uz
Feedback
oasis study point

oasis study point

Kanalga Telegram’da o‘tish

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Ko'proq ko'rsatish
7 884
Obunachilar
-624 soatlar
-377 kunlar
-11730 kunlar
Postlar arxiv
10) संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी कर प्रदान करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे ?
Anonymous voting

9) भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट .......तून व्यक्त होते.
Anonymous voting

8) खालील पैकी कोणते पद गावातील लोकांच्या 24 तास सेवेसाठी बांधील असते ?
Anonymous voting

20) न्यायाधीश किंग्जफोर्ड याच्या गाडीवर हल्ला केलेल्या व्यक्ती खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित होत्या ?
Anonymous voting

19) कोणत्या अधिवेशनामध्ये टिळक व त्यांच्यासारख्या जहालवादी इतर नेत्यांना काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश मिळाला ?
Anonymous voting

18) गांधी युगातील घटना योग्य कालानुक्रमे लावा.
Anonymous voting

17) ज्योतीराव फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली ?
Anonymous voting

16) मुंबर्इचे अनभिषिक्त सम्राट कोणाला म्हणतात ?
Anonymous voting

15) बीड जिल्ह्यातील परळीवैजीनाथ मंदीराचा जिर्णोद्धार...... यांनी केला होता.
Anonymous voting

27) हा दक्षिण इंग्लंड व उत्तर फ्रान्स ह्या भागांना वेगळा करणारा एक जलभाग आहे आणि उत्तर समुद्राचा दक्षिण भाग अटलांटिक महासागरासोबत जोडतो.
Anonymous voting

26) ......... हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत पठार आहे .
Anonymous voting

25) महाराष्ट्रात सर्वाधिक अगरबत्ती उत्पादन कोठे होते ?
Anonymous voting

24) खालीलपैकी कोणत्या चित्रकला शैलीचे नाव बिहारमधील एका जिल्ह्याच्या नावावरून पडले आहे ?
Anonymous voting

23) खालीलपैकी ------ या राज्यांना कोणत्याच देशाची भूसिमा किंवा महासागराची सागरी सिमा लागून नाही.
Anonymous voting

22) पृथ्वीच्या वातावरणातील प्रमुख वायूंच्या प्रमाणाचा योग्य उतरता क्रम कोणता आहे ?
Anonymous voting

21) भारतातील कोणत्या नद्या ‘रिफ्ट घाटी (व्हॅली)’ तून वाहतात ?
Anonymous voting

20) ‘भारतीय वन सर्वेक्षण’ चे सेंट्रल झोन कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
Anonymous voting

19) “भारतीय जीव जंतु कल्याण बोर्ड” चे मुख्यालय ..... येथे आहे.
Anonymous voting

18) खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ?
Anonymous voting

17) कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रुपांतरित होतात ?
Anonymous voting