uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Kanalga Telegram’da o‘tish

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Ko'proq ko'rsatish
6 624
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
🎯 Nokia चा नवा फीचर लाँच! LetsUp I Tech 📱 HMD Global कंपनीने भारतात आपला नवीन फीचर फोन Nokia 110 केला लाँच 💁‍♂ 1,599 रुपये इतकी किंमत असलेल्या या फोनमध्ये मेमरी कार्ड सपोर्ट, एफएम रेडिओसारखे बेसिक पण आवश्यक सर्व फीचर्स ✔ आजपासून (दि. 18) या फोनची विक्री सुरू, नोकियाच्या अधिकृत संकेतस्थळासह ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधूनही फोन खरेदी करता येणार 🤔 फीचर्स काय-काय? : ● 1.77 इंचाचा QQVGA कलर डिस्प्ले ● 4MB रॅम आणि 4MB इंटरनल स्टोरेजसह ● मायक्रो एसडी कार्ड (32जीबी) स्लॉट ● फोटो व व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी qVGA कॅमेरा ● नोकिया सीरिज 30+ ओएसवर कार्यरत ● एलईडी टॉर्चलाइट, माइक्रो युएसबी पोर्ट, 3.5 एमएम ऑडिओ जॅक ● 800mAh क्षमतेची दमदार बॅटरी न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🧐 पीएमसी खातेदारांना दिलासा नाहीच! LetsUp I National 📍 कोट्यवधी रुपये अडकलेल्या पीएमसी बँकेच्या खातेदारांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाही ⚖ पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार 👉 सुप्रीम कोर्टाने संबंधित याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे 😱 या निर्णयामुळे पीएमसी खातेदारांना धक्का, चिंता व्यक्त करण्यात येत आहे न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🏫 बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती LetsUp | Job 👉 पदाचे नाव व पद संख्या 1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (‘ब’ वर्ग) - 243 2. कनिष्ठ अभियंता (यांत्रिक/विद्युत) (‘ब’ वर्ग) - 98 🎓 शैक्षणिक पात्रता : [खुला प्रवर्ग: 50% गुण, मागासवर्गीय: 45% गुण] 1⃣ पद क्र.1: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य/ कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी/पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा. 2⃣ पद क्र.2 : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) यांत्रिक/विद्युत/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा. 💁‍♂ वयाची अट : 31 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 🌍 नोकरी ठिकाण : मुंबई 💰 फी : खुला प्रवर्ग: ₹600/- [मागासवर्गीय: ₹400/-] 📆 परीक्षा दिनांक : 25 नोव्हेंबर 2019 🧐 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 2019 🖥 जाहिरात पाहा : http://bit.ly/35Kn395 👨🏻‍💻 ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/31rVePo न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

💥 सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी बोबडे? LetsUp I Breaking ⚡ रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची केली शिफारस 👉 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गोगोई पुढील महिन्यात म्हणजेच 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार ✔ त्यामुळे गोगोई यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती बोबडे यांच्या नावाची केली शिफारस ⚖ विशेष म्हणजे, न्यायमूर्ती बोबडे हे अयोध्या प्रकरणाची सुनावणी घेणारे खंडपीठाचे दुसरे न्यायाधीश आहेत न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🎯 सरकार स्टील स्क्रॅप पॉलिसी आणणार LetsUp I National 🧐 या धोरणाचा मसुदा तयार झाला, त्याला अंतिम रुप देण्यात येत असल्याची माहिती समोर ✔ स्टील स्क्रॅप पॉलिसीमध्ये पहिल्यांदाच आता एसी, फ्रिज आणि वॉशिंग मशीनचा समावेश करण्यात येणार 📝 पॉलिसी कशी असणार? : ● माहितीनुसार, याअंतर्गत अनेक ठिकाणी स्क्रॅप सेंटर सुरू करण्यात येणार ● या केंद्रात जाऊन लोकांना स्टील स्क्रॅप विकता येणार ● यामध्ये सर्वच प्रकारातील