𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Kanalga Telegram’da o‘tish
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Ko'proq ko'rsatishMamlakat belgilanmaganToif belgilanmagan
3 852
Obunachilar
+824 soatlar
+3977 kun
+2 07630 kun
Postlar arxiv
3 845
#CurrentBooster
👉केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या अणुऊर्जा विभागाच्या महासंचालकपदी लातूरचे माजी पोलिस अधीक्षक आणि नांदेडचे रहिवासी संजय आनंदराव लाठकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देशातील अणुऊर्जा केंद्रे, संबंधित संस्थांसह किरणोत्सारी पदार्थांच्या साठ्याच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी आता लाठकर यांच्या खांद्यावर असणार आहे.
@officersfactory2026
3 845
10 वर्ष आम्ही PHD केली आहे स्वतः MPSC वर..... त्यामुळे आम्हाला सर्व माहिती आहे.
किती prelims???
किती mains???
किती interview???
हे आम्ही कोणाला सांगत बसत नाही =गरज पण वाटत नाही.
आज यासाठी सांगतोय = डोळे झाकून विश्वास ठेवा.
mpsc च्या किनाऱ्यापर्यंत सर्व OFFICERS FACTORY च्या जहाजात बसलेल्या खलाशींना पोहचवणार ☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 845
आपल्या चॅनेल वर तुम्हाला काय काय भेटेल तेपण handwritten notes.....
राज्यसेवा/mpscगट ब/गट क/TCS/IBPS साठी=GS विषय
👉राज्यघटना
👉अर्थशास्त्र
👉भूगोल
👉इतिहास
👉पर्यावरण
👉विज्ञान
👉गणित
👉बुद्धिमत्ता
👉मराठी व्याकरण
👉English व्याकरण
Technical CIVIL ENGG साठी
👉SOM
👉RCC
👉STEEL
👉SA & TOS
👉PRESTRESS
☑️GEOTECH
☑️ENVIRONMENT
☑️SURVEY
☑️HIGHWAY
☑️BUILDING MATERIAL &CONSTRUCTION
☑️CPM PERT
☑️BRIDGE
☑️TUNNEL
☑️FM & HM
ATP साठी सर्व handwritten acts याच चॅनेल वर भेटेल.
👉MRTP ACT
👉LAARA
👉UDCPR
👉VALUATION &TABLE
👉RTI
👉RTS
👉ENVIRONMENT ACT
👉बाकी सर्वच छोटे मोठे act
पोलीस भरती साठी काय मिळेल.
👉मराठी व्याकरण
👉सामान्य विज्ञान पूर्ण विषय
👉गणित
👉बुद्धिमत्ता
Note 👉वरील सर्व विषयांचे आमचे handwritten notes आहे. काळजी नसावी यावेळी आपण नक्कीच एक पाऊल पुढे असणार.
जॉईन 👉@officersfactory2026
3 845
+4
आमच्या काही विषयांच्या स्वतःच्या handwritten notes... याचा आम्हाला फायदा होतो परीक्षेत.... तुम्ही पण notes काढत चला. आत्मविश्वास वाढेल नक्कीच ☑️
3 845
🙏काल आणि आज खूप नवीन सदस्य आपल्या OFFICERS FACTORY परिवारासोबत जोडले गेले आहे.त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
🙏तुम्हाला चॅनेल बद्दल काही प्रतिक्रिया/suggestions/नवीन उपक्रम/अजून काही सांगायचे असेल तर खालील id वर कळवा. आम्ही नक्कीच सुधारणा करू
Admin 👉@Greatthinktaketime
3 845
हा poll नक्कीच share करा.... बहुमताचा विचार करून नवीन विषयाला उदया रात्री सुरुवात होईल.
सकाळी =चालू घडामोडी ☑️
रात्री =GS विषय ☑️
लवकरच =गणित बुद्धिमत्ता पण सुरु करणार यात बदल होणार नाही.
