𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
前往频道在 Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
显示更多未指定国家未指定类别
3 858
订阅者
无数据24 小时
+5567 天
+1 96130 天
帖子存档
3 827
Share करा ही post बाकी लोकांना 👉reality कळूद्या सर्वाना ... ही reality आम्हाला माहिती झाली 👉precautions better than cure always
3 827
राज्यात दुष्काळ जन्य परिस्थिती सध्या बघायला भेटत आहे.
दुसरी गोष्ट अजून लाडकी बहीण योजना.या प्रमुख दोन कारणामुळे शासन मेगाभरतीवर INDIRECTLY कात्री लावेल.
आम्ही सर्वाना आवाहन करतो की,तुम्ही सर्वांनी 2 ऑक्टोबर च्या आंदोलनास उपस्थिती दाखवावी. हे आंदोलन तुमच्यासाठी आहे 👉बाकी लोकांचे यात काहीच नुकसान होणार नाही.☑️
जोपर्यंत शेवटच्या मुलाच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत कोणीच उठायचे नाही.
आपल्यात फूट पडून देऊ नका 👉फूट पाडण्यासाठी खूप शर्तीचे प्रयत्न केले जातील, पण तुम्ही सर्व हाणून पाडा 🙏
Technical + non- technical विद्यार्थी यात कोणताच भेदभाव न करता सर्वांनी एकमेकांना सहकार्य करा. ( सोबत लढणार तर जिंकायचे chances केव्हापण जास्त असतात.)
सर्वांच्या common मागण्या आहे की👉
1)mpsc चे पॅनल बरखास्त करून नवीन स्वच्छ प्रतिमेचे लोक बसवा.☑️
2) सदैव Objective आणि कायमस्वरूपी Offline ☑️
3) आतापर्यंत झालेल्या मागील 3 वर्षाच्या परीक्षेची चौकशी.
4) 70 हजार मेगाभरती सुरु करा =( पण फक्त घोषणा बाजी नको ) आज आता ताबडतोब mpsc गट क 2026 मध्ये आताच लगेच मागणीपत्र पाठवा.त्यात non technical च्या कमीत कमी 15-20k आणि technical च्या 4-5k जागाचे मागणी पत्र mpsc ला पाठवून 3 जानेवारी च्या परीक्षेसाठीच जागा add करा.
5) PWD आणि WRD मध्ये CEA चे मागणीपत्र आमच्या माहिती नुसार आयोगाला जाईल. पण या सर्व 1500+ जागा mpsc गट क मध्ये लगेच add करा.
( technical cadre ची वाटलेच तर तुम्ही फक्त एकच exam ची मागणी करू शकतात =शक्य आहे 1000%)
6) नगरपरिषद च्या जागा add होऊ शकतात 1000% ( 5 मे चा शासन निर्णय लगेच बदलेल )👉सर्व हे 2 ऑक्टोबर च्या आंदोलनावर depends आहे ☑️
7) आम्ही सर्व authentic माहिती देत आहे 👉राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी 2027 साठी CLASS 1 च्या चांगल्या जागा पाहिजे असेल तर =आंदोलन हाच एक शेवटचा पर्याय.
8) CIVIL ENGG च्या मुलांना कायम आयत्या पिठावर रेघा ओढायची सवय आहे 👉बाकी लोक करतील आपण फक्त खुर्च्या गरम करू. हा भ्रम डोक्यातून काडून टाका.
तुम्ही आंदोलनात आले तर आणि तरच तुमचे दिवस चांगले आहेत (नाहीतर दुष्काळ )
9) कृषी, आणि non technical च्या खूप जागा mpsc गट क मध्ये बघायला भेटतील.
10) technical चा issue आहे = त्यासाठी आंदोलन महत्वाचे(PWD CEA 942+WRD CEA 957= MPSC गट क हे तुमच्यावर DEPENDS आहे.☑️☑️☑️
आम्ही कदाचित कडू बोलत असेल 👉पण हीच खरी सत्यता आहे 👉बाकी फेकाफेकी बघायची असेल तर बाकी platform चा वापर करा.
