uz
Feedback
oasis study point

oasis study point

Kanalga Telegram’da o‘tish

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Ko'proq ko'rsatish
7 943
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-277 kunlar
-10030 kunlar
Postlar arxiv
Repost from History Study
99) जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण होता ?
Anonymous voting

Repost from History Study
97) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बनारस येथे भरलेल्या 21 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous voting

Repost from History Study
96) 1757 च्या प्लासीच्या युद्धात.........हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता.
Anonymous voting

Repost from History Study
93) हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रमातील पहिला हुतात्मा कोण ?
Anonymous voting

Repost from History Study
92) जे एक महान कवी, संगीतकार, चित्रकारही होते, ज्यांची गिते आजच्या दोन राष्ट्रांनी राष्ट्रगीत म्हणून स्विकारली आहेत ती व्यक्ती कोण ?
Anonymous voting

Repost from History Study
91) जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी. विद्या हा राष्ट्राचा प्राण, अखंड जीवन व माणूसकीची ती जीवंत ज्योत आहे. विद्या हाच सुधारणेचा पाया आहे. हे उद्गा र कुणाचे आहेत.
Anonymous voting

Repost from History Study
89)---- हे तिघे जण ‘ब्ल्यू बॉईज ऑफ बॉम्बे’ म्हणून प्रसिद्ध होते.
Anonymous voting

Repost from History Study
88) मोपला उठाव कुठे घडून आला ?
Anonymous voting

Repost from History Study
86) कोणत्या भारतीय नेत्याने हिटलरची भेट घेतली होती ?
Anonymous voting

Repost from History Study
84) ------- या समाज सुधारकाने वासुदेव बळवंत फडके यांचे वकिलीपत्र घेऊन सरकारच्या दबावाला न जुमानता केस लढवीली.
Anonymous voting

Repost from History Study
83) इंग्रज-मराठा यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या युद्धात ईस्ट इंडिया कंपनीने कोणाला हरविले होते ?
Anonymous voting

Repost from History Study
63) ‘आमार शोनार बांग्ला’ ही काव्यरचना बांग्लादेशचे राष्ट्रगीत असून ----यांनी लिहीले आहे.
Anonymous voting

Repost from History Study
60) खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्मारक महाराष्ट्रात नाही ?
Anonymous voting

Repost from History Study
59) भारतातून यूरोपियन सत्ता जाण्याचा क्रम सांगा.
Anonymous voting

Repost from History Study
48) 1899 मध्ये खालीलपैकी कोणत्या व्हॉईसरॉयने ‘दि कलकत्ता ॲक्ट’ नामक कायदेशीर उपाययोजना पुढे आणली ?
Anonymous voting

Repost from History Study
45) मध्ययुगीन काळात कोणत्या सुलतानाने ‘रक्त आणि लोह’ या नितीचा आपल्या शत्रुविरुद्ध वापर केला ?
Anonymous voting

Repost from History Study
44) वैदीक धर्मावरील टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी ------ यांनी ‘वर्तमानदिपीका’ हे वृत्तपत्र काढले.
Anonymous voting

Repost from History Study
43) भारतात मुलोद्योगी शिक्षणाची तरतूद कोणी मांडली ?
Anonymous voting

Repost from History Study
42) ‘ब्राह्मणेत्तराचा केसरी’ कोणत्या वॄतपत्रास म्हटले जात असे ?
Anonymous voting

Repost from History Study
39) ……… या संताचे गुरू जनार्दन स्वामी होते ?
Anonymous voting