Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 209
المشتركون
-424 ساعات
-117 أيام
-9230 أيام
أرشيف المشاركات
4 208
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding law and order preparedness for the 'Sarvajanik Ganeshotsav 2026'.
DCM Eknath Shinde, Minister Mangal Prabhat Lodha, MoS Yogesh Kadam and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'सार्वजनिक गणेशोत्सव 2026' निमित्त कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री योगेश कदम व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'सार्वजनिक गणेशोत्सव 2026' के अवसर पर कानून एवं व्यवस्था के संदर्भ में बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री योगेश कदम एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕧 12.20pm | 27-8-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.२० वा. | २७-८-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Ganeshotsav2026
4 208
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
॥ महाराष्ट्राची शिवधारा ॥
आपले सांस्कृतिक स्थापत्यवैभव; दक्षिण कैलास, म्हणजेच शिव-शक्तीच्या एकत्वाचे प्रतीक मानले जाणारे सातारा जिल्ह्यातील प्राचीन शिखर शिंगणापूर शिव मंदिर!
जेव्हा तरुणाई आपल्या संस्कृतीशी जोडली जाईल, तेव्हा हा धार्मिक, ऐतिहासिक वारसा जपला जाईल!
#महाराष्ट्राची_शिवधारा #शिखर_शिंगणापूर #MaharashtrachiShivDhara #श्रावण #Shravan2026 #महाराष्ट्र_पर्यटन #MaharashtraTourism #Maharashtra
4 208
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Heartiest greetings on the auspicious occasion of Narali Purnima. May this festival bring prosperity, happiness, and harmony to every household and mark the beginning of a safe and fruitful fishing season for our coastal communities.
नारळी पौर्णिमा; समृद्धी, स्नेह आणि बंधुभावाचा सण...
माझ्या सर्व कोळी बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!
#नारळी_पौर्णिमा #NaraliPaurnima #Maharashtra
4 208
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 26 ऑगस्ट 2026
महाराष्ट्राच्या ‘ग्रोथ इंजिन’ला ‘एमएसएमई’ क्षेत्राची ताकद मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
49 'एमएसएमईं'च्या सामंजस्य करारातून ₹2320 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित
https://mahasamvad.in/213102/
‘डिजिटल अरेस्ट’ यासारखी सायबर फसवणूक झाल्यास तातडीने 1930 वर तात्काळ संपर्क साधा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
'डिजिटल अरेस्ट’ सायबर जनजागृती लघुपट आणि ‘1930 महाराष्ट्र सायबर अँथम’चे लोकार्पण
https://mahasamvad.in/213092/
महिला आर्थिक सक्षमीकरणास प्राधान्य; ‘उमेद’मुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कृषी अवजार बँक, कृषी निविष्ठा केंद्रांसह महिलांच्या हातात शेतीची यंत्रे
https://mahasamvad.in/213081/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 208
CMO Maharashtra Tweets:
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात येत आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात 24 तास हा कक्ष कार्यरत असून ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन: 1070 (टोल-फ्री क्रमांक)
•नियंत्रण कक्ष +91-9321587143
•अधिकृत ई-मेल: controlroom@maharashtra.gov.in
महाराष्ट्रातील नागरिक कुठे अडकले असतील, तर त्यांनी खालील लिंकवर आपली माहिती अपलोड करावी.
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
#Nepal #NepalFloods
4 208
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
महाराष्ट्र शासन आणि 49 उद्योजकांसमवेत झालेल्या सामंजस्य करारांदरम्यान संबोधन...
( सह्याद्री अतिथीगृह, मुंबई | 26-8-2026)
#Maharashtra #Mumbai #Industry
4 208
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Powering Pune’s Industrial Growth, Strengthening Maharashtra’s MSME Backbone
The proposed ₹2320.97 crore investment through MoUs with 49 MSMEs will give a fresh momentum to the Chakan-Bhosari industrial belt, expanding production capacity and creating multiple new employment opportunities.
MSMEs are a vital component of Maharashtra’s industrial ecosystem supporting large industries with services and products while generating employment at the local level. Strengthening this ecosystem will further reinforce Pune’s role as a growth engine and Maharashtra’s position as a leading force in India’s economic and industrial progress.
#Maharashtra #Mumbai
https://x.com/Dev_Fadnavis/status/2092625294482174002?s=20
