uz
Feedback
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganToif belgilanmagan
3 445
Obunachilar
+2824 soatlar
+9507 kun
+1 67930 kun
Postlar arxiv
आपल्या लढवू विद्यार्थ्यांना = तुफानातील दिव्यांसाठी तंतोतंत जुळतंय 🔥🔥🔥 उद्देश स्पष्ट = विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्
आपल्या लढवू विद्यार्थ्यांना = तुफानातील दिव्यांसाठी तंतोतंत जुळतंय 🔥🔥🔥 उद्देश स्पष्ट = विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करा 🔥🔥 जॉईन 👉

🙏मार्ग त्यांनी दाखवला आहे... ☑️आपल्या ला फक्त या मार्गावर चालायचं आहे. 🙏हेवेदावे करायची वेळ नाही = सर्वांनी एकत्र आले तर मा
🙏मार्ग त्यांनी दाखवला आहे... ☑️आपल्या ला फक्त या मार्गावर चालायचं आहे. 🙏हेवेदावे करायची वेळ नाही = सर्वांनी एकत्र आले तर मागण्या मान्य होतील. ( शांततेच्या मार्गानेच सर्व सुरु राहणार 🙏) जॉईन 👉

लाख माणूस रोहित दादा 🫡🙏 निःशब्द 🥺... पण हे सर्व कोणासाठी सुरू आहे..💯 #Mpsc #paperleak #student जॉईन 👉
लाख माणूस रोहित दादा 🫡🙏 निःशब्द 🥺... पण हे सर्व कोणासाठी सुरू आहे..💯 #Mpsc #paperleak #student जॉईन 👉

🙏चित्र स्पष्ट आहे = ही आहेत मिरची भाकरी खाऊन आंदोलनास आलेले स्वाभिमानी विद्यार्थी मित्र 🔥🔥यांनाच आम्ही तुफानातले दिवे म्हण
🙏चित्र स्पष्ट आहे = ही आहेत मिरची भाकरी खाऊन आंदोलनास आलेले स्वाभिमानी विद्यार्थी मित्र 🔥🔥यांनाच आम्ही तुफानातले दिवे म्हणतोय ❤️ ☑️या विद्यार्थी मित्रांना माहिती पण नाही, आपला कोणी फोटो काढलाय = यांना मोठेपणा,श्रेय याची काहीच गरज वाटतं नाही.(प्रामाणिक, स्वाभिमानी स्पर्धा परिक्षा public 🔥🔥🔥🙏) 🙏खरंच 2ऑक्टोबर = गांधी जयंती आज mpsc च्या विदयार्थ्यांनी गांधीजीच्या अहिंसेचे मार्गाने दाखवून दिली. ☑️असेच सोबत राहिलो तर 100% जिंकणार आपण जॉईन 👉

असावा एक छंद 🫡 लोकं झोपेत स्वप्न बघत असताना, आपण आपल्या स्वप्नांसाठी डोळ्यात तेल घालून जागरण करण्याचा.
JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026 विद्यार्थ्यांच्या हक्काचा टेलिग्राम चॅनेल 🫡🫡 सदैव विद्यार्थ्यांसोबत 🤝💯✅

हे तुफानातले दिवे आहेत🫡🔥🔥 नाद करायचा नाही 🔥🔥 झुकेगा नहीं साला 💪✌️ JOIN & SHARE 🤝 @officersfactory2026
हे तुफानातले दिवे आहेत🫡🔥🔥 नाद करायचा नाही 🔥🔥 झुकेगा नहीं साला 💪✌️ JOIN & SHARE 🤝 @officersfactory2026

🔥🔥🔥🔥🔥याला बोलतात आंदोलन 🔥🔥🔥🔥 ☑️कसंय पुणेकर = आंदोलन बोलतात याला 🔥🔥( तडजोड होणार नाही = विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी असणारे आजवरचे सर्वात मोठे अशे आंदोलन = इतिहासात नोंद ठेवली जाईल ☑️☑️) 🔥🔥काय लढली आज मूल कौतुकास्पद आहे हेच सर्व = खरंच तुफानातील दिवे आहात आपण सर्व 🙏 🔥प्रामाणिक विद्यार्थ्यांचा स्वतःच्या भविष्यासाठी आणि न्यायासाठी लढा आहे = हे शेतकऱ्याची मूल आहे मिरची भाकरी खातील पण आयुष्यभर स्वाभिमानी राहतील 💯🤝✅ 🔥🔥मन जिंकले आज भावांनो 🙏 JOIN & SHARE 👉 🖇️ 👉@officersfactory2026

कामाची माणसं नेहमीच ground वर कार्य करतात.... सर्वांच्या हिताचं.... रोहित दादा 🤝❤️❤️ धंगेकर साहेब 🙏❤️ प्रिय मित्र परिवार ❤️❤️ JOIN SHARE 👉🖇️ @officersfactory2026 सर्वांच्या हक्काचा टेलिग्राम चॅनेल 🤝🫡

