uz
Feedback
🔲 भारतीय राज्यघटना 🔲

🔲 भारतीय राज्यघटना 🔲

Kanalga Telegram’da o‘tish

सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोल प्रश्नाच्या माध्यमातून घेऊन येत आहोत :- "भारतीय राज्यघटना"

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali 🔲 भारतीय राज्यघटना 🔲 analitikasi

🔲 भारतीय राज्यघटना 🔲 (@politymcq17) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 34 721 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 405-o'rinni va Hindiston mintaqasida 11 292-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 34 721 obunachiga ega bo‘ldi.

01 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -428 ga, so‘nggi 24 soatda esa -21 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.78% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 1.73% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 617 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 600 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 2 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोल प्रश्नाच्या माध्यमातून घेऊन येत आहोत :- "भारतीय राज्यघटना"”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 02 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

34 721
Obunachilar
-2124 soatlar
-1057 kun
-42830 kun
Postlar arxiv
कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयाची अट : 01 सप्टेंबर 2026 रोजी 20 ते 28 वर्षे
कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयाची अट : 01 सप्टेंबर 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2026 सविस्तर जाहिरात👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/89585 Apply Link👇👇👇 https://ibpsreg.ibps.in/cabgasep26/ ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint

49₹ ऑफर फक्त 12:00pm पर्यंत असेल🔥🔥🔥

जानेवारी 2026 ते ऑगस्ट 2026, 8 Month's 1,200+ practice Questions With Anskey Pdf : 49₹ 🔥🔥🔥 जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2026, 20
+7
जानेवारी 2026 ते ऑगस्ट 2026, 8 Month's 1,200+ practice Questions With Anskey Pdf : 49₹ 🔥🔥🔥 जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2026, 20 Month's 2,800+ practice Questions With Anskey Pdf : 149₹ 🔥🔥🔥 Avinash chumble Sir Payment No : 9881388635 Telegram Contact ID : @Every0neCan17 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635 Note : Payment केल्यानंतर दिलेल्या Telegram ID किंवा WhatsApp No वर Screenshot Send करावा. 5Min मध्ये Pdf मिळून जाईल.

दरवर्षी 02 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून पाळला जातो. [हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिवसानि
दरवर्षी 02 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून पाळला जातो. [हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो.] इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी : 1] केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) स्थापनेला 1 ऑक्टोबर 2026 रोजी 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. [स्थापना : 1 ऑक्टोबर 1926] 2] Skytrax World Airline Awards 2026 मध्ये सिंगापूर एअरलाईन्सला जगातील सर्वोत्कृष्ट विमानसेवा कंपनी म्हणून घोषित करण्यात आले आहे. 3] अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) वनसंवर्धन समितीचे 'COFO 28' हे 28 वे अधिवेशन रोम, इटली येथे आयोजित करण्यात आली होती. 4] उदय शंकर यांना "FICCI FRAMES Lifetime Achievement Award 2026" ने सन्मानित करण्यात आले आहे. 5] उझबेकिस्तानमधील समरकंद येथे आयोजित 46 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांना FIDE Excellence Awards 2026 अंतर्गत 'सर्वोत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint

Mpsc गट ब & क [पूर्व & मुख्य], तलाठी भरती, TCS, IBPS व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चालू घडामोडी One Liner Notes. 💯💯💯 Onelinner Notes Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

Mpsc गट ब & क [पूर्व & मुख्य], तलाठी भरती, TCS, IBPS व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चालू घडामोडी Onelinner Notes. येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या Onelinner Notes उपयोगी ठरणार💯💯💯 Onelinner Notes Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

चालू घडामोडी जानेवारी 2025 ते सप्टेंबर 2026 One Liner Notes Pdf & Online Test Series App मध्ये उपलब्ध आहेत. Mpsc गट क पूर्व प
चालू घडामोडी जानेवारी 2025 ते सप्टेंबर 2026 One Liner Notes Pdf & Online Test Series App मध्ये उपलब्ध आहेत. Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून 15 पैकी 14 प्रश्न आलेले आहेत👇👇👇 https://t.me/Current_Affairs_Notes17/978 WhatsApp Contact ⬇️⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

49₹ ऑफर फक्त 10:00am पर्यंत असेल🔥🔥🔥

जानेवारी 2026 ते ऑगस्ट 2026, 8 Month's 1,200+ practice Questions With Anskey Pdf : 49₹ 🔥🔥🔥 जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2026, 20
+7
जानेवारी 2026 ते ऑगस्ट 2026, 8 Month's 1,200+ practice Questions With Anskey Pdf : 49₹ 🔥🔥🔥 जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2026, 20 Month's 2,800+ practice Questions With Anskey Pdf : 149₹ 🔥🔥🔥 Avinash chumble Sir Payment No : 9881388635 Telegram Contact ID : @Every0neCan17 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635 Note : Payment केल्यानंतर दिलेल्या Telegram ID किंवा WhatsApp No वर Screenshot Send करावा. 5Min मध्ये Pdf मिळून जाईल.

