uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 758 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 607-o'rinni va Hindiston mintaqasida 12 018-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 758 obunachiga ega bo‘ldi.

26 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 69 ga, so‘nggi 24 soatda esa -8 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 18.98% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 1.33% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 6 406 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 448 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 27 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 758
Obunachilar
-824 soatlar
-237 kunlar
+6930 kunlar
Postlar arxiv
photo content

#PSI #combine #mpsc 🌅 MPSC संयुक्त गट ब मुख्य परीक्षा- 2021 👉 Paper 2 #PSI परीक्षा चे Hall तिकीट आलेले आहेत. 🟥 आयोगाने हॉल तिकीट उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिली आहे.🙏 👇Account log in लिंक : https://mpsconline.gov.in/

🟠पश्चिम रेल्वेने मुंबईच्या वांद्रे टर्मिनस ते खार स्टेशनला जोडणारा सर्वात लांब स्कायवॉक उघडला 🔹खार रोड रेल्वे स्थानकापासून
🟠पश्चिम रेल्वेने मुंबईच्या वांद्रे टर्मिनस ते खार स्टेशनला जोडणारा सर्वात लांब स्कायवॉक उघडला 🔹खार रोड रेल्वे स्थानकापासून जवळच्या वांद्रे टर्मिनसपर्यंतचा पश्चिम रेल्वेचा (WR) सर्वात लांब स्कायवॉक प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर सहजपणे चढण्यासाठी खुला करण्यात आला आहे.  🔸स्कायवॉक 314 मीटर लांब आणि 4.4 मीटर रुंद आहे.  🔹पश्चिम रेल्वेने नमूद केले आहे की स्कायवॉक प्रवाशांना खार स्टेशनवर उतरून आणि दक्षिण फूट ओव्हर ब्रिज घेऊन थेट वांद्रे (टी) पर्यंत पोहोचू शकेल. ------------------------------------------------ KSagarfocus

🎯11 जुलै - जागतिक लोकसंख्या दिन.World Population Day 2022. 🎯 जगभरात दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन (World Pop
🎯11 जुलै - जागतिक लोकसंख्या दिन.World Population Day 2022. 🎯 जगभरात दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day) म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केलं जातं. 🎯 11 जुलै 1987 रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. त्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघटनेने याची दखल घेवून 1989 सालापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले. 🎯जागतिक लोकसंख्या दिन 2022: या वर्षाची थीम आहे "8 अब्जांचे जग: सर्वांसाठी एक लवचिक भविष्याकडे - संधींचा उपयोग आणि सर्वांसाठी हक्क आणि निवडी सुनिश्चित करणे"

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

👆दि 11 जुलै T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication

photo content
+7

photo content
+9

photo content
+9

photo content
+9

👇दि 11 जुलै T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication

महामेट्रोचा विक्रम
महामेट्रोचा विक्रम

११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन
११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन

✌️ आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त… Online Booking Available www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com
+3
✌️ आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त… Online Booking Available www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

👆दि 10 जुलै T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication

photo content

photo content
+3

photo content
+9

👇दि 10 जुलै T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication