𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Открыть в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
БольшеСтрана не указанаКатегория не указана
3 886
Подписчики
Нет данных24 часа
+4637 дней
+2 01330 дней
Архив постов
3 906
'अर्थशास्त्र' या विषयाचे PYQ's स्वरूपात top quizzes...... थोड्याच वेळात 🔥🔥🔥🔥
तयारीत राहा 👍🤝
3 906
अजून एक शेवटचे बोलतोय....
☑️फक्त update टाकणे खूप सोपे आहे.
☑️चॅनेल वर परीक्षाभिमुख अभ्यासाचे content to the point टाकणे हे वाटतेय तेवढे सोपे नाही.
☑️एकदिवस टाकायचे नाही = रोज नित्यनियमाने टाकणे वाटतेय तेवढे सोपे नाही = पण आम्ही हे challenge स्वतःने स्वतःसोबतच केले आहे.
☑️चॅनेल काढून इकडची तिकडची माहिती टाकून = थोडे दिवस राज्य करू शकतो = चिरकाल विद्यार्थी वर्गाच्या मनावर राज्य करायला आपले content इतरांपेक्षा वेगळे पाहिजे.
🙏आम्हाला जेवढे चांगले देता येईल = तेवढे मनापासून निःस्वार्थ भावनेतून देत राहू.
जॉईन 👉@officersfactory2026
3 906
☑️OFFICERS FACTORY = मेंबर वाढवण्यासाठी चॅनेल काढला नाही ☑️
☑️OFFICERS FACTORY = चा मुख्य उद्देश मेंबर कमी असले तरी चालतील, पण त्यांच्याकडे authentic आणि योग्य माहिती पोहचवणे.
☑️OFFICERS FACTORY = नेहमीच Quantity पेक्षा Quality ला जास्त महत्व देते ( मग ते मेंबर साठी पण लागू होते)
👉आम्ही 20k, 35k..... Etc असल्या बऱ्याच group ला admin म्हणून काम बघितले =आम्हाला त्यात काही योग्य वाटले नाही = म्हणून आम्ही तिथून काढता पाय घेतला.
😊(आमची खासियत आहे = एकदा निघून आलेल्या लोकांकडे, गोष्टीकडे, channel कडे, संघटना कडे आम्ही डोकावून पण बघत नाही =विषय स्वाभिमानाचा आहे हे कायम जपतो ☑️)
🙏विश्वास ठेवा = इथे फायदाच होईल, तोटा काहीच होणार नाही ☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 906
🙏यावर मतभेद असू शकतात प्रत्येकाचे वेगवेगळे = आपली विचारांची लढाई आहे.
☑️यात एकमेकांवर टिकाटीप्पनी करून, राग, द्वेष करून काही फायदा नाही.
🙏काही लोकांचे विचारांमध्ये आणि आमच्या विचारांमध्ये विरोधाभास असू शकतो.
(पण यावर आम्हीपण काहीच करू शकत नाही)
🛑आम्ही चुकीला चूक आणि बरोबर ला बरोबर बोलणार नेहमीच ☑️
Note 👉@officersfactory2026
3 906
🙏मित्रांनो आम्ही कोणाच्या विरोधात बोलत नाही.
🔥आम्ही योग्य ला योग्य बोलतो☑️
🔥आम्ही स्वतः MES descriptive चे पेपर बघितले...... Civil engg चे पेपर कक्ष अधिकाऱ्याने तपासले.
😢कक्ष अधिकाऱ्याला काय ## कळतंय का Civil engg चे 😔
☑️पेपर 1 आणि पेपर 2 च्या मार्कांमध्ये 50-60 मार्कांची तफावत.... काही काही मुलांच्या मार्कांमध्ये तर 80-100 मार्कांची तफावत. याबद्दल का बोलत नाही तुम्ही.
👉( आम्हाला स्वतःला अनुभव आहे objective आणि subjective चा = ज्यांनी आयुष्यात exam दिली नाही ते पण आजकाल काहीपण बोलायला लागलेय.)
🛑आमचे वैयक्तिक मत = OBJECTIVE 2027 पासुन सर्व EXAM कराव्या ☑️
( objective झाली तरी = हे प्रश्न mpsc बाद करते यावर कायमचे solution काढले पाहिजे =त्यात पण प्रामाणिक मुलांचे आजवर नुकसानच झाले )
#Objective 2027
जॉईन 👉@officersfactory2026
3 906
एक मात्र बोलू शकतो नक्कीच = तुम्ही 2 ऑक्टोबर चे आंदोलन यशस्वी केले तर = राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी 2027 इथून पुढे Objective बघायला भेटेल.
2 ऑक्टोबर चे आंदोलनावर खूप गोष्टी depends आहेत...
Objective 2027☑️☑️☑️
