𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗣𝗿𝗲𝗖𝗮𝗹𝗹 𝟮.𝟬 ⨈
Відкрити в Telegram
Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
4 784
Підписники
Немає даних24 години
+717 днів
+36530 днів
Архів дописів
काल आपल्या लढाईला मिळालेल्या यशासाठी
पुन्हा एकदा ही ऑफर सुरू केली आहे 🙏🙏
9️⃣0️⃣🔣 Off on all batches
+1
🏆 नोबेल पुरस्कार २०२६ – विजेते एका नजरेत! 🌍
📚 MPSC राज्यसेवा व गट-ब, गट-क परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी!📲 Science PreCall | By Akash Jadhav #MPSC #CurrentAffairs2026 #SciencePreCall
🌺🚩 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
🎉 Science PreCall च्या सर्व Courses वर 25% OFF! 📚🔥
📱 App: STUDY TOGETHER
https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.nctku
❤️Telegram Channel : Science PreCall
https://t.me/scienceprecall
#SciencePreCall #NavratriOffer #MPSC #25PercentOff
❗️❗️❗️❗️❗️
💥 90% OFF आज संपणार!
आजची संधी चुकवू नका!https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.nctku शेवटचे काही तास शिल्लक आहेत याची नोंद घ्यावी ❌ ❌ धन्यवाद 🙏
महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहातून सुरू झालेला स्वातंत्र्यलढा, सविनय कायदेभंगाच्या आंदोलनातून पुढे गेला आणि अखेर ‘भारत छोडो’ आंदोलनाने निर्णायक टप्पा गाठला.
या लढ्यात युसूफ मेहरअली यांनी आपल्या क्रांतिकारी घोषणांतून जनतेच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला चेतवली.
🔥 Simon Go Back! 🔥 Quit India!
MPSC Exams मध्ये यावर नेहेमी प्रश्न येतात 🙈🙊
- Akash Jadhav
📢 माझ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी…
गेल्या काही दिवसांत MPSC Group B 2025 संदर्भात समोर येणाऱ्या गोष्टी पाहून मीही अस्वस्थ आहे.
90 गुणांची मार्कशीट समोर आली आणि हे फार धक्कादायक आहे; विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचं पारदर्शकपणे निरसन होणं गरजेचं आहे.
या संदर्भातील बाबी ऋषी गांगुर्डे यांनी आणि शिक्षकांच्या वतीने सोलट सर यांनी SIT कडे सादर केल्याचं सांगण्यात आलं आहे. आता या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर येणं महत्त्वाचं आहे.
माझी भूमिका स्पष्ट आहे —
⚖️ जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे.
विद्यार्थ्यांच्या शंका दूर झाल्या पाहिजेत, परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास टिकला पाहिजे आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होता कामा नये.मी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसोबत आहे — ठामपणे, संयमाने आणि सत्याच्या बाजूने! 💪🙏 #MPSC #MPSCGroupB2025 #विद्यार्थ्यांना_न्याय_मिळालाच_पाहिजे #निष्पक्ष_चौकशी #Transparency #JusticeForStudents
10 तारीख या ऑफरचा शेवटचा दिवस असेल 🙏
न भूतो न भविष्यातिआपल्या सर्व गरजू मित्रांपर्यंत हा उपक्रम पोहचवण्याची जिम्मेदारी आता तुमची आहे.🙏
आज क्लास मध्ये एका student च Page सापडलं
एका लेकराने किती मनापासून स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी प्लॅन केला असेल… प्रत्येक दिवसाचं गणित मांडलं असेल… प्रत्येक तासाचं नियोजन केलं असेल. पण परिस्थितीने तो प्लॅन तिथेच विस्कटून टाकला.पण स्वप्नं ....
Repost from 𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗣𝗿𝗲𝗖𝗮𝗹𝗹 𝟮.𝟬 ⨈
📢 Old Students साठी एक महत्त्वाची सूचना ❤️
Old Students ना Validity Extension साठी नेहमी 50–60% पर्यंत Discount दिला जातो.
पण सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन यावेळी सर्व विद्यार्थ्यांसाठीच 90% OFF देण्यात आला आहे. 🙏
त्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांनीही याच 90% Offer चा लाभ घ्यावा, ही विनंती.
मला माहिती आहे की, काहींना कदाचित थोडं वाईट वाटेल किंवा ही गोष्ट अपेक्षेपेक्षा वेगळी वाटेल. ❤️
पण सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन थोडं Adjust करून हा Offer सर्वांनी वापरावा.
I hope Old Students समजून घ्याल. 🙏❤️
— Science PreCall
Study Together, Succeed Together
आजचा session timing reschedule कराव लागेल, समोर आलेल्या परिस्थितीमुळे काही तातडीच्या बैठक आहेत. झालं की कळवतो 🙏
Group B Prelims 100 पैकी 90 मार्क्स
विजय किंगर
- ऋषी गांगुर्डे यांचा Claim🙏
https://www.youtube.com/live/A6Kk9XY798U?si=52TuvpPhvScJLsIQ
Akash jadhav is inviting you to a scheduled Zoom meeting.
Topic: English Paper 1 (2nd Session)
Time: Oct 8, 2026 11:00 AM PuneJoin Zoom Meeting https://us06web.zoom.us/j/86522824648?pwd=xbipWE3MBl5zkbMJ1RE5v4PwBqMk4S.1 Meeting ID: 865 2282 4648 Passcode: 219980
तयारी अशी असावी… की दागिना शरीरावर असायलाच हवा! 💪🔥
PSI Ground 🏃♀️
जखमा नाहीत… ही मेहनतीची पदकं आहेत.
आज रक्त, घाम आणि वेदना…
उद्या खाकीचा अभिमान. 🇮🇳
PSI बनण्याची किंमत मैदानावरच मोजावी लागते. 🔥
10 तारीख या ऑफरचा शेवटचा दिवस असेल 🙏
न भूतो न भविष्यातिआपल्या सर्व गरजू मित्रांपर्यंत हा उपक्रम पोहचवण्याची जिम्मेदारी आता तुमची आहे.🙏
