uz
Feedback
MPSC Pune

MPSC Pune

Yopiq kanal

फक्त पुणे मधील मुलांनी जॉईन करावे. येथे पुणे मधील सेमिनार, क्लास, टेस्ट सिरीज, मुलाखत, पुस्तक प्रदर्शन , अभ्यासिका, इत्यादी MPSC संबंधीत माहिती पोस्ट केली जाईल. आपली जाहिरात आम्हाला https://t.me/eMPSCkattaAdmin येथे 3 दिवस आधी पाठवा. अटी लागू .

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC Pune analitikasi

MPSC Pune Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 16 778 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 11 834-o'rinni va Hindiston mintaqasida 31 869-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 16 778 obunachiga ega bo‘ldi.

24 Mart, 2025 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -182 ga, so‘nggi 24 soatda esa 0 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 0% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining N/A% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 0 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 0 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“फक्त पुणे मधील मुलांनी जॉईन करावे. येथे पुणे मधील सेमिनार, क्लास, टेस्ट सिरीज, मुलाखत, पुस्तक प्रदर्शन , अभ्यासिका, इत्यादी MPSC संबंधीत माहिती पोस्ट केली जाईल. आपली जाहिरात आम्हाला https://t.me/eMPSCkattaAdmin येथे 3 दिवस आधी पाठवा. अटी लागू .”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 25 Mart, 2025 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

16 778
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-427 kun
-18230 kun
Postlar arxiv
MPSC Pune
16 778
नमस्ते, हमारी टीम आपको एक ऐसे कार्ड के बारे में बताना चाहती है जिसका इस्तेमाल हम खुद करते हैं।🍀 एसबीआई बैंक कार्ड आपको ऑनलाइ
+1
नमस्ते, हमारी टीम आपको एक ऐसे कार्ड के बारे में बताना चाहती है जिसका इस्तेमाल हम खुद करते हैं।🍀 एसबीआई बैंक कार्ड आपको ऑनलाइन💲 खरीदारी पर 5% कैशबैक और हर चीज़ पर 1% कैशबैक पाने की अनुमति देता है।🔥 कार्ड 26 साल पहले लॉन्च किया गया था और अब तक लगातार काम कर रहा है।🦄 हम इसका इस्तेमाल इसलिए करते हैं क्योंकि यह वाकई सुविधाजनक है और हमें पैसे बचाने⭐️ की अनुमति देता है। आपको बस इतना करना है साइट पर जाएं अपना विवरण दर्ज करें👉 अपनी पहचान सत्यापित करें⬆️ इंटरनेट पर खरीदारी पर पैसे कमाने के कई अवसर भी हैं, उदाहरण के लिए, "टेलीग्राम स्टार" खरीदना और उनके लिए पैसे वापस करना, 5% का कैशबैक आपके पास रहता है। आप लाभ कमाने के लिए इसी तरह की योजनाएँ भी पा सकते हैं। 🎁🎁🎁 https://bestcard 💗💗💗

MPSC Pune
16 778
Repost from MPSC Alerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

MPSC Pune
16 778
Repost from MPSC
जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8914

MPSC Pune
16 778
Repost from MPSC Alerts
क्लार्क गट क मुख्य 2023 निकाल MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

MPSC Pune
16 778
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ....! जॉईन - @eMPSCKatta
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ....! जॉईन - @eMPSCKatta

MPSC Pune
16 778
जागतिक मातृत्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....! जॉईन - @eMPSCKatta
जागतिक मातृत्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....! जॉईन - @eMPSCKatta

MPSC Pune
16 778
Repost from MPSC Alerts
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीच्या सुधारित कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

MPSC Pune
16 778
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन....! जॉईन - @eMPSCKatta
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन....! जॉईन - @eMPSCKatta

MPSC Pune
16 778
महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा...! जॉईन - @eMPSCKatta
महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा...! जॉईन - @eMPSCKatta

MPSC Pune
16 778
दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi
दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi

MPSC Pune
16 778
Repost from MPSC Alerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक टंकलेखक संवर्गाच्या पदसंख्या / आरक्षणामधील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक (क्रमांक 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

MPSC Pune
16 778
Repost from MPSC Alerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदव
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. Cut off MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

MPSC Pune
16 778
Repost from MPSC Alerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

MPSC Pune
16 778
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 जॉईन - @eMPSCKatta
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 जॉईन - @eMPSCKatta

MPSC Pune
16 778
Repost from MPSC Alerts
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल तांत्रिक सहायक Provisional Selection list MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी ज
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल तांत्रिक सहायक Provisional Selection list MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

MPSC Pune
16 778
Repost from MPSC Alerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

MPSC Pune
16 778
Repost from MPSC Alerts
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आण
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

MPSC Pune
16 778
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2023 (17 डिसेंबर 2023) च्या अंतिम उत्तरतालीकेनुसार तुमचे गुण ____
Anonymous voting

MPSC Pune
16 778
Repost from MPSC Alerts
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2023 पेपर क्रमांक 2 / सामान्य अध्ययन अंतिम उत्तर तालिका MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

MPSC Pune
16 778
Repost from MPSC Alerts
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2023 पेपर क्रमांक 1 / मराठी व इंग्रजी अंतिम उत्तर तालिका MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts