𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Ir al canal en Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
3 445
Suscriptores
+2824 horas
+9507 días
+1 67930 días
Archivo de publicaciones
3 448
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥MPSC Reforms आंदोलन 🔥🔥
☑️अध्यक्ष चौकशीसह राजीनामा🔥
☑️सचिव चौकशीसह राजीनामा🔥
☑️मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढून mpsc गट क 2026 मध्ये add करा 🔥
☑️MPSC सर्वच परीक्षा= OFFLINE= पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥
🔥🔥आता सुट्टी नाही 💯💯🔥🔥
Join Share 👉🖇️@officersfactory2026
3 448
महाराष्ट्राचे सह्याद्री
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ❤️🫡
अन् महाराष्ट्राची रणरागिनी सुप्रियाताई सुळे
लवकरच आंदोलन स्थळी !!! ❤️🔥
साहेब म्हणजे गर्दी
गर्दी म्हणजे साहेब
🔥🔥🔥🔥
Join & Share 👉 🖇️
@officersfactory2026
3 448
🔥🔥रोहित दादांचा = पोलिसांना इशारा दिलाय 🔥🔥
🙏आम्ही उठणार नाही = आंदोलन सुरूच राहील.🔥🔥🔥
🙏रोहित दादांनी विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना पण आंदोलनात सहभागी व्हा असे सांगितले.
🛑आम्हाला आता असे दिसतेय... पूर्ण पुलावर पोलीस फोर्स आणि पोलीस गाड्या दिसत आहे.(काहीतरी यांच्या मनात वेगळेच सुरु )
🙏आम्ही पळणाऱ्यातले नाही = जे होईल ते बघू🔥🔥
Join & Share 👉 🖇️
@officersfactory2026
3 448
मी विद्यार्थ्यांची नाही, शिक्षकांची इज्जत वाचवत आहे. बाकीच्यांनी पण हिंमत करा, आपले घर कोणामुळे चालते विसरू नका. अनिकेत पाटील सर ❤️🫡🫡
Join & Share 👉 @officersfactory2026
3 448
पोरांनो गर्दी खूप वाढत चाललीय
सर्वांनी या..... मुलांच्या वेदना इथे समजताय किती आहे???
जॉईन 👉
3 448
👆👆ऐका आपला मित्र स्वतः आवाहन करतोय की, सर्वांनी एकत्र या 🤝🤝
आम्ही आलोय, तुम्ही सर्व या 🤝🤝✅✅
आज नाहीतर, पुन्हा कधी 😌😌
Join & Share 👉🖇️
@officersfactory2026
3 448
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
😔आम्ही आरोपी, नक्षलवादी आहोत का???
🙏तुम्ही आज एवढा पोलीस गाड्या, पोलीस फोर्स कशासाठी आणलाय.
काहीही होऊद्या पण आज माघार नाही 💯🔥🔥🔥
आपला आवाज, आपल्या हक्कांसाठी 💯🤝✅
इंकलाब जिंदाबाद 🔥🔥🫡
Join Share 👉 🖇️ 👉@officersfactory2026
3 448
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥आम्हाला Videos पण काढून देत नाही = पोलिसांचा दबाब आहे विद्यार्थी वर्गांवर 🔥🔥
🔥🔥पोलीस बांधवाना विनंती = इतके पण आम्हाला घाबरवू नका की, आमची भीती कायमची निघून जाईल 😊🙏
आम्ही माघार घेणाऱ्यांमधील नाहीत ओ साहेब.... आम्हीही भगतसिंग, गांधीजी वाचले आहेत 🫡🫡🤝
Join & Share 👉 🖇️ 👉@officersfactory2026
3 448
Share करा चॅनेल link =आज कळलेय सार्थी दुनिया आहे = मुलांसाठी आज पुण्यात कोणीच नाही 🔥🔥
☑️सर्वांनी विदयार्थी मित्रांचा फायदा घेतला 🙏
3 448
😔आम्ही आरोपी, नक्षलवादी आहे का???
🙏तुम्ही आज एवढा पोलीस गाड्या, पोलीस फोर्स कशासाठी आणलाय.
🙏तुमच्या डोक्यात काय सुरूय 😳
जॉईन 👉
3 448
🔥🔥🔥आम्हाला vedio पण बनवून देत नाही = पोलिसांचा दबाब आहे विद्यार्थी वर्गांवर 🔥🔥
जॉईन 👉
3 448
🔥🔥शरद पवार साहेबांची एंट्री लवकरच🔥🔥🔥🔥
🔥🔥मॅटर आता इगो च झालंय 🔥🔥
🙏आंदोलन मध्ये गर्दीच गर्दी बघायला मिळत आहे ☑️☑️☑️
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
