uz
Feedback
oasis study point

oasis study point

Kanalga Telegram’da o‘tish

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Ko'proq ko'rsatish
7 884
Obunachilar
-1224 soatlar
-307 kunlar
-11630 kunlar
Postlar arxiv
photo content

155) नवोढा शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ?
Anonymous voting

32) जलयुक्त शिवार योजनेची मुदत डिसेंबर 2019 मध्ये संपल्याने महाराष्ट्र शासनाने त्या ऐवजी कोणती योजना सुरु केली ?
Anonymous voting

Combine group b pre - 2018 https://youtu.be/l2xU5M3RsDU ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Telegram - t.me/Historystudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Combine group b pre - 2018 https://youtu.be/l2xU5M3RsDU ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Telegram - t.me/Historystudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

150) हालअपेष्टा सहन करणारा म्हणजेच .......
Anonymous voting

145) ‘ती छान गाते.’ उद्गारार्थी वाक्य करा.
Anonymous voting

💠भाषा व लिपी💠 -------------------------- 👉https://youtu.be/c2UZlkTE7D4 या व्हिडिओ मध्ये भाषा, भाषेचे प्रकार त्याचबरोबर देवनागरी लिपी आणि मोडी लिपी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. 💠 मराठी टेलिग्राम चॅनेल 💠 👉https://t.me/joinchat/AAAAAERTqljWTuQ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

140) “वापिका” शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ?
Anonymous voting

139) रामायण आधि मग झाला राम जानकीवर. या काव्यातून कोणता अलंकार स्पष्ट होतो ?
Anonymous voting

138) मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती आहे तीला -———-- शक्ती म्हणतात.
Anonymous voting

137) कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकताच चोरांनी धूम ठोकली. ‘धूम ठोकली’ या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार निवडा.
Anonymous voting

136) “पाण्यातील कचरा”........
Anonymous voting

53) ‘गरुडाचे घरटे’ कोणत्या किल्ल्याला म्हटले जाते ?
Anonymous voting

52) ------ हे वर्तमानपत्र मराठी भाषेत छापले जाते.
Anonymous voting

51) वेरुळचे ‘कैलास लेणे’ -------- यांच्या काळात कोरल्या गेले.
Anonymous voting

49) माहाराष्ट्रातील कोणत्या फलंदाजाने कसोटी क्रिकेट मध्ये पहिल्यांदा 10,000 धावसंख्या केली ?
Anonymous voting