Target= mpsc गट क =60+
Team 👉https://t.me/officersfactory2026
3 845
उद्यापासून आपण mpsc गट क च्या दृष्टीने कोणता नवीन विषय सुरु करावा असे तुम्हाला वाटतेय
3 845
🛑आमचा विचार आहे.... अभ्यासासाठी हा चॅनेल महाराष्ट्रातील एक no चा चॅनेल बनवायचा आहे..... तेपण सर्व काही मोफत.
👉विद्यार्थी हित =सर्वोपतरी ☑️
(बोलून नाही, करून दाखवायचे आहे यासाठीच आम्ही हा चॅनेल काढला आहे)
☑️हा चॅनेल राज्यसेवा पासुन पोलीस भरती पर्यंत,सर्व स्पर्धा परिक्षा करणाऱ्या मुलांना एकाच छताखाली अभ्यास साहित्य,प्रश्न, चालू घडामोडी आणि सर्वच update देण्याचा आमचा हेतू आहे.
👉तुम्ही कमी वेळेत आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे.त्यामुळे अधिक जबाबदारी ने आम्ही चॅनेल वर काम करू.
Team https://t.me/officersfactory2026
3 845
आपल्या चॅनेलवर तुम्हांला यापुढे authentic update दिले जातील. पण सोबतच अभ्यास पण करू काय वाटतेय तुम्हाला
3 845
👉आम्ही आपल्या चॅनेल वर मेगाभरती ची news टाकली नाही.
👉कारण आम्ही आता फेकाफेकी करणाऱ्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवणे बंद केले आहे.
🔥मराठीत एक म्हण आहे =बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल..... याप्रमाणे फक्त घोषणा नको. जाहिराती प्रसिद्ध करून याच mpsc गट क मध्ये सर्व technical आणि non technical च्या जागा add करा.
👉मूल आता भोळे नाही राहिले साहेब. मुलांना आता सगळे छक्के पंजे कळायला लागलेय राजकारणी लोकांचे.
👉काही पदवीधर आमदार तर reels बनवत आहे. मोठ्या मोठ्या बाता मारताय. पण बेरोजगारी वर बोलायला वेळ नाही यांना.
☑️राजकारणी लोकांवर आमचा विश्वास नाहीये.
👉पण 65 हजार मेगाभरती ची घोषणा केलीच आहे तर सुरुवात पण करा मेगाभरतीला, नाहीतर रस्त्यावर येऊन आम्हाला जाब विचारावा लागेल.
👉यावेळी राडा होणार =पोरं ऐकणार नाही
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 845
😁आपले चॅनेल चे मेंबर ची संख्या यावरून आम्हाला 1858 चा उठाव आठवतो
👉2026 मध्ये सुद्धा mpsc साठी मोठा उठाव आपल्याला करावा लागेल.....
🔥26 सप्टेंबर = रोहित दादा आधुनिक काळातील उठाव ☑️
Team 👉@officersfactory2026
3 845
🔥सर्वात पहिले PWD आकडा आपण दिला.माहिती सर्व असते आपल्याला फक्त गाजावाजा करायचा नाही.(यात आम्हला खूप जुना अनुभव आहे 😁)
🔥समजने वाले को इशारा काफी है....
👉आमची SHORT ओळख लवकरच करून देईल.
☑️नगरपरिषद आकडा माहिती आहे.... योग्य वेळी confirm करून टाकेल आपल्या groupla.
Team
https://t.me/officersfactory2026
3 845
🔥🔥🔥🔥
MPSC अध्यक्ष आणि सचिवांची हकालपट्टी करण्यासाठी आता शेतकरीही आक्रमक.
MPSC करणारे विद्यार्थी हे सर्व शेतकरी कष्टकरी शेतमजूर यांचीच मूल आहे.
(आपल्या मुलांसाठी=शेतकरी आक्रमक होताना दिसत आहे. आता हे थांबणार नाही )
कारण पण तसेच आहे=पेपर फुटी, आमदार खासदार फुटी झाली पैश्यासाठी.
पण ढग फुटी झाली नाही.
🕰
Join👉@officersfactory2026
