SMB Preparation
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 SMB Preparation 的分析概览
频道 SMB Preparation (@smbprparation) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 26 961 名订阅者,在 教育 类别中位列第 7 277,并在 印度 地区排名第 16 100 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 26 961 名订阅者。
根据 15 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -491,过去 24 小时变化为 -26,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 25.05%。内容发布后 24 小时内通常能获得 2.38% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 0 次浏览,首日通常累积 642 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 16 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
26 961
订阅者
-2624 小时
-1157 天
-49130 天
帖子存档
26 961
1) महा tet भाग 1 लिंक👇
https://youtu.be/KXKF35D8H3s
2) महा TET IMP प्रश्न भाग 2
https://youtu.be/wmCk8NUmdwI
3) महा TET भाग 3👇
https://youtu.be/OciitSicj4Q
4) महा TET भाग 4👇
https://youtu.be/3jvZvFz8LoQ
5) महा tet भाग 5👇
https://youtu.be/sKerqqgKTtc
6) महा Tet भाग 6👇
https://youtu.be/p9zFSd_DmKo
7) महा Tet भाग 7👇
https://youtu.be/itamYI7XhZg
8) महा TET भाग 8👇
https://youtu.be/gkqtHgSxRrM
9) महा Tet भाग 9👇
https://youtu.be/rUkk3cpm2JE
10) महा Tet भाग 10👇
https://youtu.be/_BG76mOaVWY
11) महा Tet भाग 11👇
https://youtu.be/PFrBQfHOhXA
12) भाग 12👇
https://youtu.be/IvQ9sPqbnIQ
13) महा Tet भाग 13👇
https://youtu.be/iLYfrVpAEC4
14) भाग 14 लिंक👇
https://youtu.be/Ut81jcKBfi8
15) https://youtu.be/TBCCVziai4Y
26 961
Repost from Hirkani Academy
🚨 महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मूठ (Muth) हे गाव जनगणना २०२७ अंतर्गत संपूर्ण स्व-गणना (Self-Enumeration) प्रक्रिया पूर्ण करणारे राज्यातील पहिले गाव ठरले आहे. [Census of India]
⭕️ जिल्हा: सिंधुदुर्ग
🔹 तालुका: वेंगुर्ला
▪️ गाव: मूठ (Muth)
26 961
▪️Hall Tickets/Admit Cards आलेत चेक करून कळवा. 👍
Peon/Hamal/Farash. शिपाई
https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/peonadmitcard.php
Clerk. क्लर्क
https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcard.php
Driver. - चालक https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/driveradmitcard.php
26 961
अशुद्ध - शुद्ध
1. अरूढ – आरुढ
2. अत्यंतीक – आत्यंतिक
3. अभिष्ट – अभीष्ट
4. अगंतुक – आगंतुक
5. अधपतन – अध:पतन
6. अस्था – आस्था
7. अतूर – आतुर
8. अपुर्व – अपूर्व
9. अख्यायिका – आख्यायिका
10.अग्नेय – आग्नेय
11. अगाऊ – आगाऊ
12.अधिन – अधीन
13.अंगुष्ट – अंगुष्ठ
14.अजीव – आजीव
15.अथिती – अतिथी
16.अनील – अनिल
17.अधारं – अंधार
18.अनुषंगिक – आनुषंगिक
19.अरूढ – आरुढ
20.अत्युच – अत्युच्च
21.अंतरीक्ष – अंतरिक्ष
22.अंकूश – अंकुश
23.अनिष्ठ – अनिष्ट
24.अकस्मिक – आकस्मिक
25.अद्याक्षर – आद्याक्षर
26.अश्विन – आश्विन
27.अहीराणि – अहिराणी
28.अधिर – अधीर
29.अशूद्ध – अशुद्ध
30.अबालवृद्ध – आबालवृद्ध
31.अविष्कार -आविष्कार
32.अधिक्य – आधिक्य
33.अमिष – आमिष
34.अक्रित – अक्रीत
35.आनीर्वचनीय – अनिर्वचनीय
36.आपरीमीत – अपरिमित
37.आरिष्ठ – अरिष्ट
38.आस्थिपंजर – अस्थिपंजर
39.आजीत – अजित
40.आधिदैवत – अधिदैवत
41.आनभीज्ञ – अनभिज्ञ
42.आगत्य – अगत्य
43.आखंडित – अखंडित
44.आग्रिम – अग्रिम
45.आध्याह्रत – अध्याह्रत
46.आनाव्रत – अनावृत
47.आमानुश – अमानुष
48.आलीकडे – अलीकडे
49.आभ्यूदय – अभ्युदय
50.आभिमान – अभिमान
51.आल्पसंख्यांक – अल्पसंख्यांक
52.ओढणि – ओढणी
53.आदीवासी – आदिवासी
54.आक्षदा – अक्षता
55.आतीत – अतीत
56.आधिक्षक – अधीक्षक
57.आपुर्वाई – अपूर्वाई
58.आकृति – आकृती
59.आसुर – असुर
60.आशिर्वाद – आशीर्वाद
61.अॅखंड – अखंड
62. औपचारीक – औपचारिक
63.आयूष्य – आयुष्य
64.ओदासिन्य – औदासीन्य
65.आर्कषण – आकर्षण
66.इश्वर – ईश्वर
67.ईतीहास – इतिहास
68.ईत्थंभूत –इत्थंभूत
69.उज्वल – उज्ज्वल
70.उहापोह – ऊहापोह
71.उर्ध्व – ऊर्ध्व
72.उतपात – उत्पात
73.उबरंटा – उंबरठा
74.ऊत्सव – उत्सव
75.उत्कृष्ठ – उत्कृष्ट
76.उत्सफुर्त – उत्स्फूर्त
