𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Kanalga Telegram’da o‘tish
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Ko'proq ko'rsatishMamlakat belgilanmaganToif belgilanmagan
3 860
Obunachilar
-424 soatlar
+477 kun
+2 10630 kun
Postlar arxiv
3 866
कलम 44 — समान नागरी कायदा (Uniform Civil Code - UCC)
🔹 कलम 44 हे भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 — राज्याच्या धोरणाची निदेशक तत्त्वे (DPSP) मध्ये समाविष्ट आहे.
🔹 या कलमानुसार भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्रात नागरिकांसाठी समान नागरी कायदा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न राज्याने करावा.
🔹 कलम 44 हे मूलभूत अधिकार नसून निदेशक तत्त्व आहे.
📌 MPSC / तलाठी / पोलीस भरती / वनरक्षक / इतर सरळसेवा परीक्षांसाठी महत्त्वाचे:
कलम 44 → समान नागरी कायदा → DPSP
तलाठी फॅक्टरी टीम
Join & Share 👉🖇️
@talathifactory2026
3 866
#CurrentBooster 🔥
महिला आशिया कप 2026 🏆
भारत विजेता संघ 🥇
सर्वांत आधी, सर्वांत विश्वसनीय🤝
Join & Share 👉 🖇️
@talathifactory2026
3 866
🙏🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏 ✨ मंगलमूर्ती मोरया!📚🎯 सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️🙏 🌿 “बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळो, तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यशाची साथ मिळो आणि तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची शक्ती मिळो!” 💫 📖 अडथळे कितीही मोठे असले, ध्येय स्पष्ट असेल आणि मेहनत प्रामाणिक असेल, तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो. 🐘 गणराया आपल्याला बुद्धी, विवेक, संयम आणि सकारात्मक विचार देवो; आणि स्पर्धा परीक्षेच्या या प्रवासात प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचे बळ देवो. 🙏
आजचा संकल्प: “अडथळ्यांना घाबरणार नाही, अपयशाने खचणार नाही, वेळ वाया घालवणार नाही, आणि माझे ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही!” 💪📚🌺 गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना— प्रत्येक मेहनती विद्यार्थ्याच्या कष्टांना यश मिळू दे आणि प्रत्येकाच्या स्वप्नातील सरकारी नोकरीचे स्वप्न साकार होऊ दे! ❤️🙏 आपलीच तलाठी फॅक्टरी टीम 🤝 Join & Share 👉🖇️ @talathifactory2026
3 866
सकाळ पासून आपण चालू घडामोडी quizzes ने आपल्या शुभ कार्याचा श्रीगणेशा करू 🤝👍
आपलीच तलाठी फॅक्टरी टीम 🙏
@talathifactory2026
3 866
आपल्या चॅनेल वर सुरू असलेले चालु घडामोडी quizzes आणि GS quizzes काही कारणास्तव थोडे दिवस बंद होते, याबद्दल क्षमस्व🙏. ते आज सकाळ पासून पुन्हा सुरू होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी 🙏🤝
आपलीच तलाठी फॅक्टरी टीम 💞
Join & Share 👉🖇️
@talathifactory2026
3 866
#UpdatedEconomy 🔥
परकीय चलन साठ्यात भारताने रशियाला मागे टाकले.
Join & Share 👉🖇️
@talathifactory2026
सर्वांच्या आधी, सर्वांत विश्वसनीय 🔥🔥
3 866
आपण चॅनेल वर ज्या मुद्द्यांवर प्रश्न विचारल्या जातात, त्या मुद्द्यांवर दररोज revision notes देऊ. ज्या की colourful image format मध्ये असतील कारण आपल्याला वाचायला नक्की आवडेल 🤝👍
याचा येणाऱ्या काळात होणाऱ्या MPSC, तलाठी, पोलिस भरती, वनरक्षक, इतर सरळसेवा अशा अनेक परीक्षांना नक्की फायदा होईल 🎯सकाळी आपले चालू घडामोडी notes, news नक्की वाचत असाल, यात शंकाच नाही.
सध्या शांततेच्या काळात मेहनत घेतली तरच उद्या यशाचा जल्लोष करता येईल, यात शंका नाही.आपली तलाठी फॅक्टरी टीम, परीक्षांना ज्या मुद्द्यांवर कमांड हवी, त्या मुद्द्यांना लक्षपूर्वक आपल्या पर्यंत पोहचवण्यात नक्की मदत करेन 🎯 Join & Share 👉🖇️ @talathifactory2026
3 866
Science 🔥
Chemistry 🧪⚗️
अणुची संरचना (Atomic Structure)...1Q. Fix 🎯
Join & Share 👉 🖇️
@talathifactory2026
ज्यावर नेहमीच प्रश्न येतात किंवा येणाऱ्या परीक्षांमध्ये येऊ शकतात, अशा मुद्द्यांवर आपली तलाठी फॅक्टरी टीम 100% काम करेन 🎯 🤝👍
दररोज आपल्या चॅनेल वर ज्या गोष्टी येतील त्या नक्की अभ्यासत जा मित्रांनो. नक्की फायदा होईल 🎯
3 866
Point 3. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पदसंख्येत वाढ होणार नाही?
Ponit 4. एकच उत्तरतालिका ?
कहना क्या चाहते हो 😇
3 866
#CurrentBooster 🎯
🫡 व्लादिमीर पुतीन यांना तमिळ साहित्यकृती ‘तिरुक्कुरल’ भेट...!!
🤝 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना तमिळ साहित्यकृती ‘तिरुक्कुरल’ च्या रशियन भाषेतील अनुवादाची प्रत भेट दिली.
📖 तिरुक्कुरल : महत्त्वाची माहिती
👉 लेखक — संत-कवी तिरुवल्लुवर
👉 भाषा — तमिळ
👉 कालखंड — 2,000 ते 2,500 वर्षे जुना ग्रंथ
Join & Share 👉 🖇️
@talathifactory2026
3 866
✍️ #CurrentBooster
⏩हे पण लक्षात घ्या - जोड्या लावा मध्ये विचारलं जाते हे
◾15 वी - जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका 2023
◾16 वी - काझान, रशिया 2024
◾17 वी - रिओ दि जानेरो, ब्राझील 2025
◾18 वी - नवी दिल्ली, भारत - 12-13 सप्टेंबर 2026
@talathifactory2026
3 866
#CurrentBooster
🟡 ब्रिक्स 2026: नवी दिल्ली घोषणापत्र एकमताने मंजूर
◾18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी
◾दिनांक -12 सप्टेंबर 2026
◾ठिकाण - भारत मंडपम, नवी दिल्ली
◾परिषद दिनांक - 12 ते 13 सप्टेंबर 2026
◾️नवी दिल्ली घोषणापत्र 2026 एकमताने स्वीकारण्यात आले आहे"
◾घोषणपत्र : एकूण 45 पाने, 140 मुद्दे
◾विषय - दहशतवाद, जागतिक प्रशासन, व्यापार, ऊर्जा सुरक्षा, संघर्ष प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय वित्तीय सहकार्य
Join & Share 👉🖇️
@talathifactory2026
