uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganToif belgilanmagan
3 814
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+5567 kun
+1 96130 kun
Postlar arxiv
Share करा ही post बाकी लोकांना 👉reality कळूद्या सर्वाना ... ही reality आम्हाला माहिती झाली 👉precautions better than cure always

राज्यात दुष्काळ जन्य परिस्थिती सध्या बघायला भेटत आहे. दुसरी गोष्ट अजून लाडकी बहीण योजना.या प्रमुख दोन कारणामुळे शासन मेगाभरतीवर INDIRECTLY कात्री लावेल. आम्ही सर्वाना आवाहन करतो की,तुम्ही सर्वांनी 2 ऑक्टोबर च्या आंदोलनास उपस्थिती दाखवावी. हे आंदोलन तुमच्यासाठी आहे 👉बाकी लोकांचे यात काहीच नुकसान होणार नाही.☑️ जोपर्यंत शेवटच्या मुलाच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत कोणीच उठायचे नाही. आपल्यात फूट पडून देऊ नका 👉फूट पाडण्यासाठी खूप शर्तीचे प्रयत्न केले जातील, पण तुम्ही सर्व हाणून पाडा 🙏 Technical + non- technical विद्यार्थी यात कोणताच भेदभाव न करता सर्वांनी एकमेकांना सहकार्य करा. ( सोबत लढणार तर जिंकायचे chances केव्हापण जास्त असतात.) सर्वांच्या common मागण्या आहे की👉 1)mpsc चे पॅनल बरखास्त करून नवीन स्वच्छ प्रतिमेचे लोक बसवा.☑️ 2) सदैव Objective आणि कायमस्वरूपी Offline ☑️ 3) आतापर्यंत झालेल्या मागील 3 वर्षाच्या परीक्षेची चौकशी. 4) 70 हजार मेगाभरती सुरु करा =( पण फक्त घोषणा बाजी नको ) आज आता ताबडतोब mpsc गट क 2026 मध्ये आताच लगेच मागणीपत्र पाठवा.त्यात non technical च्या कमीत कमी 15-20k आणि technical च्या 4-5k जागाचे मागणी पत्र mpsc ला पाठवून 3 जानेवारी च्या परीक्षेसाठीच जागा add करा. 5) PWD आणि WRD मध्ये CEA चे मागणीपत्र आमच्या माहिती नुसार आयोगाला जाईल. पण या सर्व 1500+ जागा mpsc गट क मध्ये लगेच add करा. ( technical cadre ची वाटलेच तर तुम्ही फक्त एकच exam ची मागणी करू शकतात =शक्य आहे 1000%) 6) नगरपरिषद च्या जागा add होऊ शकतात 1000% ( 5 मे चा शासन निर्णय लगेच बदलेल )👉सर्व हे 2 ऑक्टोबर च्या आंदोलनावर depends आहे ☑️ 7) आम्ही सर्व authentic माहिती देत आहे 👉राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी 2027 साठी CLASS 1 च्या चांगल्या जागा पाहिजे असेल तर =आंदोलन हाच एक शेवटचा पर्याय. 8) CIVIL ENGG च्या मुलांना कायम आयत्या पिठावर रेघा ओढायची सवय आहे 👉बाकी लोक करतील आपण फक्त खुर्च्या गरम करू. हा भ्रम डोक्यातून काडून टाका. तुम्ही आंदोलनात आले तर आणि तरच तुमचे दिवस चांगले आहेत (नाहीतर दुष्काळ ) 9) कृषी, आणि non technical च्या खूप जागा mpsc गट क मध्ये बघायला भेटतील. 10) technical चा issue आहे = त्यासाठी आंदोलन महत्वाचे(PWD CEA 942+WRD CEA 957= MPSC गट क हे तुमच्यावर DEPENDS आहे.☑️☑️☑️ आम्ही कदाचित कडू बोलत असेल 👉पण हीच खरी सत्यता आहे 👉बाकी फेकाफेकी बघायची असेल तर बाकी platform चा वापर करा. 🔥OFFICERS FACTORY =Authentic update = विद्यार्थी हित सदैव ☑️ जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

आम्ही राज्यसेवा,अभियांत्रिकी,कृषी, सरळसेवा, गट ब, गट क, पोलीस इत्यादी सर्वांबद्दल बोलतो... एक एक विषय सांगतो.