🙏आपले MPSC स्पर्धा परिक्षा करणारे विद्यार्थी खरंच REAL आयुष्यातील तुफानातले दिवे आहेत. 🔥🔥कितीपण संकटे येउद्या = मूल लढतात आणि भिडतात. (फक्त रडत बसत नाही ☑️☑️) 🙏आज चा दिवस अविस्मरणीय राहील = OFFICERS FACTORY च्या ADMIN चे भाग्य समजतो. आम्हाला उपस्थित राहता आले. 🔥🔥( पण आम्हाला प्रसिद्धी केव्हाच नको =आमची भूमिका पडद्यामागचगीच असुद्या = श्रेय, मोठेपणा नकोय आम्हांला 🙏) जॉईन 👉@officersfactory2026

या मागण्या महत्वाच्या आहे आपल्या = या तात्काळ मान्य झाल्या पाहिजे मागण्या 🔥🔥🔥

🔥🔥🔥MPSC Reforms आंदोलन 🔥🔥 ☑️अध्यक्ष चौकशीसह राजीनामा🔥 ☑️सचिव चौकशीसह राजीनामा🔥 ☑️मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढून mpsc गट क 2026 मध्ये add करा 🔥 ☑️MPSC सर्वच परीक्षा= OFFLINE= पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥 ☑️राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥 🔥🔥राडा होणार म्हणजे होणार = पोरं ऐकणार नाही = साहेब यावेळी आश्वासन नकोय 💯💯🔥🔥 Join Share 👉🖇️@officersfactory2026

आम्हाला वैयक्तिक वाटयेय = रोहित दादा सोडून या आंदोलनात कोणीच नसायला पाहिजे. कारण आपले विद्यार्थी वर्गाचे आंदोलन आहे =उगीच याला वेगळे वळण घ्यायला नको. आपल्याला राजकारणाशी काहीच देणे घेणं नाही =आपल्या मागण्या होणे गरजेचे आहे. बाकी लोक येऊन उगीच राजकारण करणार =तर पुन्हा यात आपला विद्यार्थी मित्रांचे नुकसान नको व्हायला 🙏 वेळ आणि पैसा दोन्हीही विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहे ☑️ जॉईन 👉@officersfactory2026

🙏आंदोलन रात्री =1:30 मिनिट 🔥एकही मुलगा मुलगी जागेवरून हलले नाही =ठाण मारून बसलेय 🔥🔥तुफान गर्दी =सोबतच तुफानातले mpsc करणा
🙏आंदोलन रात्री =1:30 मिनिट 🔥एकही मुलगा मुलगी जागेवरून हलले नाही =ठाण मारून बसलेय 🔥🔥तुफान गर्दी =सोबतच तुफानातले mpsc करणारे दिवे जॉईन 👉

तुफानातले दिवे 💞💯✅🔥🫡🫡 JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026
तुफानातले दिवे 💞💯✅🔥🫡🫡 JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026

रात्री =1:25 मिनिट 🙏
+1
रात्री =1:25 मिनिट 🙏

❤️❤️✅✅🫡🫡
❤️❤️✅✅🫡🫡

गर्दी..... रात्रीचे 1:15 झालेत 🤝✅ आंदोलनाचा दुसरा दिवस सुरू झालाय 🔥 2 ऑक्टोबर = जागतिक अहिंसा दिन = गांधीजी जयंती ❤️❤️ Join & Share 👉🖇️ @officersfactory2026 विद्यार्थ्यांचा हक्काचा टेलिग्राम चॅनेल 🤝✅

🔥🔥🔥MPSC Reforms आंदोलन 🔥🔥 ☑️अध्यक्ष चौकशीसह राजीनामा🔥 ☑️सचिव चौकशीसह राजीनामा🔥 ☑️मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढून mpsc गट क 2026 मध्ये add करा 🔥 ☑️MPSC सर्वच परीक्षा= OFFLINE= पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥 ☑️राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥 🔥🔥राडा होणार म्हणजे होणार = पोरं ऐकणार नाही = साहेब यावेळी आश्वासन नकोय 💯💯🔥🔥 Join Share 👉🖇️@officersfactory2026

मित्रांनो आपल्याला कोणावरही टिका टिप्पणी करायची नाहीये. जे एकनिष्ठ साथ देतील ते तर शेवटपर्यंतच सोबत राहतील. पण जे सद्या सोबत नाहीत त्यांच्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाहीये. आंदोलन सर्वांना सोबत घेऊन लढायच आहे आणि यशस्वी व्हायचं आहे..💯✅ इथे कोणीही आपला दुश्मन नाही. "पेपर फुटी आणि त्यावर उपाययोजना" हा सर्वांचा मुद्दा आहे. सर्वजण आपल्याला सपोर्ट करत आहे.🫡 सरकारला एकच विनंती की, खरच आम्ही विद्यार्थी खूप त्रासलो आहोत, या अन्यायकारक व्यवस्थेला 😌😌 आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा, ही सरकारला विनंती आहे 🙏🙏🙏 आम्ही आजपर्यंत प्रामाणिक अभ्यास केलाय आणि पुढेही प्रामाणिकपणेच अभ्यास करायचा आहे 🫡🫡 https://t.me/officersfactory2026