ar
Feedback
oasis study point

oasis study point

الذهاب إلى القناة على Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

إظهار المزيد
7 943
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-277 أيام
-10030 أيام
أرشيف المشاركات
Repost from Economics Study
100) पहिले औद्योगिक धोरण कोणत्या तत्त्वावर आधारीत होते.
Anonymous voting

Repost from Economics Study
99) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(IMF) चे मुख्यालय कुठे आहे.
Anonymous voting

Repost from Economics Study
98) इंटरनेट बँकीग सुरु करणारी पहिली बँक कोणती ?
Anonymous voting

Repost from Economics Study
97) 3) कोणत्या प्रस्तावाचे मूर्त स्वरुप म्हणजे WTO होय.
Anonymous voting

Repost from Economics Study
96) मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे -------
Anonymous voting

Repost from Economics Study
49) सरकारची बँक म्हणून कोण कार्य करते.
Anonymous voting

Repost from Economics Study
31) भारतात राष्ट्रीय उत्पन्न पद्धतीचे जनक कोणाला म्हणतात ?
Anonymous voting

Repost from Economics Study
30) भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र जलद वाढीचे क्षेत्र आहे ?
Anonymous voting

Repost from Economics Study
29) पुढीलपैकी भारत कोणत्या प्रकारचा देश आहे ?
Anonymous voting

Repost from Economics Study
28) 1949 मधील राष्ट्रीय उत्पन्न समिती मध्ये कोणाचा सदस्य म्हणून समावेश नव्हता ?
Anonymous voting

Repost from Economics Study
27) ..... समितीच्या शिफारशीवरुन राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅक (नाबार्ड) ची स्थापना करण्यात आली.
Anonymous voting

Repost from Economics Study
26) भारतातील पहिली भूविकास बँक ..... येथे सुरु करण्यात आली.
Anonymous voting

Repost from Economics Study
25) डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आला ?
Anonymous voting

Repost from Economics Study
24) लोकसंख्येच्या महाविभाजनाचे वर्ष म्हणून ------ या वर्षाला ओळखले जाते.
Anonymous voting

Repost from Economics Study
23) क्षेत्रीय ग्रामीण बँक ..... ह्या वर्षी सुरु करण्यात आली.
Anonymous voting

Repost from Economics Study
22) G.S.T. बिल मंजुर करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे ?
Anonymous voting

Repost from Economics Study
17) कौटिल्याने आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा देऊन गुप्तचर म्हणजे राज्यरुपी शरीराचे ----- आहेत. असा सिद्धान्त मांडला आहे.
Anonymous voting

Repost from Economics Study
16) इंटरनेट बँकिंग सुविधा देणारी भारतातील पहिली बँक कोणती ?
Anonymous voting

Repost from Economics Study
15) कोणती महिला आयएमएफची(IMF) पहिली मुख्य अर्थशास्त्रज्ञ बनली ?
Anonymous voting

Repost from Economics Study
14) संशोधक, शिक्षक, वकील हे ------ व्यवसाय आहेत.
Anonymous voting