oasis study point
前往频道在 Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
显示更多7 884
订阅者
-624 小时
-377 天
-11730 天
帖子存档
7 882
10) संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी कर प्रदान करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे ?
7 882
9) भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट .......तून व्यक्त होते.
7 882
8) खालील पैकी कोणते पद गावातील लोकांच्या 24 तास सेवेसाठी बांधील असते ?
7 882
20) न्यायाधीश किंग्जफोर्ड याच्या गाडीवर हल्ला केलेल्या व्यक्ती खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित होत्या ?
7 882
19) कोणत्या अधिवेशनामध्ये टिळक व त्यांच्यासारख्या जहालवादी इतर नेत्यांना काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश मिळाला ?
7 882
15) बीड जिल्ह्यातील परळीवैजीनाथ मंदीराचा जिर्णोद्धार...... यांनी केला होता.
7 882
27) हा दक्षिण इंग्लंड व उत्तर फ्रान्स ह्या भागांना वेगळा करणारा एक जलभाग आहे आणि उत्तर समुद्राचा दक्षिण भाग अटलांटिक महासागरासोबत जोडतो.
7 882
24) खालीलपैकी कोणत्या चित्रकला शैलीचे नाव बिहारमधील एका जिल्ह्याच्या नावावरून पडले आहे ?
7 882
23) खालीलपैकी ------ या राज्यांना कोणत्याच देशाची भूसिमा किंवा महासागराची सागरी सिमा लागून नाही.
7 882
22) पृथ्वीच्या वातावरणातील प्रमुख वायूंच्या प्रमाणाचा योग्य उतरता क्रम कोणता आहे ?
7 882
20) ‘भारतीय वन सर्वेक्षण’ चे सेंट्रल झोन कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
7 882
19) “भारतीय जीव जंतु कल्याण बोर्ड” चे मुख्यालय ..... येथे आहे.
7 882
17) कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रुपांतरित होतात ?