जुन्या स्टीलचा समावेश असणार ● विशेष म्हणजे, स्टील तुम्ही स्क्रॅप केंद्रात विकल्यास सरकार तुम्हाला इन्सेंटीव्ह देणार ● इन्सेंटिव्ह म्हणून किती रक्कम द्यायची यावर चर्चा सुरू आहे 💫 हि पॉलिसी लवकरच जाहीर करण्यात येणार, त्यानंतर लोकांचे, तज्ञांचे मत विचारात घेतल्यानंतर हे धोरण लागू करण्यात येणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🍔 धक्कादायक! Dominos Pizza बंद होणार LetsUp I National 📍 मंदीचा फटका बसल्यामुळे भारतातील Domino's Pizza चे आऊटलेट्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. 🗣 डॉमिनोजचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड वाइल्ड यांनी याबाबत माहिती दिली आहे. 👍 ते म्हणाले, सध्या कंपनीला मोठं आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे कदाचित भारतातील डॉमिनोजचे आऊटलेट्स बंद होण्याची शक्यता आहे. 👉 अगोदरच स्वीडन, स्वित्झर्लंड, आईसलँड, नॉर्वे या 4 देशांमध्ये डॉमिनोजचे आउटलेट्स बंद झाले आहेत. 😔 सर्वांचा आवडता डॉमिनोज पिझ्झा बंद होणार असल्याने पिझ्झा प्रेमींची निराशा झाली आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Update ● दहा बँकांच्या विलीनीकरणाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी 22 ऑक्टोबरपासून संपावर जाण्याची केली घोषणा ● बाबरी विध्वंसाचे फुटेज वाहिन्यांनी दाखवू नयेत, न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड‌्स अ‍ॅथॉरिटीचा टीव्ही वृत्तवाहिन्यांना सल्ला ● बांगलादेशी सैनिकाने गोळीबार केल्यामुळे सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला आणि आणखी एक जखमी ● बीएसएनएलचा सप्टेंबरचा महिन्याचा पगार पुन्हा थकला, कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण ● ज्येष्ठ गांधीवादी आणि पर्यावरणतज्ञ चंडीप्रसाद भट्ट यांना यंदाचा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार जाहीर ● काँगेस-राष्ट्रवादीने त्यांच्या 15 वर्षांचा हिशोब द्यावा, आम्ही आमच्या 5 वर्षांचा देतो : मुख्यमंत्री फडणवीस ● लक्झरी एसयूव्ही Mercedes-Benz G 350d भारतात लाँच, 1.5 कोटी रुपये (एक्स-शोरूम) किंमत ● भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बांगलादेशच्या 15 सदस्यीय खेळाडूंची निवड, अष्टपैलू शकिब अल हसनकडे नेतृत्व ● हॉलीवूड अभिनेत्री जेनिफर एनिस्टनचा इन्स्टाग्रामवर सर्वात वेगाने 5 तास 16 मिनिटांत 10 लाख फॉलोअर्सचा विक्रम ● बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली, गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🧐 RBIने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली! LetsUp I National 📍 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली आहे 👉 चालू आर्थिक वर्षात 2000 रुपयांची एक नोटही छापली नाही, माहिती अधिकारात माहिती समोर 💁‍♂ वर्ष आणि नोटांची छपाई : ● 2016-17मध्ये : 354.29 कोटी ● 2017-18 मध्ये : 11.15 कोटी ● 2018-19मध्ये : 4.66 कोटी 💫 चालू आर्थिक वर्षात एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती आरबीआयने दिली आहे न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

😇 आता इन्कम टॅक्स घटणार? LetsUp I National 📍 प्राप्तिकर अर्थात इन्कम टॅक्ससंदर्भात केंद्र सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. 👉 प्राप्तिकरामध्ये सुट देण्याचा विचार सरकारकडून गांभीर्याने सुरू असल्याचे संकेत आहेत. 👍 पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे प्रमुख विवेक देवरॉय यांनीही दुजोरा दिला. 🗣 विवेक देवरॉय म्हणाले : ● सरकार लवकरच किंवा काही काळाने प्राप्तिकराच्या दरामध्ये सुद्धा कपात करेल, हे निश्चित आहे. ● मात्र प्राप्तिकराचे दर कमी झाल्यानंतर प्राप्तिकराबाबत मिळणारी सवलत संपुष्टात येऊ शकते. 