uz
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Ko'proq ko'rsatish
4 142
Obunachilar
-124 soatlar
-127 kunlar
-3830 kunlar
Postlar arxiv
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: राष्ट्रहितासाठी ठाम निर्णय घेणाऱ्या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्यावर टीका करणाऱ्या राहुल गांधी आणि काँग्रेसला जनतेने वारंवार दाखवून दिले आहे की, खरा ‘गद्दार’ कोण आहे. जनतेने नाकारलेल्या ‘रिजेक्टेड माल’ राहुल गांधी यांची अशा राष्ट्रनिष्ठ नेतृत्वावर टीका करण्याची पात्रताच नाही. राष्ट्रहित के लिए दृढ़ और निर्णायक फैसले लेने वाले मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी एवं मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह पर टिप्पणी करने वाली राहुल गांधी और कांग्रेस को जनता ने बार-बार बता दिया है कि असली ‘गद्दार’ कौन है। जनता द्वारा नकारे गए ‘रिजेक्टेड माल’ राहुल गांधी की ऐसे राष्ट्रनिष्ठ नेतृत्व पर टिप्पणी करने की कोई पात्रता नहीं है। #BJP #NarendraModi #AmitShah

CM Shri Devendra Fadnavis: With CSR partners, Maharashtra transformed 1000 villages through VSTF. सीएसआर भागीदारांच्या सहकार्याने महाराष्ट्राने VSTFच्या माध्यमातून 1000 गावांचे परिवर्तन घडवून आणले. (TechMahaImpacT: Maharashtra's Premier CSR and Technology Conclave | Mumbai | 20-5-2026) #Maharashtra #Mumbai

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ‘टेक महाइम्पॅक्ट : महाराष्ट्राज् प्रीमियर सीएसआर अँड टेक्नोलॉजी कॉन्क्लेव्ह’ मध्ये 'eGov'च्या ‘रिइमॅजिनिंग सीएसआर थ्रू टेक्नोलॉजी, गव्हर्नन्स अँड इम्पॅक्ट’ या मासिकाचे प्रकाशन केले. यावेळेस मंत्री ॲड. आशिष शेलार व अन्य मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #TechMahaImpact

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: अणूऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक. महाराष्ट्र में अणु ऊर्जा क्षेत्र में बड़े पैमाने पर निवेश। (मुंबई | 20-5-2026) #Maharashtra #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis: My full speech on strengthening the long-term India-US partnership in the nuclear energy sector during the meeting with the executive delegation of Nuclear Energy Institute (NEI) and US-India Strategic Partnership Forum (USISPF) as part of 'US Nuclear Executive Mission to India'. ( Mumbai | 20-5-2026) #Maharashtra #Mumbai #USIndia

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विविध देशांसोबत केलेल्या धोरणात्मक करारांमुळे भारताचे पुढील 15-20 वर्षांचे भवितव्य सुरक्षित झाले आहे. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके द्वारा विभिन्न देशों के साथ किए गए रणनीतिक समझौतों के कारण भारत का आगामी 15-20 वर्षों का भविष्य सुरक्षित हुआ है। (मुंबई | 20-5-2026) #Maharashtra #Mumbai

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: पेट्रोल-डीजल की जितनी मात्रा आवश्यक है, उतनी मात्रा में महाराष्ट्र को आपूर्ति उपलब्ध है। (मुंबई | 20-5-2026) #Maharashtra #Mumbai

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content