uz
Feedback
SMB Preparation

SMB Preparation

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali SMB Preparation analitikasi

SMB Preparation (@smbprparation) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 26 961 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 7 277-o'rinni va Hindiston mintaqasida 16 100-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 26 961 obunachiga ega bo‘ldi.

15 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -491 ga, so‘nggi 24 soatda esa -26 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 25.05% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.38% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 0 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 642 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 16 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

26 961
Obunachilar
-2624 soatlar
-1157 kunlar
-49130 kunlar
Postlar arxiv
1) महा tet भाग 1 लिंक👇 https://youtu.be/KXKF35D8H3s 2) महा TET IMP प्रश्न भाग 2 https://youtu.be/wmCk8NUmdwI 3) महा TET भाग 3👇 https://youtu.be/OciitSicj4Q 4) महा TET भाग 4👇 https://youtu.be/3jvZvFz8LoQ 5) महा tet भाग 5👇 https://youtu.be/sKerqqgKTtc 6) महा Tet भाग 6👇 https://youtu.be/p9zFSd_DmKo 7) महा Tet भाग 7👇 https://youtu.be/itamYI7XhZg 8) महा TET भाग 8👇 https://youtu.be/gkqtHgSxRrM 9) महा Tet भाग 9👇 https://youtu.be/rUkk3cpm2JE 10) महा Tet भाग 10👇 https://youtu.be/_BG76mOaVWY 11) महा Tet भाग 11👇 https://youtu.be/PFrBQfHOhXA 12) भाग 12👇 https://youtu.be/IvQ9sPqbnIQ 13) महा Tet भाग 13👇 https://youtu.be/iLYfrVpAEC4 14) भाग 14 लिंक👇 https://youtu.be/Ut81jcKBfi8 15) https://youtu.be/TBCCVziai4Y

Repost from Hirkani Academy
🚨 महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मूठ (Muth) हे गाव जनगणना २०२७ अंतर्गत संपूर्ण स्व-गणना (Self-Enumeration) प्रक्रिया पूर्ण करणारे राज्यातील पहिले गाव ठरले आहे. [Census of India] ⭕️ जिल्हा: सिंधुदुर्ग 🔹 तालुका: वेंगुर्ला ▪️ गाव: मूठ (Muth)

DOC-20260516-WA0002.

महाराष्ट्र भूगोल.pdf

▪️Hall Tickets/Admit Cards आलेत चेक करून कळवा. 👍 Peon/Hamal/Farash. शिपाई https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/peonadmitcard.php Clerk.  क्लर्क https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcard.php Driver. -  चालक https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/driveradmitcard.php

अशुद्ध - शुद्ध 1. अरूढ – आरुढ 2. अत्यंतीक – आत्यंतिक 3. अभिष्ट – अभीष्ट 4. अगंतुक – आगंतुक 5. अधपतन – अध:पतन 6. अस्था – आस्था 7. अतूर – आतुर 8. अपुर्व – अपूर्व 9. अख्यायिका – आख्यायिका 10.अग्नेय – आग्नेय 11. अगाऊ – आगाऊ 12.अधिन – अधीन 13.अंगुष्ट – अंगुष्ठ 14.अजीव – आजीव 15.अथिती – अतिथी 16.अनील – अनिल 17.अधारं – अंधार 18.अनुषंगिक – आनुषंगिक 19.अरूढ – आरुढ 20.अत्युच – अत्युच्च 21.अंतरीक्ष – अंतरिक्ष 22.अंकूश – अंकुश 23.अनिष्ठ – अनिष्ट 24.अकस्मिक – आकस्मिक 25.अद्याक्षर – आद्याक्षर 26.अश्विन – आश्विन 27.अहीराणि – अहिराणी 28.अधिर – अधीर 29.अशूद्ध – अशुद्ध 30.अबालवृद्ध – आबालवृद्ध 31.अविष्कार -आविष्कार 32.अधिक्य – आधिक्य 33.अमिष – आमिष 34.अक्रित – अक्रीत 35.आनीर्वचनीय – अनिर्वचनीय 36.आपरीमीत – अपरिमित 37.आरिष्ठ – अरिष्ट 38.आस्थिपंजर – अस्थिपंजर 39.आजीत – अजित 40.आधिदैवत – अधिदैवत 41.आनभीज्ञ – अनभिज्ञ 42.आगत्य – अगत्य 43.आखंडित – अखंडित 44.आग्रिम – अग्रिम 45.आध्याह्रत – अध्याह्रत 46.आनाव्रत – अनावृत 47.आमानुश – अमानुष 48.आलीकडे – अलीकडे 49.आभ्यूदय – अभ्युदय 50.आभिमान – अभिमान 51.आल्पसंख्यांक – अल्पसंख्यांक 52.ओढणि – ओढणी 53.आदीवासी – आदिवासी 54.आक्षदा – अक्षता 55.आतीत – अतीत 56.आधिक्षक – अधीक्षक 57.आपुर्वाई – अपूर्वाई 58.आकृति – आकृती 59.आसुर – असुर 60.आशिर्वाद – आशीर्वाद 61.अॅखंड – अखंड 62. औपचारीक – औपचारिक 63.आयूष्य – आयुष्य 64.ओदासिन्य – औदासीन्य 65.आर्कषण – आकर्षण 66.इश्वर – ईश्वर 67.ईतीहास – इतिहास 68.ईत्थंभूत –इत्थंभूत 69.उज्वल – उज्ज्वल 70.उहापोह – ऊहापोह 71.उर्ध्व – ऊर्ध्व 72.उतपात – उत्पात 73.उबरंटा – उंबरठा 74.ऊत्सव – उत्सव 75.उत्कृष्ठ – उत्कृष्ट 76.उत्सफुर्त – उत्स्फूर्त 77.ऊपहार – उपहार 78.ऊदिपन – उद्दीपन 79.ऊर्वरीत – उर्वरित 80.ऊर्मि – ऊर्मी 81.एश्वर्य – ऐश्वर्य 82.उदरि – उदरी 83.उत्सूक – उत्सुक 84.ऊपजीविका – उपजिविका 85.ऊष्ण – उष्ण 86.रूजू – ऋजू 87.ऐकाहत्तर – एकाहत्तर 88. क्वचीत – क्वचित 89.कोलारू – कौलारू 90.कुटूंबनियोजन – कुटुंबनियोजन

