Mpsc Updated
Kanalga Telegram’da o‘tish
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Ko'proq ko'rsatish8 367
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-237 kunlar
-13030 kunlar
Postlar arxiv
8 365
♦️#GMC मिरज हॉलतिकीट लिंक उपलब्ध.. 🔥
👉 लिंक :
https://ibpsreg.ibps.in/gmcaug25/oecla_dec25/downloadstart.php
8 365
♦️पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया-२०२४-२५ च्या अनुषंगाने पुर्तता अहवाल सादर करण्याबाबत..
👉 अंदाजे पोलीस भरती ग्राउंड 20 जानेवारी 2026 पासून सुरु होईल असं यात दिलेलं आहे..🏃♂️🏃♂️🏃🏃
8 365
♦️धर्मादाय आयुक्तालय दुसरी अंतिम उत्तरतालिका उपलब्ध झाली आहे..
👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html
8 365
♦️परीक्षांच्या सुधारित तारखा:
▪️गट ब पूर्व 2025 - 4 जानेवारी
▪️गट क पूर्व 2025 - 11 जानेवारी
8 365
+1
अश्या प्रकारच्या फ्राड जाहिराती टेलिग्राम कडून आपोआप येत आहेत. त्यावर कोणीही CLICK करून पैसे invest करू नका.. वेळोवेळी आम्ही सांगत आहोत..🙏🙏🙏⚠️⚠️⚠️⚠️
8 365
Combine पूर्व परीक्षा
पोरं चांगले अभ्यास करत होते काही बिनडोक टेलिग्राम चॅनेल Admin नि घाण करून टाकली सगळी....
नुसते msg पडताय सकाळपासून... परीक्षा वेळेवर होईल की नाही म्हणून 😂😂
ही परीक्षा वेळेवरच होईल अशा दृष्टीने अभ्यास करा... आयोगाचं अधिकृत पत्र येईपर्यंत... कोणत्याही teligram चॅनेल Admin वर विश्वास ठेवू नका..
केलेला अभ्यास वाया जाणार नाही...
आणि अफवा पसरवणाऱ्या चॅनेल पासून स्वतःला परीक्षा काळात दूर ठेवा....
8 365
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025 👉 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे. 👉लिंक : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey 👉 शेवटची तारीख - 18 नोव्हेंबर 2025
8 365
🤩 भारताची राष्ट्रीय चिन्हे
◾️राष्ट्रीय बोधवाक्य - सत्यम जयते(30 डिसेंबर 1947 स्वीकार) ◾️राष्ट्रीगीत (National Anthem) - जण गण मन (24 जानेवारी 1950 स्वीकार) ◾️राष्ट्रीय गीत (National Song) - वंदे मातरम (24 जानेवारी 1950 स्वीकार) ◾️राष्ट्रीय प्राणी - वाघ (1973 स्वीकार) ◾️राष्ट्रीय पक्षी - मोर (1 फेब्रुवारी 1963 स्वीकार) ◾️राष्ट्रीय वारसा (Heritage) प्राणी - हत्ती ( 22 ऑक्टोबर 2022) ◾️राष्ट्रीय वृक्ष - वड (1950) ◾️राष्ट्रीय फळ - आंबा (1950) ◾️राष्ट्रीय जलचर प्राणी - गंगा नदी डॉल्फिन (18 मे 2010) ◾️राष्ट्रीय सरपटणारा प्राणी - किंग कोबरा ◾️राष्ट्रीय नदी - गंगा नदी ◾️राष्ट्रीय फुल - कमळ ◾️राष्ट्रीय खेळ - अधिकृत घोषणा नाही ( हॉकी फक्त मानतात)
8 365
❌ तुमच्या मोबाईल वर अशी कोणतीही Link आली तर कृपया त्यावर Click करू नका. मोबाईल Hack होईल.❌
8 365
♦️मुंबई GMC अॅडमिट कार्ड उपलब्ध..
👉 लिंक :
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33075/95046/Index.html
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
