uz
Feedback
👨‍✈️आम्ही_पोलीस 🚔

👨‍✈️आम्ही_पोलीस 🚔

Kanalga Telegram’da o‘tish
1 131
Obunachilar
+124 soatlar
-67 kunlar
-2130 kunlar
Postlar arxiv
https://youtube.com/shorts/HmpxsK-y-9U?feature=share ☝️🔴 10 वी झालेली आहे... अकॅडमी शोधताय??.... या 4 गोष्टी लक्ष्यात घ्या! #shortsvideo #police #policebharti

🔴मुंबई कारागृह कट ऑफ...☝️
🔴मुंबई कारागृह कट ऑफ...☝️

मुंबई पोलीस कट ऑफ...☝️
मुंबई पोलीस कट ऑफ...☝️

🔴 karate, taekwondo martial art training✨ Vivekanand Police Academy, kolhapur 8261979372 #martialarts #viralreels #viral #karate #taekwondo

प्रवेश सुरू ☝️
प्रवेश सुरू ☝️

मुंबई शहर कारागृह पोलीस शिपाई भरती 2024-25 मैदानी + लेखी + एनसीसी एकत्रित यादी ☝️

मुंबई शहर कारागृह पोलीस शिपाई भरती 2024-25 मैदानी + लेखी + एनसीसी एकत्रित यादी

🚨 पोलीस भरतीच्या हालचाली सुरू… आता थांबायचं नाही! 🚨 1️⃣ पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यावर सगळेच मैदानात उतरतात… पण आतापासून घाम गाळणारेच उद्या वर्दी घालतात! 💯 2️⃣ आजची स्पर्धा खूप मोठी आहे… फक्त इच्छा असून चालत नाही, दररोजची प्रॅक्टिस आणि सातत्य लागते. 🔥 3️⃣ जो उमेदवार आत्तापासून न चुकता धावतो, अभ्यास करतो आणि स्वतःला शिस्तीत ठेवतो… वर्दी त्याच्याच खांद्यावर येते! 👮‍♂️ 4️⃣ प्रत्येक सकाळची धाव, प्रत्येक तासाचा अभ्यास आणि प्रत्येक घामाचा थेंब… तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच असतो. ✨ 5️⃣ “उद्या करू” म्हणणारे मागे राहतात… आणि “आजपासून सुरू करतो” म्हणणारेच यशाचा इतिहास लिहितात! 6️⃣ लक्षात ठेवा… भरतीची जाहिरात ही फक्त संधी असते, पण तयारीच तुम्हाला वर्दीपर्यंत पोहोचवते! 🇮🇳🔥

आपल्या अकॅडमीचे श्री.विलास वाकसे सर व श्री.संभाजी वरेकर सर यांची मीरा भाईंदर पोलीस पदी निवड झालेबद्दल हार्दिक अभिनंदन🥳✨ .

♦️ चौकीदार सरळसेवा भरती 2026 जाहिरात... 👉 दहावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतो..🙏👆 👉 आदिवासी विकास विभाग चौकीदार गट-ड सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध 👉 एकूण जागा - 416 👉 अर्ज सादर करण्याची लिंक https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html 👉 अर्ज कालावधी - 27 एप्रिल ते 18 मे 2026

♦️ पिंपरी चिंचवड शहरात पाच नवीन पोलीस ठाणी. 👉 नवीन विभागासाठी उपायुक्त दर्जाचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या आवश्यक मनुष
♦️ पिंपरी चिंचवड शहरात पाच नवीन पोलीस ठाणी. 👉 नवीन विभागासाठी उपायुक्त दर्जाचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या आवश्यक मनुष्यबळासह एकूण 913 नवीन पदे निर्माण केली जातील...🔥🔥🔥

*_बृहन्मुंबई लेखी परीक्षा हॉलतिकीट आले..... ....👍_* https://policerecruitment2025.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx