mpscCurrentinfo🔥
Відкрити в Telegram
426
Підписники
+324 години
+47 днів
+430 днів
Архів дописів
⭐IPS इंदरजीत सिंह सिद्धू (माजी DIG, पंजाब पोलीस) - प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.⭐
निवृत्त IPS अधिकारी इंदरजीत सिंह सिद्धू.... ज्यांना 'स्वच्छता वीर (Broom Warrior)' म्हणून ओळखले जाते, यांनी वयाच्या 88 व्या वर्षीही दररोज स्वतः चंदीगडमधील रस्ते, उद्याने आणि इतर सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे... स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला.. त्यांच्या या निःस्वार्थ समाजसेवेची दखल घेत भारत सरकारने त्यांना अलीकडे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
GS-4 (Ethics) मध्ये हे उदाहरण सेवाभाव, निःस्वार्थ सेवा, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक उत्तरदायित्व, नागरी कर्तव्य आणि पर्यावरणीय नैतिकता या नैतिक मूल्यांसाठी प्रभावीपणे वापरता येईल.
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५
पशुधन विकास अधिकारी, गट अ - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
विक्रमी 17 व्या दिवशी... पोरं पण विक्रमी कमी होते या परीक्षेला..👍
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट अ - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
महाटेट २०२५ परीक्षा पुढे ढकलली!
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महत्त्वाची घोषणा
आज (२७ जून २०२६) पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे कारवाई करण्यात आली.
तपासात TET २०२५ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न संबंधित माहिती आढळल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
पारदर्शक व निष्पक्ष परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी २८ जून २०२६ रोजी होणारी महाटेट (TET) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
नवीन परीक्षेची तारीख व पुढील सूचना लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील.
♦️#TET Exam Cancelled: सर्वात मोठी बातमी! 'टीईटी'चा पेपर फुटला, रविवारी होणारी 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा' अचानक रद्द..
सविस्तर बातमी : CLICK HERE
उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा मिळाला आहे.आणि सर्वप्रथम हा दर्जा विजयालक्ष्मी पंडित यांना मिळाला होता.
👉 भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला मदत करण्यासाठी भारताने 'ऑपरेशन अमिस्ताद' (Operation Amistad) राबवले.
