uz
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Ko'proq ko'rsatish
4 156
Obunachilar
+124 soatlar
-147 kunlar
-5330 kunlar
Postlar arxiv
BIG news CM Shri Devendra Fadnavis Tweets: This is huge news! On the auspicious occasion of #ShivRajyabhishek din, heartfelt thanks to Isreal CG Yanivrev for this historic announcement of installing a grand statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Israel. Maharashtra Govt will extend complete support for this historic initiative. Jai Bhavani, Jai Shivaji 🚩 अभिमानास्पद व ऐतिहासिक ! #शिवराज्याभिषेक दिनानिमित्त इस्रायल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केल्याबद्दल इस्रायलचे महावाणिज्यदूत यानीव रेवाच यांचे मनापासून आभार ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक उपक्रमासाठी महाराष्ट्र सरकार निश्चितपणे संपूर्ण सहकार्य करेल. जय भवानी, जय शिवाजी! 🚩 https://x.com/Dev_Fadnavis/status/2063237800481452495?s=20

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | लोकमत माध्यम समुहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांच्या 'टाइमलाइन' या पुस्तकाचे प्रकाशन 🕔 संध्या. ५.०६ वा. | ६-६-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/lnYdCeZzhAU?si=D7D6cZDiZiLsDlSC https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1502495534744503 https://x.com/Dev_Fadnavis/status/2063223721289236844?s=20

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | राजेंद्र दर्डा यांच्या 'टाइमलाइन' या पुस्तकाचे प्रकाशन | मुंबई https://www.youtube.com/live/lnYdCeZzhAU?si=_CJe4YPkMwNYA58h

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमानतळाच्या टर्मिनलची पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. #Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #DevendraFadnavis

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जावे, यासाठी आम्ही आग्रही. नवी मुंबई अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे को लोकनेता स्व. दि. बा. पाटील इनका ही नाम दिया जाए, इसके लिए हम आग्रही। (नवी मुंबई | 6-6-2026) #Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #StatueUnveiling

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकातून ऊर्जा मिळेल. नवी मुंबई अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर आने वाले प्रत्येक यात्री को छत्रपति शिवाजी महाराज इनकी इस प्रतिमा से ऊर्जा प्राप्त होगी। (नवी मुंबई | 6-6-2026) #NaviMumbai #ChhatrapatiShivajiMaharaj #StatueUnveiling

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दिव्यांगांकडून संचालित ‘मिट्टी कॅफे’ला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधला व त्यांच्या कार्याची माहिती घेतली. #Maharashtra #NaviMumbai #DevendraFadnavis

photo content

CMO Maharashtra Tweets: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य शिल्पाची निर्मिती करणारे शिल्पकार नितीन गोर्डे यांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. #Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #DevendraFadnavis

photo content