uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
7 618
Obunachilar
-324 soatlar
-247 kun
-11030 kun
Postlar arxiv
♦️तलाठी भरतीच्या अंतिम यादीवर उमेदवारांचा आक्षेप..
♦️तलाठी भरतीच्या अंतिम यादीवर उमेदवारांचा आक्षेप..
25 Yan 2024, 00:05

♦️अभ्यास करायचा की आंदोलनेच? 👉 लोकसत्ता 🙏
♦️अभ्यास करायचा की आंदोलनेच? 👉 लोकसत्ता 🙏
25 Yan 2024, 00:05

♦️वसई - विरार महानगरपालिका कंत्राटी जाहिरात..
♦️वसई - विरार महानगरपालिका कंत्राटी जाहिरात..
25 Yan 2024, 00:05

#Payment issue ✅♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता अर्ज करताना खात्यातून परीक्षा शुल्
#Payment issue ✅♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता अर्ज करताना खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही 'Invalid CORS request'/'Fees not paid' असा शेरा येत असल्यास 'Check Payment Status' या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची स्थिती अद्ययावत होईल.
24 Yan 2024, 07:27

#Final key ♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 पेपर 2
24 Yan 2024, 07:27

#Final key ♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 पेपर 1 मराठी इंग्लिश
24 Yan 2024, 07:27

कोणतीही post मिळते फक्त एक लक्षात ठेवा अभ्यास आणि सातत्य याला पर्याय नाही
24 Yan 2024, 00:05

ग्रामसेवक अभ्यासक्रम🔥🔥 आणखी खूप स्पर्धा बाकी आहे आणि तुमचा स्पर्धक अभ्यास करत आहे हे विसरू नका. परीक्षेला उशीर होत आहे मान्
+1
ग्रामसेवक अभ्यासक्रम🔥🔥 आणखी खूप स्पर्धा बाकी आहे आणि तुमचा स्पर्धक अभ्यास करत आहे हे विसरू नका. परीक्षेला उशीर होत आहे मान्य आहे पण इतक्या दिवस जी मेहनत घेतली आहे त्याचा विचार करा. Negative होऊ नका. Post मिळालीच पाहिजे. अभ्यासाशिवाय पर्याय नाही😊👍
24 Yan 2024, 00:05

♦️ बिहारचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर... • जननायक म्हणून प्रसिद्ध
+2
♦️ बिहारचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर... • जननायक म्हणून प्रसिद्ध • 2 वेळेस बिहारचे मुख्यमंत्री (डिसेंबर 1970 ते जून 1971 आणि डिसेंबर 1977 ते एप्रिल 1979) • मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मुंगेरीलाल आयोग लागू करून गरीब व मागासवर्गीयांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले.
24 Yan 2024, 00:05

♦️ आयोगाच्या अहवालानंतर खास अधिवेशन..
♦️ आयोगाच्या अहवालानंतर खास अधिवेशन..
24 Yan 2024, 00:05

♦️ बजेटचा विक्रम कोणाच्या नावावर??
♦️ बजेटचा विक्रम कोणाच्या नावावर??
24 Yan 2024, 00:05

🎉🎉तलाठी भरती निकाल. 🎉महसूल विभाग लिंक https://mahabhumi.gov.in/mahabhumilink 👉 या वेबसाईटवर आपला जिल्हानुसार उपलब्ध करून देत आहेत. 👉 तसेच जिल्हाच्या .gov 🎉वेबसाईटवरही निवड याद्या अपलोड होतील.
23 Yan 2024, 14:09

👆👆👆 ✅तलाठी 23 जिल्हा निकाल #PDF साठी मागील सर्व पोस्ट वाचून घ्या.. 🙏🙏
23 Yan 2024, 14:08

♦️महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू असलेले एकूण 13 जिल्हे - 👉(या जिल्ह्यात तलाठी चा फॉर्म ज्यांनी भरला आहे त्यांना निकाला
♦️महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू असलेले एकूण 13 जिल्हे - 👉(या जिल्ह्यात तलाठी चा फॉर्म ज्यांनी भरला आहे त्यांना निकालासाठी वाट बघावी लागणार आहे. बाकी 23 जिल्ह्यांचा निकाल आधी लागेल) 1) अहमदनगर 2) पुणे 3) ठाणे 4) पालघर 5) धुळे 6) नंदुरबार 7) नाशिक 8) जळगाव 9) अमरावती 10) यवतमाळ 11) नांदेड 12) चंद्रपूर 13) गडचिरोली 👆पेसा मध्ये वरील जिल्हे येत असल्याने यांचा निकाल अजून लागलेला नाही.. ➖➖➖➖➖➖➖➖➖ Join:- @mpscupdated ✔️
23 Yan 2024, 14:08

♦️राहिलेले तलाठी जिल्हे लवकरच टाकू जसे उपलब्ध होतील तसे वाट पाहा.. तुमच्या जिल्हा ची PDF मागे टाकली कि नाही एकदा चेक करून घ्या.. 🙏👆👆
23 Yan 2024, 14:08

♦️कोल्हापूर तलाठी भरती निकाल 2023 👉 निवड यादी व प्रतीक्षा यादी ➖➖➖➖➖➖➖➖ Join:- @mpscupdated ✔️ ✔️
23 Yan 2024, 14:08

♦️धाराशिव (उस्मानाबाद ) तलाठी भरती निकाल 2023 👉 निवड यादी व प्रतीक्षा यादी ➖➖➖➖➖➖➖➖ Join:- @mpscupdated ✔️✔️
23 Yan 2024, 14:08

♦️गोंदिया तलाठी भरती निकाल 2023 👉 निवड यादी व प्रतीक्षा यादी ➖➖➖➖➖➖➖➖ Join:- @mpscupdated ✔️
23 Yan 2024, 14:08

♦️सिंधुदुर्ग तलाठी भरती निकाल 2023 👉 निवड यादी व प्रतीक्षा यादी ➖➖➖➖➖➖➖➖ Join:- @mpscupdated ✔️
23 Yan 2024, 14:08

♦️सांगली तलाठी भरती निकाल 2023 👉 निवड यादी व प्रतीक्षा यादी ➖➖➖➖➖➖➖➖ Join:- @mpscupdated ✔️
23 Yan 2024, 14:08