Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
4 159
Obunachilar
+124 soatlar
-137 kunlar
-4830 kunlar
Postlar arxiv
4 159
नवी दिल्ली येथे आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचा मराठी, हिंदी आणि इंग्रजी मसुदा.
4 159
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Attended the 11th Meeting of the Governing Council of NITI Aayog, chaired by our Hon PM Narendra Modi Ji.
NITI Aayog has emerged as a catalyst for transformational governance, aligning national aspirations with state-led progress and fostering a spirit of cooperative federalism. Today, India rises with unprecedented confidence and ambition while marching firmly towards the vision of Viksit Bharat @ 2047.
#ViksitBharat2047 #GoverningCouncil
4 159
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट येथे झालेल्या भीषण स्फोटात कर्तव्य बजावत असताना भारतमातेच्या दोन जवानांना वीरमरण आले. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हे दोन्ही वीर महाराष्ट्राचे सुपुत्र होते. विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील, तर अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील शहापूर (ता. कराड) येथील रहिवासी होते. या दोन्ही हुतात्म्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
4 159
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Remembering Sane Guruji, a revered teacher, freedom fighter, and literary icon whose classic work, ‘Shyamchi Aai’, continues to inspire generations with its portrayal of motherhood, on his SmrutiDin...
'श्यामची आई' पुस्तकातून मातृत्वाचे उदात्त दर्शन घडवणारे संवेदनशील साहित्यिक, आदर्श शिक्षक, थोर स्वातंत्र्यसैनिक, साने गुरुजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...
#SaneGuruji #साने_गुरुजी #Maharashtra
4 159
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
📸ग्रुप फोटो।
भारत मंडपम, नई दिल्ली में आयोजित 'राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (NDA) सम्मेलन' के दौरान मध्य प्रदेश के मा. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव जी, मा. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले जी, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उप मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मध्य प्रदेश के उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला और जगदीश देवडा, भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे जी, सांसद प्रफुल्ल पटेल जी, सांसद सुनील तटकरे जी एवं पूर्व सांसद विनय सहस्रबुद्धे जी इनके साथ ग्रुप फोटो।
#NewDelhi #12yearsofseva #LongestServingElectedPMModi
4 159
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 10 जून 2026
भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड; लातूर जिल्ह्यातील बोंबळीच्या गायकवाड कुटुंबीयांना दिलासा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आर्थिक सहाय्यासह, शेतकऱ्याला मिळाला बैल
https://mahasamvad.in/203539/
प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रधानमंत्र्यांचे दीर्घ सेवेबद्दल महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन
https://mahasamvad.in/203568/
‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी विकसित करण्यासाठी सामंजस्य करार
https://mahasamvad.in/203616/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 159
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भारत मंडपम, नई दिल्ली में आयोजित 'राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (NDA) सम्मेलन' के दौरान भाजपा के राष्ट्रीय महासचिव दुष्यंत कुमार गौतम जी, राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ, सांसद रामवीर सिंह विधूड़ी जी, सांसद प्रवीन खंडेलवाल जी, सांसद मनोज तिवारी, सांसद कमलजीत सहरावत, सांसद बांसुरी स्वराज इनसे भेंट की।
#NewDelhi #LongestServingElectedPMModi
4 159
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
A historic day for the NDA and the nation!
Proud that Hon PM Narendra Modi Ji has completed 12 years of leadership, guiding this collective journey of service and governance.
This period has been defined by your steadfast commitment to national development, cooperative federalism and the aspirations of every region within the nation. With renewed dedication under your visionary direction, we remain committed to building a stronger and Viksit Bharat.
#NewDelhi #LongestServingElectedPMModi
https://x.com/Dev_Fadnavis/status/2064727762154480065?s=20
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