विद्याधर अनास्कर यांच्या 'बँकांविषयी सर्वकाही' या पुस्तकाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आ
विद्याधर अनास्कर यांच्या 'बँकांविषयी सर्वकाही' या पुस्तकाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी : 1] आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय कुस्तीपटू नितेश सिवाच याने पुरुषांच्या 97 किलो ग्रीको-रोमन प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. 2] आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स नोबल कुरिसिंकल या जोडीने सेलिंगच्या (सक्षम नौकानयन) पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. 3] भारतीय तीरंदाज गणेश मणीरत्नम थिरुमुरुने आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या वैयक्तिक कंपाउंड तिरंदाजीत कांस्य पदक जिंकले आहे. 4] आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय पुरुष स्क्वॉश संघाने कांस्य पदक पटकावले आहे. [संघ : अभय सिंग, वीर चोत्रानी, वेलवन सेंथिलकुमार, सूरज कुमार चंद] 5] आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय महिला स्क्वॉश संघाने कांस्य पदक पटकावले आहे. [संघ : अनाहत सिंग, तन्वी खन्ना, जोशना चिनप्पा आणि शमीना रियाझ] ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint

फातिमा झहरा अल मन्सूरी यांची मोरोक्कोच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इतर महत्त्वाच्या चालू घडाम
फातिमा झहरा अल मन्सूरी यांची मोरोक्कोच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी : 1] भारतीय नौदल कमांडर्स कॉन्फरन्स 2026 ची दुसरी आवृत्ती नौसेना भवन, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. 2] 'आसियान-भारत सागरी सराव' (AIME-2026) ची दुसरी आवृत्ती फिलीपिन्स मधील सुबिक बे (Subic Bay) येथे सुरू झाली आहे. 3] 65 वे राष्ट्रीय कला प्रदर्शन 2026 हे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. 4] 'MOI-1A' हा भारताचा पहिला ऑर्बिटल कॉम्प्युटिंग उपग्रह आहे, जो हैदराबाद येथील TakeMe2Space या स्पेस-टेक स्टार्टअप कंपनीने विकसित केला आहे. 5] त्रिनिदाद आणि टोबॅगो हा भारताची युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणाली स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश बनला आहे. 6] 15 वी युनायटेड नेशन्स क्राईम काँग्रेस (संयुक्त राष्ट्र गुन्हे प्रतिबंध आणि फौजदारी न्याय परिषद) संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबू धाबी येथे आयोजित करण्यात आली होती. ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint

✍🌎 असत्य विधान ओळखा.
Anonymous voting

✍🌎 खालील विधानांचा विचार करून अयोग्य असलेले विधान निवडा.
Anonymous voting

✍🌎 खालील विधाने अभ्यासा. अ) कलम 358 हे आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांची बजावणी निलंबित असण्याबद्दल आहे. ब) कलम 359 हे आणीबाणी दरम्यान कलम 19 च्या तरतुदी निलंबित असण्याबद्दल आहे.
Anonymous voting

✍🌎 खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेच्या बाहेर करण्यात आली होती?
Anonymous voting

✍🌎 भारतीय राज्यघटनेच्या अनुक्रमे कोणत्या भागात व कोणत्या कलमादरम्यान आणीबाणी विषयक तरतुदी आहेत?
Anonymous voting

चालू घडामोडी One liner Notes & MCQ Pdf App मध्ये उपलब्ध आहेत. 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

गट क पूर्व परिक्षा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs One Liner Pdf Notes उपलब्ध🔥🔥�
गट क पूर्व परिक्षा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs One Liner Pdf Notes उपलब्ध🔥🔥🔥 🔴 Phone Pay/G-Pay/Paytm 🔴 Avinash chumble 🔴 Payment No :- 9881388635 🔴 5 Month's Notes Pdf :- 125₹ 99₹ 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 Payment केल्यानंतर दिलेल्या Telegram ID किंवा WhatsApp No वर Screenshot Send करावा. 5Min मध्ये Pdf मिळून जाईल. 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

Mpw च्या नावात बदल करून ग्राम आरोग्य अधिकारी करण्यात बाबत
Mpw च्या नावात बदल करून ग्राम आरोग्य अधिकारी करण्यात बाबत