uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Ko'proq ko'rsatish
4 101
Obunachilar
-124 soatlar
-137 kun
-2530 kun
Postlar arxiv
photo content

अमेरिकेतील लास वेगास येथे झालेल्या अंडर-23 जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 72 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून देशाचा गौरव वाढवणाऱ्या कोल्हापूरच्या कुस्तीपटू अमृता पुजारी हिने आज कोल्हापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अमृताच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 💐 यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #U23WorldChampionships #Cheer4India

photo content

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: भाजपा महाराष्ट्राचे प्रदेश सचिव शरद लाड यांच्या सांगली येथील निवासस्थानी आज भेट दिली. यावेळी लाड कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच याप्रसंगी शरद लाड यांचे आजोबा स्व. डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली. #Maharashtra #Sangli

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content