💫 टॅक्स स्लॅबमध्ये बदल झाल्यास सरकारच्या तिजोरीवर 1 लाख 75 हजार कोटी रुपयांचा ताण पडणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🏦 'एसबीआय कार्ड पे'ची सुविधा लाँच LetsUp | National ⚡ स्टेट बँक ऑफ इंडियाने 'एसबीआय कार्ड पे'ची सुविधा केली लाँच 📍 या माध्यमातून ग्राहकाला मोबाइल फोनद्वारे पॉइंट ऑफ सेल (Pos)वर कॉन्टॅक्टलेस पेमेंट करता येणार 💸 'एसबीआई कार्ड पे' अ‍ॅपमधून पॉईंट ऑफ सेल (Pos) वर टॅप केल्यानंतर पेमेंट होणार 🧐 यासाठी आपल्याला क्रेडिट कार्ड जवळ बाळगणं आणि पिन टाकण्याची गरज लागणार नाही 💁‍♂ SBIच्या कार्ड पेचा वापर करण्यासाठी : ● कार्डधारकाला एसबीआय कार्ड पे अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून त्यावर नोंदणी करावी लागणार ● एकदा कार्डचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर ग्राहकांना या अ‍ॅपच्या माध्यमातून पेमेंट करणं सहजशक्य होणार ● फोन अनलॉक केल्यानंतर पॉइंट ऑफ सेल टर्मिनलच्या जवळ आणल्यास पेमेंट होणार ● ही सुविधा व्हिसा प्लॅटफॉर्मवर लाँच, किटकॅट व्हर्जन 4.4 अँड्रॉइट स्मार्टफोनवर वापरता येणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 *LetsUp News Update* ● 2018-19 मध्ये डिजिटल व्यवहारात 383% वाढ, पेमेंटसाटी कार्डचा वापर यंदा 9% घटला ● काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा पंजाबमधील सफरचंद व्यापाऱ्यांवर हल्ला; एकाच मृत्यू तर एक गंभीर ● रेल्वेची 'प्रमोशन ऑन व्हील्स' नावाची योजना, त्याअंतर्गत चित्रपट प्रमोशनसाठीही रेल्वेचे बुकिंग शक्य ● PMC बॅंक घोटाळा : बॅंकेचे संचालक सुरजित सिंग अरोरा यांना अटक; 11 संचालक रडारवर ● राज्यात 18 ते 20 ऑक्टोबरदम्यान पुन्हा वादळी पावसाचा इशारा, पीक सुरक्षित ठेवण्याचे आवाहन ● आचारसंहिते दरम्यान राज्यात आत्तापर्यंत 28 कोटी 83 लाखांची रोकड जप्तीची माहिती समोर ● नवीन लाँच झालेल्या KTM 790 DUKE च्या आयात 100 पैकी 41 गाड्यांची 10 दिवसांतच विक्री ● प्रो कबड्डी : फायनलमध्ये दबंग दिल्ली Vs बंगाल वॉरीयर महामुकाबला, 19 ऑक्टोबरला लढत ● लिओनील मेस्सीने सहाव्यांदा जिंकला गोल्डन शु अ‍ॅवॉर्ड, सर्वाधिक 36 गोल करून मारली बाजी ● संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट 'गंगूबाई काठियावाड़ी' मध्ये आलिया भट दिसणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी ● अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला, येत्या 17 नोव्हेंबरला ऐतिहासिक फैसला ● जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश ● या वर्षी 65 देशांनी त्यांच्या वाट्याचा निधीच दिला नसल्यामुळे संयुक्त राष्ट्रांची तिजोरी झाली हलकी ● उत्तर प्रदेश सरकारकडून राज्यातील सर्व पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या 30 नोव्हेंबर पर्यंत रद्द ● पारले प्रोडक्ट्स समूहाच्या निव्वळ नफ्यात 15.2 टक्क्यांची वाढ झाल्याची आकडेवारी समोर ● राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दिवाळीपूर्वी पगाराचा मार्ग मोकळा, वित्त विभागाने काढले परिपत्रक ● महाराष्ट्रातील निवडणुकीचा कलम 370 शी काय संबंध बोलणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे : नरेंद्र मोदी ● प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करणारा मुंबईचा यशस्वी जयस्वाल सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला ● बॅटरी उत्पादक कंपनी EXIDE ची इलेक्ट्रिक वाहन बाजारात एन्ट्री, EXIDE NEO ई-रिक्षा केली लाँच ● फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात, ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे व्हिडीओ प्लॅटफॉर्म सुरु न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

