uz
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
8 231
Obunachilar
-624 soatlar
-277 kunlar
-15130 kunlar
Postlar arxiv
मुंबई मेट्रो चे उदघाटन कोणी केले?
मुंबई मेट्रो चे उदघाटन कोणी केले?

वर्धा पोलीस चालक कटऑफ

मुंबई लोहमार्ग कागदपत्र तपासणी सर्व माहिती एकदा पूर्ण वाचून घ्या
+1
मुंबई लोहमार्ग कागदपत्र तपासणी सर्व माहिती एकदा पूर्ण वाचून घ्या

भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो. इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत.

रत्नागिरी पोलीस कटऑफ

➡️ 13 एप्रिल 1919 जालीयनवाला बाग हत्याकांड :-13 एप्रिल 1919 हा असा दिवस होता, जेव्हा अमृतसर येथिल जालियनवाला बाग येथे शांततापूर्ण मेळाव्यासाठी जमलेल्या हजारो भारतीयांवर ब्रिटीशांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. ➡️ बैसाखीच्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे भारताचा इतिहास बदलला गेला. ➡️ आजच्याच दिवशी म्हणजे 13 एप्रिल 1699 रोजी शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली. ➡️ 13 एप्रिल 1699 : गुरु गोविंद सिंग यांनी खालसा दलाची स्थापना केली. ➡️ बैसाखीच्या सणाच्या दिवशी, 13 एप्रिल 1699 रोजी शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह (Guru Gobind Singh) यांनी खालसा दलाची स्थापना केली. ➡️ खालसा दलाची स्थापना ही शीख धर्माच्या इतिहासातील महत्वाची घटना होती. शिखांचे नववे गुरु तेगबहादुर यांच्यानंतर श्री गुरु गोविंद सिंह हे 11 नोव्हेंबर 1675 रोजी शिखांचे दहावे गुरु म्हणून गादीवर विराजमान झाले होते.

पुणे लोहमार्ग कटऑफ

चंद्रपूर चालक कटऑफ

❤️करंट ला आणि सायन्स ला मार्क्स येत नसतील तर जॉईन करा❤️👇 ❤️♦️👉ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच करंट आणी सायन्स या विषयात कमी गुण मिळत असतील त्यांनीच खालील चैनल जॉइन करावे. ♦️👉Join : करंट  आणि सायन्स

😳 👆99% विद्यार्थ्यांनी हा प्रश्न चुकवला आहे......☝️😳
😳 👆99% विद्यार्थ्यांनी हा प्रश्न चुकवला आहे......☝️😳

🔥🔥 खुश खबर ✅ मुलांच्या मागणीनुसार WhatsApp ग्रुप तयार केला आहे फक्त 256 Member चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आह
🔥🔥 खुश खबर ✅ मुलांच्या मागणीनुसार WhatsApp ग्रुप तयार केला आहे फक्त 256 Member चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील Link वर Click करून JOIN व्हावे.. ⭕ टीप:- फक्त 30 मिनिट लिंक असेल जॉईन व्हा.👇👇

🔥🔥 खुश खबर ✅ मुलांच्या मागणीनुसार WhatsApp ग्रुप तयार केला आहे फक्त 256 Member चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आह
🔥🔥 खुश खबर ✅ मुलांच्या मागणीनुसार WhatsApp ग्रुप तयार केला आहे फक्त 256 Member चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील Link वर Click करून JOIN व्हावे.. ⭕ टीप:- फक्त 30 मिनिट लिंक असेल जॉईन व्हा.👇👇

🔥🔥 खुश खबर ✅ मुलांच्या मागणीनुसार WhatsApp ग्रुप तयार केला आहे फक्त 256 Member चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आह
🔥🔥 खुश खबर ✅ मुलांच्या मागणीनुसार WhatsApp ग्रुप तयार केला आहे फक्त 256 Member चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील Link वर Click करून JOIN व्हावे.. ⭕ टीप:- फक्त 30 मिनिट लिंक असेल जॉईन व्हा.👇👇

🔰परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युगांडामध्ये 'तुलसी घाट जीर्णोद्धार प्रकल्प' लाँच केला 🔹परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी
🔰परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युगांडामध्ये 'तुलसी घाट जीर्णोद्धार प्रकल्प' लाँच केला 🔹परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 10 एप्रिल 2023 रोजी युगांडाच्या कंपालाच्या भेटीदरम्यान वाराणसीच्या 'तुलसी घाट जीर्णोद्धार प्रकल्पाचा शुभारंभ केला. 🔸13-15 एप्रिल दरम्यान जयशंकर मोझांबिकला भेट देतील. 🔹भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची मोझांबिक प्रजासत्ताकची ही पहिलीच भेट असेल. -------------------------------------------------------- ✅संकलन : निलेश वाघमारे ⚠️Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे 😒🙏

🔰'RAPIDX' नावाची भारतातील पहिली अर्ध- हायस्पीड प्रादेशिक वेगवान रेल्वे 🔹नॅशनल कॅपिटल रीजनल ट्रान्सपोर्टेशन कॉर्पोरेशन (NCRT
🔰'RAPIDX' नावाची भारतातील पहिली अर्ध- हायस्पीड प्रादेशिक वेगवान रेल्वे 🔹नॅशनल कॅपिटल रीजनल ट्रान्सपोर्टेशन कॉर्पोरेशन (NCRTC), 11 एप्रिल 2023 रोजी, दिल्ली आणि मेरठ दरम्यानच्या वेगवान रेल्वेला RapidX म्हटले जाईल अशी घोषणा केली. 🔸हिरव्या पानांचे चिन्ह हे ब्रँडच्या डिकार्बोनायझेशनच्या वचनबद्धतेचे वैशिष्ट्य आहे. 🔹 हे 82 किमी लांब असेल आणि NCRTC 2025 पर्यंत संपूर्ण दिल्ली-गाझियाबाद - मेरठ कॉरिडॉर जनतेसाठी कार्यान्वित करेल. -------------------------------------------------------- ✅संकलन : निलेश वाघमारे ⚠️Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे 😒🙏

🔰ब्रिटनने MI5 डेप्युटीला पहिली महिला सायबर स्पाय महिला संचालक म्हणून अॅनी केस्ट- बटलरचे नाव 🔹ब्रिटनने आपल्या गुप्तचर संप्रे
🔰ब्रिटनने MI5 डेप्युटीला पहिली महिला सायबर स्पाय महिला संचालक म्हणून अॅनी केस्ट- बटलरचे नाव 🔹ब्रिटनने आपल्या गुप्तचर संप्रेषण संस्थेच्या GCHQ ची पहिली महिला संचालक म्हणून अॅनी केस्ट- बटलरचे नाव दिले. 🔸दहशतवादी, सायबर गुन्हेगार आणि अपमानास्पद विदेशी शक्तींपासून देशाचे संरक्षण करण्याचे काम या एजन्सीकडे आहे. 🔹सहा वर्षांच्या कार्यकाळानंतर पायउतार होणाऱ्या जेरेमी फ्लेमिंगनंतर ती मे 2023 मध्ये ही भूमिका स्वीकारणार आहे. -------------------------------------------------------- ✅संकलन : निलेश वाघमारे ⚠️Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे 😒🙏

🔰महाराष्ट्र सरकार सावरकरांचा जन्मदिवस 'स्वातंत्रवीर गौरव दिन' म्हणून साजरा करणार. 🔹28 मे रोजी येणारी विनायक दामोदर सावरकर य
🔰महाराष्ट्र सरकार सावरकरांचा जन्मदिवस 'स्वातंत्रवीर गौरव दिन' म्हणून साजरा करणार. 🔹28 मे रोजी येणारी विनायक दामोदर सावरकर यांची जयंती 'स्वातंत्रवीर गौरव दिन' म्हणून पाळण्यात येईल, असे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे. 🔸हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील सावरकरांचे योगदान, त्यांच्या विचारसरणीचा प्रचार आणि सामाजिक सुधारणांच्या त्यांच्या मोहिमांवर लक्ष केंद्रित करेल. 🔹त्यांचा जन्म महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात 28 मे 1883 रोजी झाला. -------------------------------------------------------- ✅संकलन : निलेश वाघमारे ⚠️Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे 😒🙏

🔶 स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आता 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरी होणार...
🔶 स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आता 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरी होणार...

🔰 गणितातील महत्वाची सुञे 🔰 👉 सरळव्याज :- 👉 सरळव्याज (I) = P×R×N/100 👉 मुद्दल (P) = I×100/R×N 👉 व्याजदर (R) = I×100/P×N 👉 मुदत वर्षे (N) = I×100/P×R 👉 चक्रवाढव्याज रास (A)= P×(1+R/100)n, n= मुदत वर्षे. 👉 नफा तोटा :- 👉 नफा = विक्री – खरेदी 👉 विक्री = खरेदी + नफा 👉 खरेदी = विक्री + तोटा 👉 तोटा = खरेदी – विक्री 👉 विक्री = खरेदी – तोटा 👉 खरेदी = विक्री – नफा 👉 शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी 👉 शेकडा तोटा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी 👆 विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100+ शेकडा नफा)/100 👉 विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100 – शेकडा तोटा) / 100 👉 खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 + शेकडा नफा) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ Join ➜ @MpscStation