uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganToif belgilanmagan
3 500
Obunachilar
+4224 soatlar
+9527 kun
+1 72130 kun
Postlar arxiv
🙏तुकाराम मुंढे साहेब = MPSC चे अध्यक्ष व्हावे हीच राज्यातील तरुणांची इच्छा 🔥🔥🔥 जॉईन 👉
🙏तुकाराम मुंढे साहेब = MPSC चे अध्यक्ष व्हावे हीच राज्यातील तरुणांची इच्छा 🔥🔥🔥 जॉईन 👉

विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हटलं की शिक्षकवर्ग पुढे असावा. पण आपला शिक्षकवर्ग कोणत्यातरी दबावाला बळी पडलेला दिसतोय 😌 आज विद्यार्थ्यांना तुमची गरज आहे, प्रिय गुरुजनांनो 🙏🙏🤝 आपला कोणालाही विरोध नाही. फक्त आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात 💯💯 सर्व सोबत या, नक्की न्याय मिळेल 🤝🤝🤝 आजच्या दिवस Classes, Test Series, etc. याला सुट्टी द्या. हे आंदोलन म्हणजे प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याच्या आयुष्याचा प्रश्न सोडविण्यासाठीचा मार्ग आहे 💯💯✅ कृपया सर्वांना आग्रहाची विनंती, प्रत्येकाने सहभागी व्हा 🙏🙏❤️ @officersfactory2026 @officersfactory2026 @officersfactory2026

कायमस्वरूपी लक्षात राहील 🫡🫡🙏 रोहित दादा = कामाचा माणूस 💯❤️❤️ @officersfactory2026 @officersfactory2026 @officersfactory20
कायमस्वरूपी लक्षात राहील 🫡🫡🙏 रोहित दादा = कामाचा माणूस 💯❤️❤️ @officersfactory2026 @officersfactory2026 @officersfactory2026

आपल्या या मागण्या आजच मान्य झाल्या पाहिजे.... प्रत्येक विद्यार्थी मित्राला share करा ही post ☑️☑️🔥🔥

🔥🔥🔥MPSC Reforms आंदोलन 🔥🔥 ☑️अध्यक्ष चौकशीसह राजीनामा🔥 ☑️सचिव चौकशीसह राजीनामा🔥 ☑️मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढून mpsc गट क 2026 मध्ये add करा 🔥 ☑️MPSC सर्वच परीक्षा= OFFLINE= पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥 ☑️राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥 🔥🔥राडा होणार म्हणजे होणार = पोरं ऐकणार नाही = साहेब यावेळी आश्वासन नकोय 💯💯🔥🔥 Join Share 👉🖇️@officersfactory2026

🔥🔥🔥🔥राडा होणार.... पोरं ऐकणार नाही = मागण्या मान्य होणार 🔥🔥🔥🔥🔥
+2
🔥🔥🔥🔥राडा होणार.... पोरं ऐकणार नाही = मागण्या मान्य होणार 🔥🔥🔥🔥🔥

मित्रांनो एक विनंती 🙏🙏 आपल्या अहिंसक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनात कोण येतंय, कोण जातंय यावरून राजकारण करण्यात मजा नाही. आपण राजकारणी नाहीत. आपण प्रामाणिक विद्यार्थी आहोत 🤝 कोण आपल्यासोबत पहिल्यापासून आहे, हे आपल्याला चांगलं माहिती आहे. रोहित दादा सारखी कामाची माणसं मात्र कायम लक्षात ठेवा 🫡💯 त्यामुळे आता कोणाला विरोध करण्यापेक्षा जे येताय त्यांना येऊद्या. आपले मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत करू आणि आपल्या आंदोलनाला यश मिळणारच, यात काहीच शंका नाही❤️🤝 आपल्याला शेवटपर्यंत आपल्या मुद्द्यांवर ठाम राहायचं आहे 🤝🤝🫡🙏
“Unity is strength.” — एकतेत शक्ती आहे.
JOIN & SHARE 👉 🖇️ @officersfactory2026