😇 जीएचआयमध्ये भारताची घसरण! LetsUp | Update 📝 ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये (जीएचआय) भारताची घसरण झाल्याचे चित्र आहे. 👉 117 देशांच्या यादीत भारत 102व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. ✔ दक्षिण आशियातील इतर देश हे 66 ते 94 व्या स्थानावर आहेत. 🇮🇳 भारत या यादीत ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्याही मागे आहे. 🧐 आकडेवारीचा आधार : ● हा ग्लोबल हंगर इंडेक्स 2014 ते 2018 या कालावधीत मिळवलेल्या आकडेवारीवर बनवण्यात आला आहे. ● विविध देशांमधील कुपोषित मुलांची लोकसंख्या, वजनाखालील किंवा त्यापेक्षा कमी वयाखालील मुलांची टक्केवारी आणि बालमृत्यू दर यावर आधारीत ही आकडेवारी आहे. 💁‍♂ गुणांचे प्रमाण असे : ● उपासमारीच्या आधारावरून देशांना 0 ते 100 गुण दिले गेलेत आणि जीएचआय तयार केला गेलाय. ● उपासमारी नाही : 0 हा अंक सर्वोत्तम ● उपासमारी फारच कमी : 10 पेक्षा कमी ● उपासमारीचे संकट गंभीर : 20 ते 34.9 गुण ● उपासमारी आव्हानात्मक : 35 ते 49.9 गुण ● उपासमारी अत्यंत भयावह : 50 गुण 💫 भारताला 30.3 गुण मिळाले असून याचा अर्थ भारतात उपासमारीचे संकट गंभीर असल्याचे दिसते आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🧐 मतदानाच्या दिवशी ‘एक्झिट पोल’वर बंदी LetsUp | National ⚡ भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. 💁‍♂ 'एक्झिट पोल' वर बंदी : हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 21 ऑक्टोबर या मतदानाच्या दिवशी सकाळी सात ते संध्याकाळी साडेसहापर्यंत माध्यमांवर 'मतदारांचा कौल'(एक्झिट पोल) सांगणाऱ्या कार्यक्रमांवर भारतीय निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. 👉 निवडणुका : महाराष्ट्र व हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीसह अरुणाचल प्रदेश, आसम, बिहार, छत्‍तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, मध्‍यप्रदेश, मेघालय, ओदिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्‍थान, सिक्कि‍म, तामिळनाडू, तेलंगणा, उत्‍तरप्रदेश या 17 राज्यांमधील 52 विधानसभा मतदारसंघात व महाराष्ट्रातील सातारा आणि बिहारमधील समस्तीपुर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुक होणार आहेत. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Update ● निवडणूक आयोगाकडून 21 ऑक्टोबरला सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 दरम्यान एक्झिट पोल दाखवण्यास बंदी ● नद्यांमधील भारताच्या वाटय़ाचे पाणी यापुढे पाकिस्तानत जाऊ दिले जाणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी ● जम्मू-कश्मीरमध्ये पोस्ट पेड मोबाईल सुविधा सुरू झाल्यानंतर काही तासांतच एसएमएस सेवा बारगळली ● भारताचे अमेरिकेशी कोणतेही व्यापार वाद नाहीत वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांनी दिली माहिती ● जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे पाकिस्तानी सैन्याकडून नागरी वस्तीवर गोळीबार; गोळीबारात एका महिलेचा मृत्यू ● पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदारांच्या शिष्ट मंडळाने रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची भेट घेतली ● महाराष्ट्राला सक्षम, खंबीर विरोधी पक्षाची गरज; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे प्रतिपादन ● गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले फेसबुकचे आभासी चलन 'लिब्रा' झाले लाँच ● भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधूने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरुवात केली ● बॅटमॅन सिरीजचा नवीन चित्रपट 'द कॅप्ड क्रुसेडर' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

💁‍♂ काश्मीरमधील पोस्टपेड सेवा सुरु LetsUp | National ⚡ 4 ऑगस्टपासून आत्तापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये बंद असलेली पोस्टपेड सेवा अखेर सुरू झाली आहे. ✔ यामुळे खोऱ्यातील सुमारे 40 लाख हून अधिक फोन सुरू झाले आहेत. 👉 मोबाईल सेवा शनिवारीच पूर्ववत होणार होती. मात्र शेवटच्या क्षणी झालेल्या तांत्रिक अडथळ्यांमुळे हा निर्णय लांबणीवर टाकावा लागला होता. 💫 मात्र काश्मीरमधील रहिवाशांना मोबाइल इंटरनेटसाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

