oasis study point
前往频道在 Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
显示更多7 884
订阅者
-1224 小时
-307 天
-11630 天
帖子存档
7 884
32) जलयुक्त शिवार योजनेची मुदत डिसेंबर 2019 मध्ये संपल्याने महाराष्ट्र शासनाने त्या ऐवजी कोणती योजना सुरु केली ?
7 884
Combine group b pre - 2018
https://youtu.be/l2xU5M3RsDU
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Telegram - t.me/Historystudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 884
💠भाषा व लिपी💠
--------------------------
👉https://youtu.be/c2UZlkTE7D4
या व्हिडिओ मध्ये भाषा, भाषेचे प्रकार त्याचबरोबर देवनागरी लिपी आणि मोडी लिपी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.
💠 मराठी टेलिग्राम चॅनेल 💠
👉https://t.me/joinchat/AAAAAERTqljWTuQ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 884
139) रामायण आधि मग झाला राम जानकीवर. या काव्यातून कोणता
अलंकार स्पष्ट होतो ?
7 884
138) मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती आहे तीला -———-- शक्ती म्हणतात.
7 884
137) कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकताच चोरांनी धूम ठोकली. ‘धूम ठोकली’ या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार निवडा.
7 884
49) माहाराष्ट्रातील कोणत्या फलंदाजाने कसोटी क्रिकेट मध्ये
पहिल्यांदा 10,000 धावसंख्या केली ?