मेगाभरती 70 हजार reality कडू वाटेल, पण सत्य आहे, सांगू का REALITY????
Anonymous voting

चालू घडामोडी quizzes.... एकदम परीक्षाभिमुख.... थोड्याच वेळात🔥🔥🎯🎯✅

🏏 विराट कोहली — ऐतिहासिक विक्रम ☑️ वेस्ट इंडिजविरुद्ध 74 चेंडूत शतक झळकावले. ☑️ हे कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 86 वे श
🏏 विराट कोहली — ऐतिहासिक विक्रम ☑️ वेस्ट इंडिजविरुद्ध 74 चेंडूत शतक झळकावले. ☑️ हे कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 86 वे शतक. ☑️ एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15,000 धावांचा टप्पा पार करणारा जगातील दुसरा फलंदाज. ☑️ सर्वात जलद 15,000 वनडे धावा पूर्ण करून सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला. ☑️ वनडेमधील हे कोहलीचे 55 वे शतक. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN & SHARE 👉🖇️@officersfactory2026

🗓28 सप्टेंबर दिनविशेष 🇮🇳 शहीद-ए-आझम भगतसिंग 🇮🇳 🎯 जन्मदिवसानिमित्त परीक्षाभिमुख विशेष माहिती 📌 जन्म: २८ सप्टेंबर १९०७ 📌 जन्मस्थळ: बंगा, ल्यालपूर जिल्हा, पंजाब (ब्रिटिश भारत) — सध्या पाकिस्तानमध्ये 📌 वडील: सरदार किशनसिंग संधू 📌 आई: विद्यावती 📌 मृत्यू: २३ मार्च १९३१ 📌 मृत्यूस्थळ: लाहोर तुरुंग ⭐ महत्त्वाचे मुद्दे 🔹 भगतसिंग हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख क्रांतिकारकांपैकी एक होते. 🔹 ते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित होते. 🔹 ८ एप्रिल १९२९ रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकून ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीविरोधात निषेध नोंदवला. त्यानंतर दोघांनी अटक स्वीकारली. 🔹 लाला लजपतराय यांच्यावर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या प्रयत्नात जे. पी. सॉंडर्स यांची हत्या झाली. या प्रकरणात भगतसिंग सहभागी होते. 🔹 लाहोर कट प्रकरणात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना मृत्युदंडाची शिक्षा झाली. 🔹 २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली. 🔹 २३ मार्च हा दिवस भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ शहीद दिन (Shaheed Diwas) म्हणून पाळला जातो. 🔹 भगतसिंग यांचा प्रसिद्ध निबंध ‘Why I Am an Atheist’ हा त्यांच्या वैचारिक लेखनातील महत्त्वाचा ग्रंथलेख आहे. 📝 परीक्षेत थेट विचारले जाऊ शकते ❓ भगतसिंग यांचा जन्म कधी झाला? ➡️ २८ सप्टेंबर १९०७ ❓ भगतसिंग यांचा जन्म कुठे झाला? ➡️ बंगा, ल्यालपूर जिल्हा, पंजाब ❓ केंद्रीय विधानसभेतील १९२९ च्या घटनेत भगतसिंग यांच्यासोबत कोण होते? ➡️ बटुकेश्वर दत्त ❓ भगतसिंग कोणत्या संघटनेशी संबंधित होते? ➡️ हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) ❓ भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना कधी फाशी देण्यात आली? ➡️ २३ मार्च १९३१ ❓ २३ मार्च हा दिवस कोणत्या नावाने ओळखला जातो? ➡️ शहीद दिन ━━━━━━━━━━━━━━━━━━ OFFICER'S FACTORY 🎯 स्पर्धा परीक्षांसाठी अचूक, विश्वसनीय आणि दर्जेदार माहिती Join & Share 👉🖇️ @officersfactory2026

🇮🇳 शहीद-ए-आझम भगतसिंग 🇮🇳