uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 724 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 599-o'rinni va Hindiston mintaqasida 11 969-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 724 obunachiga ega bo‘ldi.

10 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -87 ga, so‘nggi 24 soatda esa 0 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 9.98% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.78% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 364 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 275 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 11 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 724
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-177 kunlar
-8730 kunlar
Postlar arxiv
photo content

photo content
+3

photo content
+9

photo content
+9

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेव
+1
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com _____________________________ What's App वर ऑर्डर स्वीकारली जाईल घरपोच डिलिव्हरी What's App no 09923906500 / 08087722277

🟪भारतीय तिरंदाज विश्वचषकाला मुकणार. स्वित्र्झलड दूतावासाने व्हिसा नाकारल्यामुळे भारताचे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले तिरंदाज लुसान येथे रंगणाऱ्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला मुकणार आहेत. भारत सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून अनेक देशांनी प्रवासाच्या बाबतीत भारतावर र्निबध आणले आहेत. आता भारतीय तिरंदाज पॅरिस येथे २३ जूनपासून रंगणाऱ्या विश्वचषकाच्या तिसऱ्या टप्प्यात सहभागी होऊ शकतील. टोक्यो ऑलिम्पिक पात्रतेसाठी भारतीय महिला रिकव्‍‌र्ह संघाला ही शेवटची संधी असेल. ‘‘स्वित्र्झलड दूतावासाने आम्हाला थोडय़ा कालावधीसाठीचा व्हिसा नामंजूर केला आहे. त्यामुळे आमच्याकडे विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी फार कमी वेळ शिल्लत होता. आता आमचे लक्ष पॅरिसमध्ये रंगणाऱ्या तिसऱ्या टप्प्याकडे लागले आहे,’’ असे भारतीय तिरंदाजी संघटनेचे सरचिटणीस प्रमोद चांदूरकर यांनी सांगितले. आतापर्यंत भारताच्या पुरुष संघाने आणि महिलांमध्ये वैयक्तिकपणे टोक्यो ऑलिम्पिकचे स्थान निश्चित केले आहे. पॅरिसमध्ये दाखल झाल्यानंतर १० दिवसांच्या विलगीकरणात सूट मिळावी, अशी अपेक्षा भारतीय तिरंदाजी संघटनेला आहे.

🟪भारतीय तिरंदाज विश्वचषकाला मुकणार. स्वित्र्झलड दूतावासाने व्हिसा नाकारल्यामुळे भारताचे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले तिरंदाज लुसान येथे रंगणाऱ्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला मुकणार आहेत. भारत सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून अनेक देशांनी प्रवासाच्या बाबतीत भारतावर र्निबध आणले आहेत. आता भारतीय तिरंदाज पॅरिस येथे २३ जूनपासून रंगणाऱ्या विश्वचषकाच्या तिसऱ्या टप्प्यात सहभागी होऊ शकतील. टोक्यो ऑलिम्पिक पात्रतेसाठी भारतीय महिला रिकव्‍‌र्ह संघाला ही शेवटची संधी असेल. ‘‘स्वित्र्झलड दूतावासाने आम्हाला थोडय़ा कालावधीसाठीचा व्हिसा नामंजूर केला आहे. त्यामुळे आमच्याकडे विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी फार कमी वेळ शिल्लत होता. आता आमचे लक्ष पॅरिसमध्ये रंगणाऱ्या तिसऱ्या टप्प्याकडे लागले आहे,’’ असे भारतीय तिरंदाजी संघटनेचे सरचिटणीस प्रमोद चांदूरकर यांनी सांगितले. आतापर्यंत भारताच्या पुरुष संघाने आणि महिलांमध्ये वैयक्तिकपणे टोक्यो ऑलिम्पिकचे स्थान निश्चित केले आहे. पॅरिसमध्ये दाखल झाल्यानंतर १० दिवसांच्या विलगीकरणात सूट मिळावी, अशी अपेक्षा भारतीय तिरंदाजी संघटनेला आहे.

🟪आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी तीन पर्याय १. संयुक्त अरब अमिराती - ‘आयपीएल’चा मागील हंगाम ‘बीसीसीआय’ने संयुक्त अरब अमिरातीमध्ये यशस्वी करून दाखवला होता. भारतामधून ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा हलवण्याचा निर्णय घेतल्यास अमिराती हाच पर्याय उपलब्ध आहे. २. इंग्लंड - भारतीय संघ मेअखेरीस जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. त्यानंतर इंग्लंडशी पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर तिथेच ‘आयपीएल’चा दुसरा टप्पा खेळवता येऊ शकतो. ‘आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठी मिडलसेक्स, सरे, वॉर्विकशायर आणि लँकेशायर या चार इंग्लिश कौंटी संघांनी उत्सुकता दर्शवली आहे. ३. ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियातील सरकारने येत्या चार महिन्यांत आपले हवाई धोरण बदलल्यास हा पर्याय अधिक सुरक्षित असेल.

