fa
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 154
مشترکین
-224 ساعت
-47 روز
-4530 روز
آرشیو پست ها
photo content

photo content

✅ RT-MSSU मधील निवडक प्राध्यापक, कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांना KAIST येथे मास्टर्स व पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार ✅ ‘जॉइंट रिसर्च सेंटर ऑन ग्लोबल सस्टेनेबिलिटी’ (JRCGS) या संयुक्त संशोधन केंद्राची स्थापना करणार. ✅ शाश्वत विकासासाठी मानवी संसाधन विकास आणि ज्ञाननिर्मितीला प्रोत्साहन देणारी दीर्घकालीन संस्थात्मक भागीदारी विकसित करणे यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर तसेच कोरिया प्रजासत्ताकाच्या शिष्टमंडळामधील KAIST चे डॉ. स्युंग हुन हान, कोरिया पॉलिटेक्निक्सच्या डॉ. यंगआह कांग, NILE च्या मिन-सिऑन पार्क तसेच क्रेविट, के-एस आणि नेक्सॉन टेक्नॉलॉजी या संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #TransformingSkillsEcosystem

CMO Maharashtra Tweets: 🇮🇳 🇰🇷 🤝CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of MoUs between various organisation and departments functioning under the Government of Maharashtra (Skills, Employment, Entrepreneurship and Innovation Department) and organisations from the Republic of Korea at the 'MoU Signing Ceremony for Transforming Skills Ecosystem in Maharashtra'. Details of the MOUs: 🔸Directorate of Vocational Education & Training (DVET) and Korea Polytechnics (KOPO) Features: ✅Establishment of a knowledge partnership between DVET and KOPO for setting up advanced training centres in Maharashtra based on the Korea Polytechnics' Learning Factory model. ✅Students will be provided training in modern skills through state-of-the-art machinery, industry-oriented curriculum, and trained instructors at these centres. 🔸Maharashtra State Skill Development Society (MSSDS) and National Institute for Lifelong Education (NILE) Features: ✅Establishment of a collaborative framework to strengthen Maharashtra's skill development ecosystem through the development of practices and programs for lifelong learning of the current and the future workforce of the state. ✅A digital learning and certification system to support the continuous upskilling and reskilling of youth and workers ✅Digital platform to bridge the gap between industry and education for upskilling and reskilling 🔸Ratan Tata Maharashtra State Skills University (RT-MSSU) and KAIST Graduate School of Green Growth and Sustainability and KAIST Graduate School of Global Digital Innovation Features : ✅Collaboration towards advanced graduate-level education and capacity building for RT-MSSU faculty, staff, and alumni at KAIST ✅Selected professors, staff members and alumni of RT-MSSU will be able to pursue Master’s and Ph.D. programmes at KAIST ✅Establishment and joint operation of a Joint Research Centre on Global Sustainability (JRCGS) ✅Long-term institutional partnership that promotes human capital development and knowledge creation for sustainable development. Minister Mangal Prabhat Lodha, Vice-Chancellor of the Ratan Tata Maharashtra State Skill University, Dr. Apoorva Palkar, Delegation of the Republic of Korea, including Dr. Seung Hun Han (KAIST), Dr. Youngah Kang (Korea Polytechnics), Min-Seon Park (NILE), along with senior representatives from organisations such as Crevit, K-Ace, and Nexon Technology were present. 🇮🇳 🇰🇷 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एमओयू सायनिंग सेरेमनी फॉर ट्रान्सफॉर्मिंग स्किल्स इकोसिस्टम इन महाराष्ट्र’ या कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत विविध संस्था आणि विभागांमध्ये आणि कोरिया प्रजासत्ताकच्या संस्थांदरम्यान करार करण्यात आले. करारांचा तपशील: 🔸कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) आणि कोरिया पॉलिटेक्निक्स (KOPO) वैशिष्ट्ये: ✅या कराराअंतर्गत कोरियातील प्रसिद्ध ‘लर्निंग फॅक्टरी’ मॉडेलवर आधारित प्रगत प्रशिक्षण केंद्रे महाराष्ट्रात उभारली जाणार आहेत. ✅या केंद्रांमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 🔸महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर लाइफलाँग एज्युकेशन (NILE) वैशिष्ट्ये: ✅या कराराचा मुख्य उद्देश महाराष्ट्रासाठी ‘लाइफलाँग लर्निंग’ अर्थात आयुष्यभर शिक्षण आणि कौशल्य वृद्धीचे व्यापक धोरण तयार करणे हा आहे ✅बदलत्या तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या गरजांनुसार युवक आणि कर्मचाऱ्यांना सतत नवे कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी डिजिटल शिक्षण आणि प्रमाणपत्र प्रणाली विकसित केली जाणार आहे. ✅अपस्किलिंग आणि रिस्किलिंगसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करून उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे 🔸रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (RT-MSSU) आणि कैस्टाचे ग्रॅज्युएट स्कूल ऑफ ग्रीन ग्रोथ अँड सस्टेनेबिलिटी (KAIST-GGGS) आणि ग्रॅज्युएट स्कूल ऑफ ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन (KAIST-GDI) वैशिष्ट्ये : ✅ RT-MSSU मधील प्राध्यापक, कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांसाठी KAIST येथे प्रगत पदव्युत्तर शिक्षण व क्षमता विकासाला चालना मिळणार

CM Shri Devendra Fadnavis Tweets: My full speech at the MoU signing ceremony focused on strengthening Maharashtra’s skill ecosystem through strategic collaboration with Korean partners for a future-ready workforce. ( Sahyadri Guest House, Mumbai | 21-5-2026) #Maharashtra #Mumbai #SkillDevelopment

CMO Maharashtra Tweets: डिजिटल अर्थव्यवस्था आणि उद्योग क्षेत्रात भारत-सायप्रस मैत्री अधिक मजबूत सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे आयोजित ‘सायप्रस-इंडिया बिझनेस फोरम’मध्ये प्रमुख उपस्थिती दर्शवली. सायप्रसच्या उद्योगसमूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी, तसेच उत्पादन, नवोपक्रम आणि व्यापार क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारी निर्माण करावी. महाराष्ट्र शासन स्थिर, निर्णयक्षम आणि उद्योगपूरक असून जागतिक भागीदारीसाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत आणि सायप्रस यांचे संबंध लोकशाही, सार्वभौमत्व आणि शांततामय सहअस्तित्व या समान मूल्यांवर आधारित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मध्ये केलेल्या सायप्रस दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवे बळ मिळाले असून आर्थिक सहकार्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. महाराष्ट्र हे आज $660 अब्ज अर्थव्यवस्थेचे राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. मुंबई हे जगातील वेगाने विकसित होणारे आर्थिक केंद्र बनत असून राज्यात अटल सेतू, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो नेटवर्क, लॉजिस्टिक पार्क आणि स्मार्ट शहरांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात आहेत. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतांमधून निर्माण होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय एज्यु सिटी, मेडी सिटी आणि जीसीसी सिटीसारखे जागतिक दर्जाचे प्रकल्पही उभारले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सायप्रस हे युरोप, पूर्व भूमध्य समुद्र आणि मध्यपूर्वेसाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. सागरी वाहतूक, लॉजिस्टिक्स, वित्तीय सेवा आणि नवोपक्रम क्षेत्रात सायप्रसची मोठी ताकद असून महाराष्ट्र आणि भारत हे जागतिक आर्थिक भविष्यासाठी महत्त्वाचे केंद्र बनत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील भागीदारी अत्यंत महत्त्वाची ठरेल. फिनटेक आणि डिजिटल व्यवहार क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर आदर्श निर्माण केला असून भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे अब्जावधी व्यवहार सुरक्षितपणे होत आहेत. सायप्रसच्या युरोपीय वित्तीय नेटवर्क आणि भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील सहकार्यामुळे सीमापार वित्तीय व्यवहार आणि डिजिटल नवोपक्रमासाठी नवे मार्ग खुले होतील. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, संरक्षण उत्पादन, स्वच्छ ऊर्जा, संशोधन, शिक्षण आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातही दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी आहेत. महाराष्ट्रात येणारे जागतिक गुंतवणूकदार हे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या भविष्यात गुंतवणूक करत आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यातील संबंध आशादायी असून भूमध्य समुद्र आणि हिंदी महासागर हे व्यापार, तंत्रज्ञान आणि सामरिक सहकार्याद्वारे अधिक जवळ येत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी सायप्रस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (CCCI)चे अध्यक्ष स्टावरोस स्टावरू, इन्व्हेस्ट सायप्रसचे अध्यक्ष एव्हजेनिओस एव्हजेनिओ, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI)चे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा द सन्मार ग्रुपचे अध्यक्ष विजय शंकर, सीआयआयच्या राष्ट्रीय कौशल्य आणि उपजीविका समितीचे अध्यक्ष तथा ब्ल्यू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #IndiaCyprus #BusinessForum

Full_Video_राज्यस्तरीय_खरीप_हंगामपूर्व_आढावा_बैठकीनंतर_पत्रकार_परिषद.mp459.42 MB

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद 🕞 दु. ३.१५ वा. | २१-५-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #Mumbai #KharifSeason https://www.youtube.com/live/SdPXQYrUsaw?si=bbdP6bg7lLJvbUhU https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1944349679529046 https://x.com/Dev_Fadnavis/status/2057397375581237707?s=20

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs the 171st meeting of 'State Level Bankers Committee - Maharashtra'. DCM Sunetra Ajit Pawar, Minister Babasaheb Patil, members of the State Level Bankers Committee and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'राज्यस्तरीय बँकर्स समिती - महाराष्ट्र'ची 171वी बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'राज्य स्तरीय बैंकर्स समिति - महाराष्ट्र' की 171वीं बैठक। इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री बाबासाहेब पाटील, राज्य स्तरीय बैंकर्स समिति के सदस्य एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦11.40am | 21-5-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | स. ११.४० वा. । २१-५-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #SLBC #BankingSector

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Maharashtra and Cyprus are strengthening maritime cooperation while exploring new opportunities in innovation, AI, fintech and technology. सागरी सहकार्य अधिक दृढ करत नवोपक्रम, एआय, फिनटेक आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र आणि सायप्रसदरम्यान नव्या संधी निर्माण होत आहेत. (Cyprus-India Business Forum | Mumbai | 21-5-2026) #Maharashtra #IndiaCyprus #BusinessForum

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A New Era of India-Cyprus relations is driven by strategic ambition, economic confidence and a shared vision for the future. भारत-सायप्रस संबंधांचे नवे युग धोरणात्मक महत्त्वाकांक्षा, आर्थिक विश्वास आणि भविष्यकालीन समान दृष्टिकोन यावर आधारित आहे. (Cyprus-India Business Forum | Mumbai | 21-5-2026) #Maharashtra #IndiaCyprus #BusinessForum

photo content

photo content

Devendra Fadnavis - آمار و تحلیل کانال تلگرام @devendragfadnavis