🙏रोहित दादा पवार यांचं विद्यार्थ्यांना आव्हाहन 🔥🔥 🔥🔥शक्य होईल तितक्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात यावं. मोठ्या संख्येने सहभागी व्हा मित्रांनो🙏 हा लढा आपला, आपल्या न्यायासाठीचा लढा आहे 💯🤝🙏 👉पुन्हा मग रडत बसू नका = आताच काय ते लढू आणि जिंकू ☑️☑️☑️ जॉईन 👉@officersfactory2026

🔥🔥REELS STAR = NO ENTRY = NO राजकारण🔥🔥🔥 🔥🔥फक्त विद्यार्थी हित 🔥🔥🔥 जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

रात्रीची एक झलक 🔥🔥🔥

🔥🔥🔥🔥🔥याला बोलतात आंदोलन 🔥🔥🔥🔥 ☑️कसंय पुणेकर = आंदोलन बोलतात याला 🔥🔥( तडजोड होणार नाही = विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी असणारे आजवरचे सर्वात मोठे अशे आंदोलन = इतिहासात नोंद ठेवली जाईल ☑️☑️) 🔥🔥काय लढली आज मूल कौतुकास्पद आहे हेच सर्व = खरंच तुफानातील दिवे आहात आपण सर्व 🙏 🔥प्रामाणिक विद्यार्थ्यांचा स्वतःच्या भविष्यासाठी आणि न्यायासाठी लढा आहे = हे शेतकऱ्याची मूल आहे मिरची भाकरी खातील पण आयुष्यभर स्वाभिमानी राहतील 💯🤝✅ 🔥🔥मन जिंकले आज भावांनो 🙏 JOIN & SHARE 👉 🖇️ 👉@officersfactory2026

All Posters Single Pdf.pdf आजच्या आंदोलनासाठी काही पोस्टर्स या PDF मध्ये आहेत. Print करून घ्या मित्रांनो 👍🤝 JOIN & SHARE 👉🖇️@officersfactory2026

🔥🔥🔥Police गाड्या गेलेल्या आहेत व पोलिस full सहकार्य करत आहेत.या लवकर🔥🔥🔥 🙏आभारी आहोत पोलीस बांधवानो 🙏 जॉईन 👉

🔥🔥एक मिडिया चॅनल आले TV9🔥🔥 🔥🔥बाकीच्या पण मिडिया चॅनल्स पण पोहोचत आहेत..🔥🫡 🙏सर्व विद्यार्थांची व शिक्षकांची जबाबदारी
🔥🔥एक मिडिया चॅनल आले TV9🔥🔥 🔥🔥बाकीच्या पण मिडिया चॅनल्स पण पोहोचत आहेत..🔥🫡 🙏सर्व विद्यार्थांची व शिक्षकांची जबाबदारी आहे.. सर्वांनी लॅब.. क्लास बंद करून आंदोलन स्थळी पोहोचणे.. जबाबदारी..💯✊ 🔥🔥ठिकाण 👉एस एम जोशी पूल, पुणे जॉईन 👉

शुभ सकाळ योद्ध्यांनो 🌞 🤝
“अन्यायाविरुद्ध अहिंसक प्रतिकार हा दुर्बलतेचा नव्हे, तर नैतिक शक्तीचा मार्ग आहे.” -महात्मा गांधीजी 🫡
 👆आशय : सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने अन्यायाला विरोध करणे, हे 'प्रभावी सामाजिक आंदोलनाचे' साधन ठरू शकते.💯💯 JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026

🔥🔥🔥MEDIA दाखल झाली आहे 🔥🔥🔥 तुम्हीपण लवकरच या 🙏 जॉईन 👉@officersfactory2026
+2
🔥🔥🔥MEDIA दाखल झाली आहे 🔥🔥🔥 तुम्हीपण लवकरच या 🙏 जॉईन 👉@officersfactory2026

🔥🔥🔥🔥🔥🔥Media दाखल झाली आहे.लवकर या🔥🔥🔥🔥 जॉईन 👉
+2
🔥🔥🔥🔥🔥🔥Media दाखल झाली आहे.लवकर या🔥🔥🔥🔥 जॉईन 👉

🙏रोहित दादा पवार यांचं विद्यार्थ्यांना आव्हाहन 🔥🔥 🔥🔥शक्य होईल तितक्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात यावं 🙏🙏🙏 जॉईन 👉