🟪अ‍ॅथलेटिक्स चाचणी स्पर्धाचे यशस्वी आयोजन जुलै महिन्यात होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स प्रकारातील शर्यतींचे योग्य प्रकारे आयोजन करता येईल, असा विश्वास जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे प्रमुख सबास्टिअन को यांनी व्यक्त केला. जपानमधील सॅपपोरो येथे बुधवारी अर्ध-मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आता लवकरच पूर्ण मॅरेथॉन आणि अन्य शर्यतींच्या आयोजनासाठीही जागतिक संघटना प्रयत्नशील आहे. यामुळे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धामध्ये कोणते अडथळे येऊ शकतात, यांचा अंदाज येईल आणि त्यावर उपाय शोधून मुख्य ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धा कोणत्याही अडचणींशिवाय संपन्न होतील, अशी माहिती को यांनी दिली. येत्या रविवारी आणखी एक चाचणी स्पर्धा रंगणार असून को स्वत: त्या स्पर्धेची पाहणी करून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे अहवाल सुपूर्द करणार आहेत. ‘‘जपानमधील फक्त दोन टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ऑलिम्पिकपूर्वी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अ‍ॅथलिट्सचे लसीकरण व्हावे, अशी आमची इच्छा आहे. येथील सद्य:स्थितीची आम्हाला जाणीव आहे. मात्र ऑलिम्पिकमुळे जपानसह संपूर्ण विश्वात नवचैतन्य संचारेल,’’ असेही को यांनी सांगितले.

🟪अनुवंशदृष्ट्या बदल केलेल्या डासांची अमेरिकेत चाचणी. अमेरिकेतील ऑक्सिटेक कंपनी प्रथमच अनुवंशदृष्ट्या बदल केलेल्या डासांची अमेरिकेत चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे. या चाचण्या फ्लोरिडा शहरात घेतल्या जात आहेत. 🅾संशोधनाविषयी नर डास माणसाला चावत नाही आणि त्यामुळे त्याच्यापासून रोगाचा फैलाव होत नाही. डेंग्यू, चिकुनगुन्या तसेच झीकासारख्या रोगाच्या प्रसारास मादी डास कारणीभूत असतो. डासाच्या प्रसारास नियंत्रण करू शकणारे म्हणजे ‘उपयोगी एडिस अॅजेप्टी’ निर्माण व्हावेत हा या संशोधनाचा हेतू आहे. ‘उपयोगी एडिस अॅजेप्टी’ नर डास चावत नसल्याने त्यांच्यापासून रोगाचा प्रसार होत नाही. हे नर डास जेव्हा स्थानिक मादी डासाशी संबंध ठेवतात, तेव्हा त्यांच्यापासून होणारी पैदास जन्मत:च मृत्युमुखी पडते. त्यामुळे डासांची संख्या कमी होते.

🟪यावर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेता: लिलावाचा सिद्धांत ऑक्शन थेअरी किंवा लिलावाच्या सिद्धांताचा वापर करीत एखादी वस्तू विकत घेणारा बोली लावताना आणि अंतिम किंमत ठरवताना विविध नियमांना समजणून घेण्याचा प्रयत्न करतो.  याबाबतचे विश्लेषण कठीण असते कारण उपलब्ध माहितीच्या आधारे बोली लावणारे रणनीती आखून व्यवहार करतात.  बोली लावणारे दोन्ही बाजू लक्षात घेऊन स्वतःला त्या वस्तूची किती माहिती आहे आणि बोली लावणाऱ्याला याची किती माहिती आहे, याचा अंदाज घेतात.

🟪जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस: 8 मे 2021 1) दरवर्षी ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस’ हा मे आणि ऑक्टोबर महिन्याचा दुसरा शनिवार असे दोन दिवस पाळला जातो. 2) यावर्षी 8 मे 2021 रोजी हा दिवस “सिंग, फ्लाय, सोअर – लाइक ए बर्ड!" या संकल्पनेखाली पाळला गेला. 3) ‘वन्य प्राण्यांच्या स्थलांतर करणाऱ्या प्रजातींचे संवर्धन यासंबंधी संमतिनामा (CMS)’ याच्या नेतृत्वात पहिला जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस 2006 साली पाळला गेला होता. 4)स्थलांतरीत पक्ष्यांना अधिवास आणि संरक्षण पुरवणे या मूळ संकल्पनांचा प्रसार आणि जाणीव निर्माण करण्याकरिता हा दिवस पाळला जातो.

photo content
+1

photo content
+9

photo content
+6