1 131
Suscriptores
+124 horas
-67 días
-2130 días
Archivo de publicaciones
1 131
https://youtube.com/shorts/HmpxsK-y-9U?feature=share
☝️🔴 10 वी झालेली आहे... अकॅडमी शोधताय??.... या 4 गोष्टी लक्ष्यात घ्या!
#shortsvideo #police #policebharti
1 131
🔴 karate, taekwondo martial art training✨ Vivekanand Police Academy, kolhapur 8261979372
#martialarts
#viralreels
#viral
#karate
#taekwondo
1 131
मुंबई शहर कारागृह पोलीस शिपाई भरती 2024-25
मैदानी + लेखी + एनसीसी एकत्रित यादी ☝️
1 131
मुंबई शहर कारागृह पोलीस शिपाई भरती 2024-25
मैदानी + लेखी + एनसीसी एकत्रित यादी
1 131
🚨 पोलीस भरतीच्या हालचाली सुरू… आता थांबायचं नाही! 🚨
1️⃣ पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यावर सगळेच मैदानात उतरतात…
पण आतापासून घाम गाळणारेच उद्या वर्दी घालतात! 💯
2️⃣ आजची स्पर्धा खूप मोठी आहे…
फक्त इच्छा असून चालत नाही, दररोजची प्रॅक्टिस आणि सातत्य लागते. 🔥
3️⃣ जो उमेदवार आत्तापासून न चुकता धावतो, अभ्यास करतो आणि स्वतःला शिस्तीत ठेवतो…
वर्दी त्याच्याच खांद्यावर येते! 👮♂️
4️⃣ प्रत्येक सकाळची धाव, प्रत्येक तासाचा अभ्यास आणि प्रत्येक घामाचा थेंब…
तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच असतो. ✨
5️⃣ “उद्या करू” म्हणणारे मागे राहतात…
आणि “आजपासून सुरू करतो” म्हणणारेच यशाचा इतिहास लिहितात!
6️⃣ लक्षात ठेवा…
भरतीची जाहिरात ही फक्त संधी असते,
पण तयारीच तुम्हाला वर्दीपर्यंत पोहोचवते! 🇮🇳🔥
1 131
आपल्या अकॅडमीचे श्री.विलास वाकसे सर व श्री.संभाजी वरेकर सर यांची मीरा भाईंदर पोलीस पदी निवड झालेबद्दल हार्दिक अभिनंदन🥳✨
.
1 131
♦️ चौकीदार सरळसेवा भरती 2026 जाहिरात...
👉 दहावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतो..🙏👆
👉 आदिवासी विकास विभाग चौकीदार गट-ड सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध
👉 एकूण जागा - 416
👉 अर्ज सादर करण्याची लिंक
https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html
👉 अर्ज कालावधी - 27 एप्रिल ते 18 मे 2026
1 131
♦️ पिंपरी चिंचवड शहरात पाच नवीन पोलीस ठाणी.
👉 नवीन विभागासाठी उपायुक्त दर्जाचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या आवश्यक मनुष्यबळासह एकूण 913 नवीन पदे निर्माण केली जातील...🔥🔥🔥
1 131
*_बृहन्मुंबई लेखी परीक्षा हॉलतिकीट आले..... ....👍_*
https://policerecruitment2025.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
