cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

👌 टार्गेट मेगा भरती 2022👌

अभ्यास क्रमनुसार नुसार माहिती पुरवानरे चैनल

Ko'proq ko'rsatish
Hindiston69 730Til belgilanmaganToif belgilanmagan
Reklama postlari
976
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-27 kunlar
-730 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
उद्या हे ट्विट करा सगळ्यांनी 👍👆
Hammasini ko'rsatish...
☑️ व्याघ्र गणना रिपोर्ट 2022 प्रकाशित. ✔️ भारतात वाघांची संख्या 3167.. ━━━━━━━━━━━━━━━━━ ⭕️महत्वाचे : व्याघ्रगणना 2022 (पाचवी) गणना : वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ✔️पहिली व्याघ्रगणना केव्हा : 2006 मध्ये केव्हा केली जाते : दर 4 वर्षांनी ✔️ 2022 च्या गणनेनुसार : 3167 वाघ वाघाच्या संख्येत किती वाढ : 200 ✔️29 जुलै : जागतिक व्याघ्र दिन (2010 पासून) भारतात एकूण व्याघ्रप्रकल्प : 53 ✔️52 वा व्याघ्रप्रकल्प : रामगड विषधारी (राजस्थान) 53 वा व्याघ्रप्रकल्प राणीपूर (उत्तरप्रदेश) ✔️महाराष्ट्रात एकुण 06 व्याघ्रप्रकल्प आहेत  ✔️प्रोजेक्ट टायगर : 01 एप्रिल , 1973 ला‌ सुरू वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी(1972) आहे ✔️याआधी झालेल्या व्याघ्रगणना 2006 -1411 वाघ 2010 -1706 वाघ 2014 -2226 वाघ 2018 -2967 वाघ ━━━━━━━━━━━━━━━━━ धन्यवाद.......🙏❣ माहिती संकलन➖AKSHAY..
Hammasini ko'rsatish...
Hammasini ko'rsatish...
Skill test बाबत आयोगाचे परिपत्रक #mpsc

Hammasini ko'rsatish...
राज्यसेवा पॅटर्न 2025 पासून #mpsc #sarthi #barti #mahajyoti #upsc #police #netexam #rrb

Hammasini ko'rsatish...
संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.#mpsc#barti #sarthi#mahajyoti

I recommend you to try PW - India's Most Loved EdTech Platform! One-Time Only: Get FLAT Rs. 50 OFF on your batch purchase! Use Coupon code 7875EDKR or use this link https://links.physicswallah.live/X4ZvC56MQijCCcxV9 महाराष्ट्र मध्ये physics वाला mpsc साठी येतो आहे त्याचे हे अप्लिकेशन आहे तुम्ही पटलं तर डाऊनलोड करू शकता
Hammasini ko'rsatish...
Hammasini ko'rsatish...
लिपिक पदासाठी typing बाबतीत शासनाचा नवीन GR.. #mpsc #sarthi #barti #mpsc_combine_pre_exam combine

२२ डिसेंबर - सर्वात लहान दिवस दरवर्षी २१ किंवा २२ डिसेंबरला सूर्य मकर रेषेवर असतो. त्यानंतर तो उत्तर गोलार्धाकडे वळतो. त्यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात हळूहळू दिवसाची लांबी वाढत जाते व रात्रीचा काळ कमी होऊ लागतो. आपल्याकडे २२ डिसेंबरला सर्वात लहान दिवस असला, , तरी दक्षिण गोलार्धातील देशांमध्ये तो सर्वात मोठा दिवस असेल. पृथ्वी थोडी कललेली असल्याने दिवस लहान-मोठे होत असतात. सौरमंडळातील प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या कोणात झुकलेला आहे. पृथ्वीही आपल्या अक्षावर २३.५ अंश झुकलेली आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी पडणाऱ्या सूर्यकिरणांचा वेळ वर्षातील वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा असतो.
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
FAO संस्थेकडून 11 December आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस म्हणून जाहीर... Theme - Mountain Matters
Hammasini ko'rsatish...
Hammasini ko'rsatish...
महाज्योति तर्फे डिप्लोमा degree व iti विद्यार्थ्यांना मोफत निवासी निःशुल्क इंडो जर्मन मध्ये cources

Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.