uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganToif belgilanmagan
3 831
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+4637 kun
+2 01330 kun
Postlar arxiv
अरे कोण आहे OFFICERS FACTORY वाला =मार्केट जाम केलेय. 😳सर्व ठिकाणी OFFICERS FACTORY चेच नाव आहे.कोण आहेत हे लोक???? 😔OFFICERS FACTORY ओळख = आम्ही खूप साधे माणसं आहोत. 🙏हा चॅनेल आमच्या मालकीचा नाही 👉 2388+ लोक या चॅनेल चे मालक आहे. 🙏आम्ही सर्व सोबत एकमेकांसाठी काम करतो. 🙏एकमेकांना संघर्षच्या काळात हात देतोय =बाकी काहीच नाही. 🙏मित्रांनो लढत रहा,पडत रहा =फक्त मनाने खचू नका 👉मित्रा आम्हाला माहित आहे तुझी काहीच चूक नाहीये 👉तुझी वेळ खराब आहे. 🙏वेळ पण बदलेल = अजून थोडा फक्त धीर धर 🙏 😊आज मुद्दामून एवढे का बोललो = खूप मुलांचे msg आले. खूप लोकांची परिस्थिती नाहीये, चारही बाजूने अडचणी आहेत. समजू शकतो बदलेल नक्कीच हे चित्र 🙏 ☑️तुमची सर्वांची यशाची गाथा आपण आपल्या OFFICERS FACTORY या मंचावर नक्कीच SHARE करू जॉईन 👉@officersfactory2026

Public तुम्हाला update बघायचे ना फक्त = तर चॅनेल पण त्याच speed ने share करा.... प्रत्येक अभ्यासिकेत OFFICERS FACTORY ला पोहचवणे हे तुमचे कर्तव्य समजा 😁 (एवढे तर करू शकतात ) आम्ही मार्केट मध्ये नवीन नाहीये... जुनाच आहे फक्त आता आपला हा स्वतःचा platform आहे. हमारी पहचान अलग है 😁 जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

WRD JE..... आम्ही बोललो येणार तर येणारच 🔥🔥🔥🔥🔥🔥

ATP...... आम्ही बोललो ना येणार तर येणारच 🔥🔥🔥🔥

WRD CEA..... आम्ही बोललो येणार तर येणारच 🔥🔥🔥

PWD CEA..... आम्ही बोललो येणार तर येणार 🔥🔥🔥🔥

खूप लोक बोलत आहे TPA बद्दल UPDATE द्या... क्या बोलती PUBLIC.... 3 ऑक्टोबर ला TPA बद्दल बोलू चालेल का??? चालेल ❤️ चालणार नाही 😁

वाढदिवसाचे gift भेटणार सर्वाना..... आनंद आनंद चोहीकडे 🔥🔥🔥 माहोल,राडा,नाद 🔥🔥

आमचा वाढदिवस आहे ऑक्टोबर मध्ये 😂😂😂 मूल विचारत आहे... म्हणून सांगितलं 😂😂

🔥🔥ऑक्टोबर 🔥🔥ऑक्टोबर 🔥🔥ऑक्टोबर 🔥🔥ऑक्टोबर मोठ्या घडामोडी ☑️☑️☑️☑️

🔥🔥🔥Typing वाले public पुन्हा बोलतो =अजिबात गाफिल राहू नका = ऑक्टोबर🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

सावन बरवालने पुरुषांच्या मॅरेथॉन फायनल मध्ये 42 किमी अंतर 2 तास 11 मिनिटं अशी देशात सर्वोत्तम वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले...🔥🔥🫡🫡💐💐 @officersfactory2026

mpsc_rajyaseva_nivedan_2027.pdf 📌उद्या मुंबई आणि परवा नाशिक येथे व्ही राधा समितीसमोर ऑब्जेव्टिव्ह साठी अतिशय मुद्देसूद निवेदन..👆🏻👆🏻 JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2029

👆राज्यसेवा आणि Group B Postponed झाली खरी पण 😂 यात पण खूप मोठा घोटाळा झाला की काय ??? 😅 MPSC चे आजचे Postponed Notification हे black & white आहे. Regular Notification Colourful असते. नेमका काय विषय आहे राव 🤐 😳😳 MPSC च्या Notification वरून उपसचिव सही, नाव सर्वच गायब. 😅 Notification नक्की MPSC नेच काढले आहे का ? https://t.me/officersfactory2026

AnimatedSticker.tgs0.24 KB

🔥PWD JE promotions..... PWD JE ☑️☑️

विजयी भवं 🔥
विजयी भवं 🔥

कोण जिंकणार महायुद्ध=सामना अटीतटीचा ????
Anonymous voting

आयोगाचे प्रसिद्धीपत्रक बघून घ्या एकदा 😁 🔥ऑक्टोबर महिन्यात आयोगाचे पत्रक नाही, पत्रके बघायला भेटतील =सुकून

🔥🔥सर्वांनी जोरदार अभ्यास पण सुरु राहूद्या MPSC गट क 2026=3 जानेवारी 🔥NON TECHNICAL सोबतच TECHNICAL( अभियंता वर्ग आणी कृषी वर्ग )=अभ्यास अभ्यास अभ्यास ☑️☑️☑️☑️ 🔥🔥मोठे आकडे कानी पडले = राडा होणार (मुसळधार +गारांचा पाऊस +सोबतच ढगफुटी होणार आकडे ) जॉईन 👉@officersfactory2026