📣 सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती LetsUp । Job 💁🏻‍♂ एकूण जागा : 540 जागा 👉 पदाचे नाव : मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) 🎓 शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिक मोटार / वेहिकल / ट्रॅक्टर ITI प्रमाणपत्र किंवा ड्रायव्हर प्लांट & मेकॅनिकल ट्रान्सपोर्टसाठी क्लास 2 कोर्स उत्तीर्ण. 👨🏻‍💼 शारीरिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा 📍 वयाची अट : 25 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 🌎 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. 💰 फी : General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही] 📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015 📆 अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 25 नोव्हेंबर 2019 🧐 अधिकृत वेबसाईट पाहा : http://bit.ly/2VFMmo5 🖥 फी भरण्याची लिंक : http://bit.ly/33ut6N0 👨🏻‍💻 जाहिरात पाहा : http://bit.ly/2MeN8FA न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🏍 ‘करिझ्मा’ चा प्रवास थांबणार! Letsup I Auto 🎯 Hero MotoCorp च्या ‘करिझ्मा’ या लोकप्रिय बाईकचा 16 वर्षांचा प्रवास आता थांबण्याची शक्यता आहे. 📝 सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने दिलेल्या आकडेवारीनुसार, कंपनीकडून एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2019 दरम्यान Karizma च्या एकाही युनिटची निर्मिती झालेली नाही. 😇 प्रोडक्शन बंद आणि चर्चा : ● भारत स्टेज 6 (BS-VI) मानकाच्या सक्तीमुळे कंपीनीने या बाईकचे प्रोडक्शन बंद आहे. ● Karizma चे इंजिन बीएस 6 मध्ये अपग्रेडही करता येणार नसल्यामुळे बाइकचे प्रोडक्शन बंद होत आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

LetsUp News Update ● चालू आर्थिक वर्षात भारताचा वृद्धी दर गतवर्षीच्या 6.9 टक्क्यांच्या तुलनेत 6% राहील : जागतिक बँक ● आता अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी क्षेपणास्त्रसज्ज विमाने, एअर इंडियाकडून वैमानिकांना प्रशिक्षण ● राम मंदिरप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात अखेरची सुनावणी; 10 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात कलम 144 लागू ● व्हॅटिकन सिटीमध्ये झालेल्या एका भव्य कार्यक्रमात भारतीय नन मरियम थ्रेसिआ यांना संतपद जाहीर ● राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचारसभा घेताहेत याचा अर्थ 100 टक्के भाजप विजयी होणार : योगी आदित्यनाथ ● इन्स्टाग्रामवर 3 कोटी फॉलोवर्स असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील पहिले नेते ठरले ● भारतीय मोबाईल काँग्रेस-2019 आजपासून (दि. 14) सुरु, यात कंपन्या उत्पादने प्रदर्शित व लाँच करणार ● वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेत मंजू राणीने रौप्यपदक पटकावले, असे करणारी ती दुसरी भारतीय ठरली ● भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरील निवड जवळपास निश्चित ● फराह खानच्या आगामी चित्रपटामध्ये हृतिक आणि अनुष्का पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

💡 वीजेच्या मोटरचीही होणार पोर्टिबिलिटी LetsUp । Update ⚡ लवकरच सरकार वीज ग्राहकांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. 🎯 केंद्र सरकार प्रत्येक राज्यातील 4 ते 5 कंपन्यांना वीज वितरणाचा परवाना देण्याची योजना बनवत आहे. 👍 याचबरोबर ग्राहकांना कोणत्या कंपनीकडून वीज घ्यायची याची देखील मुभा असणार आहे. 👉 तसेच ग्राहक कधीही वीज वितरण कंपनीमध्ये बदल करू शकणार आहेत. 🗣 केंद्रीय वीजमंत्री आरके सिंह म्हणाले : ● सर्व राज्यांमध्ये केंद्र सरकार 3 ते 4 कंपन्या निश्चित करेल व त्या कंपन्या वीज पुरवठा करतील. ● या निर्णयामुळे ग्राहकांना वीज कंपनी बदलण्याचा पर्याय देखील असेल. ● काही राज्यांमध्ये वीजचे दर हे 8 रूपये प्रती युनिट असून मात्र वीज वितरण कंपन्या या पेक्षा स्वस्त दरात ग्राहकांना वीज पुरवतील. ● याशिवाय संपूर्ण देशीतील प्रती युनिट दर हा एक समान करण्याविषयी देखील विचार सुरू आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup