uz
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
8 252
Obunachilar
-524 soatlar
-407 kunlar
-15530 kunlar
Postlar arxiv
⭕️⚠️तलाठी अर्ज करण्यास 25 जुलै पर्यंत मुदतवाढ...
⭕️⚠️तलाठी अर्ज करण्यास 25 जुलै पर्यंत मुदतवाढ...

⭕️⚠️PCMC clerk paper 👉 पेपर TCS ने घेतला होता. 👍 येणाऱ्या तलाठी परीक्षेसाठी उपयोग होईल पाहुण घ्या..✅

⭕️⚠️जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 व जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा म
⭕️⚠️जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 व जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 च्या मुलाखती अनुक्रमे दि.27 व 28 जुलै 2023 आणि दि.1 ते 4 ऑगस्ट व 8 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.

✅#PCMC UPDATED... पिंपरी चिंचवड.. 👉 PCMC Response Sheet Available... https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32281/78492/login.html

♦️महाज्योती MPSC चे हॉलतिकीट 25 तारखेला येतील.
♦️महाज्योती MPSC चे हॉलतिकीट 25 तारखेला येतील.

♦️महाज्योती UPSC 2023 पात्र उमेदवारांची यादी..

♦️सहकार विभागाची वेबसाईट व्यवस्थित चालत आहे.. उगीच वेबसाईट चालत नाही पेमेंट होत नाही म्हणून मेसेज करू नका.. स्वतः मी एक जणांचा आता दहा मिनिटांपूर्वी फॉर्म भरून दिला.. Payment करताना UPI न वापरता कार्ड वापरा. 🙏🙏🙏 👉 फॉर्म भरायला वेबसाईट : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026//Index.html

♦️सहकार जाहिरात मधील पदांचा अभ्यासक्रम आणी तलाठी पदाचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच आहे..🙏
♦️सहकार जाहिरात मधील पदांचा अभ्यासक्रम आणी तलाठी पदाचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच आहे..🙏

♦️जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व
♦️जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रसिद्धीपत्रक.. 🙏

♦️#PSI 2020 Final #Cut off
♦️#PSI 2020 Final #Cut off

♦️विधानसभा लक्षवेधी सूचना:- नगरपरिषद जाहिरात मध्ये स्वच्छता निरीक्षक गट क 417 जागा सुधारित जाहिरात नमूद करण्यात यावी.. - मानन
♦️विधानसभा लक्षवेधी सूचना:- नगरपरिषद जाहिरात मध्ये स्वच्छता निरीक्षक गट क 417 जागा सुधारित जाहिरात नमूद करण्यात यावी.. - माननीय आमदार रवी राणा..

♦️ #SRPF लेखी परीक्षा 23 जुलै..
♦️ #SRPF लेखी परीक्षा 23 जुलै..

♦️महाज्योती परिपत्रक. 👉 अर्ज करतेवेळी ज्या चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्याकरिता दिनांक 18/07/ 2023 ते 22/07/ 2023 या क
♦️महाज्योती परिपत्रक. 👉 अर्ज करतेवेळी ज्या चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्याकरिता दिनांक 18/07/ 2023 ते 22/07/ 2023 या कालावधीमध्ये सुधारणा करण्याचे पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

🔥 तलाठी भरती 2023 🔥 🔴👇 पेपर असा असतो🔴 👇 1] मराठी व्याकरण : 25 प्रश्न. 2] इंग्रजी ग्रामर : 25 प्रश्न. 3] सामान्य ज्ञान : 25 प्रश्न. 4] गणित & बुद्धिमत्ता : 25 प्रश्न. ♦️ एकूण 100 प्रश्न ✔️. 🌱 लवकरच आपण प्रॅक्टिस टेस्ट उपलब्ध करून देणार आहोत. 🔥 तलाठी भरती साठी Best Channel 🔥

या सुधारित शुद्धिपत्रक नुसार, Cerebral Palsy, Muscular Dystrophy, Locomotor Disability (max category) ह्या तलाठी भरतीसाठी पात
या सुधारित शुद्धिपत्रक नुसार, Cerebral Palsy, Muscular Dystrophy, Locomotor Disability (max category) ह्या तलाठी भरतीसाठी पात्र नाहीत... त्यामुळे हा अर्थ तुम्ही येथे समजून घ्या... (Note-: मला काही जणांचे messages येत आहेत त्यामुळे हा संदेश येथे टाकतोय)

😍अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी. 😳 भन्नाट 𝐓𝐫𝐢𝐜𝐤𝐬 भरपूर 𝐏𝐨𝐥𝐥 प्रश्नांद्वारे [60,000+] जास्तीत जास्त सराव करून घ्या. 🔥 TCS आणि IBPS पॅटर्न सराव प्रश्न 🔥 TCS | IBPS ने विचारलेले पोल प्रश्न आपल्या चॅनेल वर 60,000 𝐏𝐨𝐥𝐥 𝐐𝐮𝐞𝐬𝐭𝐢𝐨𝐧𝐬 उपलब्ध आहेत, ते देखील सोडवून घ्या येणाऱ्या 𝐄𝐱𝐚𝐦 ला नक्कीच फायदा होईल. ══════════════════╗ ▒  👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇  ▒ ╚══════════════════╝ 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖  𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