77.ऊपहार – उपहार
78.ऊदिपन – उद्दीपन
79.ऊर्वरीत – उर्वरित
80.ऊर्मि – ऊर्मी
81.एश्वर्य – ऐश्वर्य
82.उदरि – उदरी
83.उत्सूक – उत्सुक
84.ऊपजीविका – उपजिविका
85.ऊष्ण – उष्ण
86.रूजू – ऋजू
87.ऐकाहत्तर – एकाहत्तर
88. क्वचीत – क्वचित
89.कोलारू – कौलारू
90.कुटूंबनियोजन – कुटुंबनियोजन
26 961
पोलीस भरती सर्व विचारलेले gk प्रश्न पाठच करा लिंक👇
https://youtu.be/2KzZE-iD-XY
26 961
🛑 Imp POINT
🔰महाराष्ट्राचे राज्यपाल कोण
👉जिष्णू देव वर्मा
🔰महाराष्ट्र लोकसेवा आयोग सचिव
👉महेद्र हरपालकर
🔰महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण
👉 राजेंद्र अग्रवाल
🔰महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण
👉मिलिंद साठे
🔰महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण
👉व्ही. एम कानडे
🔰राज्य महिला हक्क आयोग अध्यक्ष
👉 रूपाली चाकणकर
🔰महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त
👉राहुल पांडे
🔰भारताचे ५३ वे सरन्यायाधीश कधी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
👉न्यायमूर्ती सूर्यकांत
🔰भारतीय मानक ब्युरो चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
👉संजय गर्ग
🔰१० व्यांदा 'बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे ?
👉नितीश कुमार
🔰केंद्र सरकारने 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS)' म्हणून कोणाचा कार्यकाळ २०२६ पर्यंत वाढवला?
👉जनरल अनिल चौहान
🔰संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून कोणी पदभार स्वीकारला?
👉विश्वजित सहाय
🔰भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
👉शिरीष चंद्र मुर्मू
🔰इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP) चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
👉शत्रुजीत सिंग कपूर
🔰भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
👉अमित खरे
🔰 भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)' चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली.
👉मिथुन मनहास
🔰 राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए)' चे नवीन कमांडंट कोण बनले आहेत?
👉व्हाइस एडमिरल अनिल जग्गी
🔰 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली
👉प्रवीर रंजन
▬▬▬▬▬▬▬▬▬
26 961
🖊️चालू घडामोडी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल:
जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती.
नियुक्तीला द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली.
ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल होते.
ते त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री आहेत.
इतर नियुक्त्या (मुख्य):
दिल्ली उपराज्यपाल – तरनजीत सिंह संधू
लडाख उपराज्यपाल – विनय कुमार सक्सेना
बिहार राज्यपाल – सय्यद अता हसनैन
पश्चिम बंगाल – आर. एन. रवी
तेलंगणा – शिव प्रताप शुक्ला
✅ केंद्र सरकारने एकूण ९ राज्यांमध्ये राज्यपाल/उपराज्यपालांचे फेरबदल केले.
26 961
🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळ 🔝.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
☑️ पंतप्रधान(पेशवा) = मोरोपंत त्रिंबक पिंगळे
☑️पंत अमात्य (मजुमदार) =रामचंद्र नीलकंठ
☑️पंत सचिव (सुरनीस) = अण्णाजीपंत दत्तो.
☑️मंत्री (वाकनीस) =दत्ताजीपंत त्रिंबक
☑️सेनापती (सरनौबत) =हंबीरराव मोहिते
☑️पंत सुमंत (डबीर) = रामचंद्र त्रिंबक
☑️न्यायाधीश (काझी) = निराजीपंत रावजी
☑️पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव)= रघुनाथ पंत
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
26 961
मित्रांनो आता इथुन पुढील सर्व अपडेट इथ मिळतील ज्यांनी पैसे भरले त्यांनी जॉईन करा लिंक👇https://whatsapp.com/channel/0029Vb7KrOl90x2meQtcDL3a
26 961
ज्यांनी फी भरली त्यांनी फक्त जॉईन कर लिंक 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Vb7KrOl90x2meQtcDL3a
26 961
🎉 नवीन वर्ष स्पेशल ऑफर 🎉
📚 1 जानेवारी ते 31 डिसेंबर
👉 संपूर्ण वर्षाच्या चालू घडामोडी
💰 फक्त 99 रुपये
📲 PhonePe / Google Pay
📞 9325230840
⏳ आजच घ्या – स्पर्धा परीक्षा तयारीसाठी BEST PDF 💯
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
