𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Kanalga Telegram’da o‘tish
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Ko'proq ko'rsatishMamlakat belgilanmaganToif belgilanmagan
3 842
Obunachilar
+324 soatlar
+3577 kun
+2 07930 kun
Postlar arxiv
3 845
🛑आमचा विचार आहे.... अभ्यासासाठी हा चॅनेल महाराष्ट्रातील एक no चा चॅनेल बनवायचा आहे..... तेपण सर्व काही मोफत.
👉विद्यार्थी हित =सर्वोपतरी ☑️
(बोलून नाही, करून दाखवायचे आहे यासाठीच आम्ही हा चॅनेल काढला आहे)
☑️हा चॅनेल राज्यसेवा पासुन पोलीस भरती पर्यंत,सर्व स्पर्धा परिक्षा करणाऱ्या मुलांना एकाच छताखाली अभ्यास साहित्य,प्रश्न, चालू घडामोडी आणि सर्वच update देण्याचा आमचा हेतू आहे.
👉तुम्ही कमी वेळेत आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे.त्यामुळे अधिक जबाबदारी ने आम्ही चॅनेल वर काम करू.
Team https://t.me/officersfactory2026
3 845
आपल्या चॅनेलवर तुम्हांला यापुढे authentic update दिले जातील. पण सोबतच अभ्यास पण करू काय वाटतेय तुम्हाला
3 845
👉आम्ही आपल्या चॅनेल वर मेगाभरती ची news टाकली नाही.
👉कारण आम्ही आता फेकाफेकी करणाऱ्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवणे बंद केले आहे.
🔥मराठीत एक म्हण आहे =बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल..... याप्रमाणे फक्त घोषणा नको. जाहिराती प्रसिद्ध करून याच mpsc गट क मध्ये सर्व technical आणि non technical च्या जागा add करा.
👉मूल आता भोळे नाही राहिले साहेब. मुलांना आता सगळे छक्के पंजे कळायला लागलेय राजकारणी लोकांचे.
👉काही पदवीधर आमदार तर reels बनवत आहे. मोठ्या मोठ्या बाता मारताय. पण बेरोजगारी वर बोलायला वेळ नाही यांना.
☑️राजकारणी लोकांवर आमचा विश्वास नाहीये.
👉पण 65 हजार मेगाभरती ची घोषणा केलीच आहे तर सुरुवात पण करा मेगाभरतीला, नाहीतर रस्त्यावर येऊन आम्हाला जाब विचारावा लागेल.
👉यावेळी राडा होणार =पोरं ऐकणार नाही
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 845
😁आपले चॅनेल चे मेंबर ची संख्या यावरून आम्हाला 1858 चा उठाव आठवतो
👉2026 मध्ये सुद्धा mpsc साठी मोठा उठाव आपल्याला करावा लागेल.....
🔥26 सप्टेंबर = रोहित दादा आधुनिक काळातील उठाव ☑️
Team 👉@officersfactory2026
3 845
🔥सर्वात पहिले PWD आकडा आपण दिला.माहिती सर्व असते आपल्याला फक्त गाजावाजा करायचा नाही.(यात आम्हला खूप जुना अनुभव आहे 😁)
🔥समजने वाले को इशारा काफी है....
👉आमची SHORT ओळख लवकरच करून देईल.
☑️नगरपरिषद आकडा माहिती आहे.... योग्य वेळी confirm करून टाकेल आपल्या groupla.
Team
https://t.me/officersfactory2026
3 845
🔥🔥🔥🔥
MPSC अध्यक्ष आणि सचिवांची हकालपट्टी करण्यासाठी आता शेतकरीही आक्रमक.
MPSC करणारे विद्यार्थी हे सर्व शेतकरी कष्टकरी शेतमजूर यांचीच मूल आहे.
(आपल्या मुलांसाठी=शेतकरी आक्रमक होताना दिसत आहे. आता हे थांबणार नाही )
कारण पण तसेच आहे=पेपर फुटी, आमदार खासदार फुटी झाली पैश्यासाठी.
पण ढग फुटी झाली नाही.
🕰
Join👉@officersfactory2026
3 845
👉Always remember.....ASPIRANT'S
One Success is solution of every problem...
🙏ही पण वेळ निघून जाईल. खचू नकोस मित्रा. फक्त थोडे दिवस हा अंधार आहे.... नंतर प्रकाशच प्रकाश आहे.
TEAM
3 845
👉मेंबर वाढवण्यात आम्हाला आंनद वाटत नाही.
👉या वाईट वेळेत विद्यार्थी वर्गासाठी ज्या update सकारात्मक आहेत. त्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ.
👉आज तुम्हाला शब्द देतो. फक्त आपल्या चॅनेल ला जोडले जा... 2026 ची गट क अभियंता वर्गाची पूर्व परिक्षा आम्ही तुमची काढून देतो यात शंका नाही.
👉कारण तुम्हांला ही prelim द्यावीच लागेल.
👉एक मित्र,भाऊ म्हणून आमची पूर्ण team तुमच्या वाईट वेळेत सोबत राहील.
Mpsc गट क =50+
Team https://t.me/officersfactory2026
3 845
🛑सुगीचे दिवस सुरु झाले असेच म्हणता येईल....
☑️स्थापत्य अभियंता...संयम ठेवा.
🔥2023 पुन्हा repeat होईल तुमच्यासाठी.
🙏मूल खूप त्रासातून जत आहेत आम्हाला याची पुरेपूर कल्पना आहे.
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 845
कालच हा प्रश्न आपण quize स्वरूपात टाकला होता..... जे प्रश्न येऊ शकता ते आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतो नेहमीच
Index imp ☑️
3 845
Global Gender Gap Index 2026
👉 जारीकर्ता: World Economic Forum (WEF)
👉 भारताचा क्रमांक: 133 वा / 145 देश
👉 2025 च्या तुलनेत: क्रमांक कायम
👉 शीर्ष 3 देश
👉आइसलँड
👉फिनलँड
👉नॉर्वे
@officersfactory 2026