पोलीस भरती सर्व विचारलेले gk प्रश्न पाठच करा लिंक👇 https://youtu.be/2KzZE-iD-XY

पुणे शहर पोलीस .pdf

Cooming soon..... 📌पुणे मनपा जाहिरात 📌Excise constable जाहिरात

15 मार्च ला आलेले चालू घडामोडी प्रश्न लिंक👇 https://youtu.be/chA6GROmtyw

🛑 Imp POINT 🔰महाराष्ट्राचे राज्यपाल कोण 👉जिष्णू देव वर्मा 🔰महाराष्ट्र लोकसेवा आयोग सचिव 👉महेद्र हरपालकर 🔰महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण 👉 राजेंद्र अग्रवाल 🔰महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण 👉मिलिंद साठे 🔰महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण 👉व्ही. एम कानडे 🔰राज्य महिला हक्क आयोग अध्यक्ष 👉 रूपाली चाकणकर 🔰महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त 👉राहुल पांडे 🔰भारताचे ५३ वे सरन्यायाधीश कधी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 👉न्यायमूर्ती सूर्यकांत 🔰भारतीय मानक ब्युरो चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 👉संजय गर्ग 🔰१० व्यांदा 'बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे ? 👉नितीश कुमार 🔰केंद्र सरकारने 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS)' म्हणून कोणाचा कार्यकाळ २०२६ पर्यंत वाढवला? 👉जनरल अनिल चौहान 🔰संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? 👉विश्वजित सहाय 🔰भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 👉शिरीष चंद्र मुर्मू 🔰इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP) चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? 👉शत्रुजीत सिंग कपूर 🔰भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 👉अमित खरे 🔰 भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)' चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली. 👉मिथुन मनहास 🔰 राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए)' चे नवीन कमांडंट कोण बनले आहेत? 👉व्हाइस एडमिरल अनिल जग्गी 🔰 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली 👉प्रवीर रंजन ▬▬▬▬▬▬▬▬▬

🖊️चालू घडामोडी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल: जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती. नियुक्तीला द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली. ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल होते. ते त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. इतर नियुक्त्या (मुख्य): दिल्ली उपराज्यपाल – तरनजीत सिंह संधू लडाख उपराज्यपाल – विनय कुमार सक्सेना बिहार राज्यपाल – सय्यद अता हसनैन पश्चिम बंगाल – आर. एन. रवी तेलंगणा – शिव प्रताप शुक्ला ✅ केंद्र सरकारने एकूण ९ राज्यांमध्ये राज्यपाल/उपराज्यपालांचे फेरबदल केले.

🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळ 🔝. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ☑️ पंतप्रधान(पेशवा) = मोरोपंत त्रिंबक पिंगळे ☑️पंत अमात्य (मजुमदार) =रामचंद्र नीलकंठ ☑️पंत सचिव (सुरनीस) = अण्णाजीपंत दत्तो.  ☑️मंत्री (वाकनीस) =दत्ताजीपंत त्रिंबक ☑️सेनापती (सरनौबत) =हंबीरराव मोहिते ☑️पंत सुमंत (डबीर) = रामचंद्र त्रिंबक ☑️न्यायाधीश (काझी) = निराजीपंत रावजी ☑️पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव)= रघुनाथ पंत ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

मित्रांनो आता इथुन पुढील सर्व अपडेट इथ मिळतील ज्यांनी पैसे भरले त्यांनी जॉईन करा लिंक👇https://whatsapp.com/channel/0029Vb7KrOl90x2meQtcDL3a

Repost from Hirkani Academy
Adobe Scan 11 Jan 2026.pdf

ज्यांनी फी भरली त्यांनी फक्त जॉईन कर लिंक 👇👇 https://whatsapp.com/channel/0029Vb7KrOl90x2meQtcDL3a

संयुक्त_पूर्व_परीक्षा_2025.pdf

🎉 नवीन वर्ष स्पेशल ऑफर 🎉 📚 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 👉 संपूर्ण वर्षाच्या चालू घडामोडी 💰 फक्त 99 रुपये 📲 PhonePe / Google Pay 📞 9325230840 ⏳ आजच घ्या – स्पर्धा परीक्षा तयारीसाठी BEST PDF 💯

Repost from Hirkani Academy
महत्त्वाच्या नियुक्ती घटक SMB Preparation.pdf