𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
الذهاب إلى القناة على Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
3 860
المشتركون
+824 ساعات
+1357 أيام
+2 11030 أيام
أرشيف المشاركات
3 860
https://youtu.be/G7Jo-f98dSw?si=GxLKy6ALyFg1yJpm
आमचे जवळचे मित्र आणि सद्या सुरू असणाऱ्या MPSC मोर्च्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या बाजूने पहिल्या दिवसापासून स्पष्ट भूमिका मांडणारे आदरणीय संदीप जाधव सर यांनी एकदम सविस्तरपणे अत्यंत तळमळीने बऱ्याच गोष्टी मांडल्या आहेत, ज्या बैठकीत मांडणे आवश्यक होतं.
3 860
PYQ
NITI = National Institution for Transforming India
स्थापना = 1 जानेवारी 2015
CEO वर ही प्रश्न विचारतात🔥
JOIN & SHARE 👉🖇️ @talathifactory2026
3 860
♦️दिल्ली ‘ब्रिक्स’ परिषद : भारतासाठी महत्त्व (18th BRICS Summit)
👉 18 वी BRICS परिषद ( 12–13 सप्टेंबर 2026), नवी दिल्ली
👉 घोषवाक्य (Theme): “Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability”Join 👉 🖇️ @talathifactory2026
3 860
आज MPSC आयोगाचे सचिव यांच्या सोबत जे झाले त्याबद्दल प्रतिक्रिया द्या.
3 860
MPSC आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊन फायदा नाही.
- देवेंद्र फडणवीस साहेब
मग तत्कालीन अध्यक्षांच काय? या प्रश्नाच उत्तरही साहेबांनी द्यावं.
की विद्यार्थ्यांनी उपाशीपोटी मोर्चे, आंदोलनं हेच सुरू ठेवायचं का ? 😌
स्पर्धा परीक्षा करणं म्हणजे गुन्हा आहे का ?😌
Join & Share 👉🖇️
@talathifactory2026
3 860
clerk_gml_2025_highlighted.pdf
💁🏻Clerk_Gml_2025_highlighted.pdf
Yellow highlight : 2022 पासून mpsc ने घेतलेलं सर्व exam मधील पोस्ट होल्डर आहेत.
ती संख्या पहिल्या 630 मध्ये जवळपास 150+ विद्यार्थी post holder आहेत.
कृपया post holder मुलांनी No preference असे करावे. आपल्या एका चांगल्या निर्णयामुळे एखाद्याचा परिवार सुखी होईल 🙏🙏🤝
Join & Share 👉🖇️
@talathifactory2026
3 860
हा एक चालू घडामोडी साठी चा खूप मोठा चॅनेल आहे. Subscribers जवळपास 75k+ आहेत. अरे चॅनेल मोठा आहे म्हणून मुलं आपल्यावर विश्वास ठेवतात आणि follow करतायेत. आपलं कर्तव्य आहे मुलांपर्यंत एकदम अचूक माहिती देणे. AI image च्या नादात किती साऱ्या चुका आहेत, तुम्हीच बघा. एकही वर्ष बरोबर नाही ना. मित्रांनो आपल्याला कोणावर टीका करायची नाही पण हे काय आहे एवढ्या चुका असतात का ? बरं ठीक आहे AI ने चुका केल्या पण एकदा वाचून घेणं आपलं काम नाही का?
विद्यार्थी आपल्यावर आणि आपल्या माहितीवर विश्वास ठेवत असेल तर आपण त्यांच्यापर्यंत अचूक माहिती पोचवावी. उगीच विद्यार्थ्यांची फसवणूक करू नये 🤝
टीप: चॅनेल किती मोठा आहे यापेक्षा तो किती अचूक माहिती देतो यावरून त्या चॅनेलची क्वालिटी ठरवा मित्रांनो. बाकी आपण साक्षर आहात 🙏🙏👍
Join & Share 👉🖇️
@talathifactory2026
3 860
सर्वांच्या भल्यासाठी सर्वांनी काम करावे यालाच सर्वोदय म्हणतात. -आचार्य विनोबा भावेJoin & Share 👉🖇️ @talathifactory2026
3 860
MPSC : फेरतपासणीपर्यंत मुलाखती नाहीत.
● गट ब आणि गट क परीक्षांचीही चौकशी होणार.
✍ मुख्यमंत्री साहेब
3 860
बाहुबली part 1&2☑️
भूतकाळात पण मागूनच वार झाला.... आणि आज पण मागूनच वार झाला.
समजने वाले को इशारा काफी है ☑️
Team 👉@talathifactory2026
