ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 184
订阅者
-524 小时
-217 天
-5830 天
帖子存档
photo content

photo content

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार मा. नितीन नबीनजी यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. #Maharashtra #Mumbai

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार मा. नितीन नबीनजी यांच्या स्वागतासाठी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात केलेले संबोधन... ( मुंबई | 16-9-2026) #Maharashtra #Mumbai #GaneshChaturthi

Today's News_16-09-2026.pdf1.47 MB

photo content

photo content

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: विघ्नविनाशक, गुणिजन पालक, दुरित तिमिरहारका। सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्यासारखा॥ 🌺Visited the official residence of Maharashtra's DCM Eknath Shinde ji along with BJP National President and MP Hon Nitin Nabin ji, performed aarti and took blessings of Ganpati Bappa today. Offered prayers for the happiness and prosperity of the people of Maharashtra. 🌺भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार मा. नितीन नबीनजी यांच्यासमवेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या शासकीय निवासस्थानी आज गणपती बाप्पाची मनोभावे आरती करून आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. 🌺भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष एवं सांसद मा. नितिन नबीन जी इनके साथ महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी इनके सरकारी आवास पर आज गणपति बाप्पा की मनोभाव से आरती कर आशीर्वाद प्राप्त किया। इस अवसर पर राज्य की जनता के सुख-समृद्धि हेतु प्रार्थना की। #Maharashtra #Mumbai #GanpatiBappaMorya

photo content

photo content

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ: । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥ 🌺 Took the divine darshan and blessings at Shri Siddhivinayak with BJP National President and MP Hon Nitin Nabin ji in Mumbai. Offered our prayers at the feet of Bappa, seeking blessings for the happiness and prosperity of the people, the progress of our farmers and the well-being of every citizen. 🌺 भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार मा. नितीन नबीनजी यांच्या समवेत आज मुंबई येथे श्री सिद्धिविनायकाचे भक्तिभावाने दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी बाप्पाच्या चरणी जनतेच्या सुख-समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी तसेच राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी मनोभावे प्रार्थना केली. 🌺 भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष एवं सांसद मा. नितीन नबीन जी इनके साथ आज मुंबई में श्री सिद्धिविनायक के भक्तिभाव से दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किए। इस अवसर पर बाप्पा के चरणों में जनता की सुख-समृद्धि, किसानों की खुशहाली और प्रत्येक नागरिक के मंगलमय जीवन के लिए मनोभाव से प्रार्थना की। #Maharashtra #GaneshChaturthi #GanpatiBappaMorya

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्र के सार्वजनिक गणेशोत्सव के अवसर पर मुंबई में भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष एवं सांसद मा. नितिन नबीन जी इनका संबोधन... (मुंबई ।16-09-2026) #Maharashtra #DevendraFadnavis #GanpatiBappaMorya