cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

एमपीएससी इतिहास | MPSC HISTORY

MPSC History एमपीएससी इतिहास

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
1 811
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+127 kunlar
+2730 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरवण्यात आले ?Anonymous voting
  • मनमाड
  • मुंबई
  • पुणे
  • फैजपूर
0 votes
वी रा शिंदे यांनी महात्मा फुले यांच्या कोणत्या पुस्तकाला बायबल असे म्हटले?Anonymous voting
  • गुलामगिरी
  • ब्राह्मणांचे कसब
  • सार्वजनिक सत्यधर्म
  • तृतीयरत्न
0 votes
भारतीय शस्त्र कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?Anonymous voting
  • 1876
  • 1878
  • 1904
  • 1874
0 votes
1🔥 1
लंडन येथे स्वातंत्र्य भारत या संघटनेची स्थापना कोणी केली ?Anonymous voting
  • विष्णुशास्त्री पंडित
  • विनायक दामोदर सावरकर
  • सार्वजनिक काका
  • गोपाळ कृष्ण गोखले
0 votes
👍 3
संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला?Anonymous voting
  • लखनऊ
  • मुंबई
  • लाहोर
  • सुरत
0 votes
👍 1
Repost from N/a
द्विभाषिक राज्याची स्थापनाAnonymous voting
  • १ मे १९६०
  • १५ ऑगस्ट १९५६
  • १ जुलै १९५६
  • १ नोव्हेबर १९५६
0 votes
Repost from N/a
द्विभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोणAnonymous voting
  • मोरारजी देसाई
  • यशवंतराव चव्हाण
  • पंजाबराव देशमुख
  • पृथ्वीराज चव्हाण
0 votes
Repost from N/a
मुंबई येथे फ्लोरा फाउंटनवर पोलिस कारवाई कोणी केलीAnonymous voting
  • मोरारजी देसाई
  • यशवंतराव चव्हाण
  • बाळासाहेब ठाकरे
  • पंजाबराव देशमुख
0 votes
Repost from N/a
१७ एप्रिल १९५२ ते १६ ऑक्टोबर १९५६ या काळातील तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्रीAnonymous voting
  • पृथ्वीराज चव्हाण
  • यशवंतराव चव्हाण
  • मोरारजी देसाई
  • पंजाबराव देशमुख
0 votes
Repost from N/a
स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे ?Anonymous voting
  • डॉ खेडकर व शेषराव वानखेडे
  • स. का.पाटील
  • लोकनायक बापूजी अणे
  • परूळेकर
0 votes