Science PreCall 2.0 Version
Открыть в Telegram
Больше
Страна не указанаКатегория не указана
2 624
Подписчики
+724 часа
+237 дней
+29630 день
Архив постов
+1
👁️ गट क मुख्य 2025 | प्रश्न क्र. 71 Analysis
डोळ्याच्या Crystalline Lens वर आधारित हा प्रश्न पूर्णपणे Concept-Based होता.
✅ लक्षात ठेवा:
• Human Eye मधील Lens = Double Convex (बहिर्वक्र)
• Retina वर Real, Inverted & Diminished प्रतिमा तयार होते.
• Accommodation, Eye Parts आणि Defects हे MPSC चे आवडते Topics आहेत.
📌 या प्रश्नाचे संपूर्ण Concept Analysis आणि Smart Revision ⭐️
Science PreCall | STUDY TOGETHER
Repost from Science PreCall™
+3
⚡ 17 जुलै ते 24 ऑक्टोबरपर्यंतचा Complete Study Roadmap तयार!
दिवसभर काय शिकायचं, कोणता विषय कधी घ्यायचा, Revision कधी करायची... सगळं या फोटोंमध्ये आहे.
⭐️Original pdf link
गट ब मुख्य परीक्षेसाठी
https://t.me/scienceprecall/19392
गट क पूर्व परीक्षेसाठी
https://t.me/scienceprecall/19404?single
Old students तुम्हाला जे ऑफर दिसत आहे, ती देखील आजचा दिवस आहे
यानंतर offer कमी होईल
कृपया याची नोंद घ्यावी 🙏
Repost from Science PreCall™
Old students तुम्हाला जे ऑफर दिसत आहे, ती देखील आजचा दिवस आहे
यानंतर offer कमी होईल
कृपया याची नोंद घ्यावी 🙏
▪️Cnidoblast = संपूर्ण डंख पेशी.
▪️Nematocyst = cnidoblast च्या आतील कॅप्सूल/ऑर्गेनेल.
▪️Nematocyst मध्ये barbs आणि विष असलेला गुंडाळलेला धागा असतो. cnidocil (केसासारखा trigger) स्पर्शाने सक्रिय होतो आणि शिकारीत विष टोचते.
▪️Trichocyst → Paramecium मध्ये असते
⭐️Cnidaria हे नाव ग्रीक शब्द "Knide" म्हणजे चिडवणे (stinging plant) यावरून आले आहे.
▪️सर्व Cnidaria मधील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे cnidoblasts (cnidocytes) — विशेष डंख पेशी.
▪️प्रत्येक cnidoblast मध्ये nematocyst नावाचा कॅप्सूल असतो जो विषारी धागा सोडतो.
▪️Radula → Mollusca मध्ये असते — हा एक classic चुकीचा पर्याय आहे.
▪️Notochord → Chordata मध्ये असतो.
Repost from Science PreCall™
गट क साठी देखील seperate schedule दिला जाईल
▪️Full time study
▪️job करून करणाऱ्यांसाठी
@7: 00. Telegram लाइव्ह
https://t.me/scienceprecall
https://t.me/scienceprecall
आज रात्री 8.30 पासून सुरू होणाऱ्या बॅचची लिंक ही खालील असेल...
Click https://us02web.zoom.us/j/7594382222?pwd=LywxTc83fHLrcaI01Pr3tVc0bOXiuz.1 to start or join a scheduled Zoom meeting.
बॅचची वेळ- रात्री 8.30 ते 10.30 पर्यंत
Meeting id- 7594382222
Pass code- 1111
कृपया ही लिंक आपण आपल्या मित्र परिवारात शेअर करा...
Repost from Science PreCall™
Akash Jadhav is inviting you to a scheduled Zoom meeting.
Topic: Let's Crack it (गट ब व क पूर्व व मुख्य परीक्षेसाठी)
Time: Jul 15, 2026 06:00 PM थेट पुण्यातून.
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/85654567561?pwd=VBBUU9TVZeX0uaBqaTWDZNKXgC0iDs.1
Meeting ID: 856 5456 7561
Passcode: 260904