🔥OFFICERS FACTORY =Authentic update = विद्यार्थी हित सदैव ☑️
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 827
आम्ही राज्यसेवा,अभियांत्रिकी,कृषी, सरळसेवा, गट ब, गट क, पोलीस इत्यादी सर्वांबद्दल बोलतो...
एक एक विषय सांगतो.
3 827
मेगाभरती 70 हजार reality कडू वाटेल, पण सत्य आहे, सांगू का REALITY????
3 827
🏏 विराट कोहली — ऐतिहासिक विक्रम
☑️ वेस्ट इंडिजविरुद्ध 74 चेंडूत शतक झळकावले.
☑️ हे कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 86 वे शतक.
☑️ एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15,000 धावांचा टप्पा पार करणारा जगातील दुसरा फलंदाज.
☑️ सर्वात जलद 15,000 वनडे धावा पूर्ण करून सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला.
☑️ वनडेमधील हे कोहलीचे 55 वे शतक.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN & SHARE 👉🖇️@officersfactory2026
3 827
🗓28 सप्टेंबर दिनविशेष
🇮🇳 शहीद-ए-आझम भगतसिंग 🇮🇳
🎯 जन्मदिवसानिमित्त परीक्षाभिमुख विशेष माहिती
📌 जन्म: २८ सप्टेंबर १९०७
📌 जन्मस्थळ: बंगा, ल्यालपूर जिल्हा, पंजाब (ब्रिटिश भारत) — सध्या पाकिस्तानमध्ये
📌 वडील: सरदार किशनसिंग संधू
📌 आई: विद्यावती
📌 मृत्यू: २३ मार्च १९३१
📌 मृत्यूस्थळ: लाहोर तुरुंग
⭐ महत्त्वाचे मुद्दे
🔹 भगतसिंग हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख क्रांतिकारकांपैकी एक होते.
🔹 ते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित होते.
🔹 ८ एप्रिल १९२९ रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकून ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीविरोधात निषेध नोंदवला. त्यानंतर दोघांनी अटक स्वीकारली.
🔹 लाला लजपतराय यांच्यावर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या प्रयत्नात जे. पी. सॉंडर्स यांची हत्या झाली. या प्रकरणात भगतसिंग सहभागी होते.
🔹 लाहोर कट प्रकरणात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना मृत्युदंडाची शिक्षा झाली.
🔹 २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली.
🔹 २३ मार्च हा दिवस भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ शहीद दिन (Shaheed Diwas) म्हणून पाळला जातो.
🔹 भगतसिंग यांचा प्रसिद्ध निबंध ‘Why I Am an Atheist’ हा त्यांच्या वैचारिक लेखनातील महत्त्वाचा ग्रंथलेख आहे.
📝 परीक्षेत थेट विचारले जाऊ शकते
❓ भगतसिंग यांचा जन्म कधी झाला?
➡️ २८ सप्टेंबर १९०७
❓ भगतसिंग यांचा जन्म कुठे झाला?
➡️ बंगा, ल्यालपूर जिल्हा, पंजाब
❓ केंद्रीय विधानसभेतील १९२९ च्या घटनेत भगतसिंग यांच्यासोबत कोण होते?
➡️ बटुकेश्वर दत्त
❓ भगतसिंग कोणत्या संघटनेशी संबंधित होते?
➡️ हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA)
❓ भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना कधी फाशी देण्यात आली?
➡️ २३ मार्च १९३१
❓ २३ मार्च हा दिवस कोणत्या नावाने ओळखला जातो?
➡️ शहीद दिन
━━━━━━━━━━━━━━━━━━
OFFICER'S FACTORY
🎯 स्पर्धा परीक्षांसाठी अचूक, विश्वसनीय आणि दर्जेदार माहिती
Join & Share 👉🖇️ @officersfactory2026
