uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 758 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 607-o'rinni va Hindiston mintaqasida 12 018-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 758 obunachiga ega bo‘ldi.

26 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 69 ga, so‘nggi 24 soatda esa -8 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 18.98% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 1.33% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 6 406 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 448 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 27 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 758
Obunachilar
-824 soatlar
-237 kunlar
+6930 kunlar
Postlar arxiv
Shinzo Abe shot: हाच तो क्षण, ज्यावेळी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना मारल्या गोळ्या.. पाहा VIDEO | This is the moment when the former Prime Minister of Japan Shinzo Abe was shot .. Watch VIDEO | TV9 Marathi https://www.tv9marathi.com/international/this-is-the-moment-when-the-former-prime-minister-of-japan-shinzo-abe-was-shot-watch-video-au179-754469.html

संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2021 (दि. 09 जुलै 2022) मराठी प्रश्न संभाव्य उत्तरतालिका - by यशवंत सोलाट (9763603597).pdf अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनेल : @maybolimarathi

नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त गट-ब मुख्य परीक्षा २०२१ मध्ये 'सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी' या पुस्तकातून १० पैकी ८ प्रश्न आले होते..

photo content
+7

combine mains 2021.pdf14.31 MB

🟥 जे विद्यार्थी / विद्यार्थिनी संयुक्त गट ब (Combine) मुख्य परीक्षा 2020 ला पात्र आहेत. 🔲 तसेच जे विद्यार्थी / विद्यार्थिनी 6 August रोजी होणाऱ्या संयुक्त गट क (Combine) मुख्य परीक्षा 2021 ला पात्र आहेत. 🌅 अशा सर्व उमेदवारांनी आज दि. ९ जुलै २०२२ रोजी झालेल्या गट ब २०२१ च्या मुख्य परीक्षेचा पेपर वेळ लावून सोडवून पहावा. 👉 पेपर सोडल्यावर ( Answer Key आल्यावर ) स्व:मूल्यमापन करावे. 👉 आपल्या कच्च्या दुव्यावर काम करावे. 👉 कोणता घटक / उपघटक नवीन आला आहे किंवा अभ्यासायचा राहिला असेल तर तो अभ्यासावा. 👉 प्रश्नांची काठिण्यपातळी / प्रश्नांचे स्वरूप / प्रश्न विचारण्याची पद्धत लक्षात घेऊन पुढील रणनिती आखावी.

+4
लोकराज्य मासिक डिसेंबर २०२१ व जानेवारी २०२२ #Lokrajy #E_masik

+4
🔴 संयुक्त गट ब मुख्य परीक्षा सराव पेपर क्रमांक : 1 अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनेल : @maybolimarathi

👆दि 09 जुलै T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication

photo content
+5

photo content
+9

photo content
+9

👇दि 09 जुलै T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication

🟠भारतातील पहिली स्वायत्त नेव्हिगेशन सुविधा “TiHAN” IIT हैदराबाद येथे सुरू करण्यात आली 🔹भारतातील पहिली स्वायत्त नेव्हिगेशन स
🟠भारतातील पहिली स्वायत्त नेव्हिगेशन सुविधा “TiHAN” IIT हैदराबाद येथे सुरू करण्यात आली 🔹भारतातील पहिली स्वायत्त नेव्हिगेशन सुविधा, TiHAN चे उद्घाटन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी IIT हैदराबाद कॅम्पसमध्ये केले.   🔸केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे 130 कोटी, TiHAN (तंत्रज्ञान इनोव्हेशन हब ऑन ऑटोनॉमस नेव्हिगेशन) हा एक बहुविद्याशाखीय उपक्रम आहे जो भारताला भविष्यातील आणि पुढच्या पिढीतील 'स्मार्ट मोबिलिटी' तंत्रज्ञानामध्ये जागतिक खेळाडू बनवेल. ------------------------------------------------ संकलन : निलेश वाघमारे

Repost from MPSC Mantra
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ मध्ये 'सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी' या पुस्तकातून तब्बल २० पेक्षा जास्त प्रश्न आले होते...

सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २२ व २३ वा अंक » कालावधी - 1 जानेवारी ते ३१ मे २०२२ आगामी येणा-या सर्व परिक्षेसाठी उपयुक्त
+1
सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २२ व २३ वा अंक » कालावधी - 1 जानेवारी ते ३१ मे २०२२ आगामी येणा-या सर्व परिक्षेसाठी उपयुक्त Buy Online https://www.simplifiedcart.com महाराष्ट्रात सर्व बुक स्टोअर वर उपलब्ध

5245.pdf1.86 MB

photo content

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2023च्या परीक्षेपासून लागू करण्याबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर प
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2023च्या परीक्षेपासून लागू करण्याबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.