fa
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 154
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
-4530 روز
آرشیو پست ها
photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासमवेत 'पूर्वांचल महोत्सव माटी 9 मुंबई' कार्यक्रम येथे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पूर्वांचलमधील मान्यवरांचा सत्कार केला. सन्मानित करण्यात आलेले मान्यवर : ✅ रामाश्रय पांडे ✅ कमांडर डॉ. अशोक यादव ✅ शारदा प्रसाद सिंह ✅ व्ही. के. सिंह ✅ अजय सिंह ✅ कुशाल टंडन ✅ आर. जे. सिंह ✅ डॉ. शैलेश श्रीवास्तव ✅ राहुल तिवारी यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, उत्तर प्रदेश येथील डुमरियागंजचे खासदार जगदंबिका पाल, माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #PurvanchalMahotsav

CMO Maharashtra Tweets: 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या संकल्पनेचे आणि पूर्वांचलच्या संस्कृतीचे दर्शन! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज मुंबई येथे 'पूर्वांचल महोत्सव माटी 9 मुंबई' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या संस्कृतीला पूर्णपणे स्वीकारत 4-5 पिढ्यांपासून मुंबईत वास्तव्यास असलेली अनेक पूर्वांचलमधील कुटुंबे आज आपल्याला पाहायला मिळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या संकल्पनेचे प्रत्यक्ष रूप आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळते. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पूर्वांचल मधील ज्या मान्यवरांचा आज सन्मान करण्यात आला, त्या मान्यवरांकडून देशभरात वास्तव्यास असलेल्या सर्व पूर्वांचलवासीयांना भविष्यात अधिक उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पूर्वांचल हा एका प्रकारे भारतीय संस्कृती जगासमोर प्रभावीपणे सादर करणारा प्रदेश आहे. पूर्वांचलची समृद्ध संस्कृती, परंपरा अनुभवायला मिळालेल्या या कार्यक्रमात सहभागी होता आले, यामुळे आनंद झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, उत्तर प्रदेश येथील डुमरियागंजचे खासदार जगदंबिका पाल, माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #PurvanchalMahotsav

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content