mpscCurrentinfo🔥
Відкрити в Telegram
426
Підписники
+224 години
+17 днів
+130 днів
Архів дописів
😳😳प्रत्येक संवर्गच्या परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज व परीक्षा शुल्क😳
पद वेगळे असेल तर त्यासाठी वेगळे शुल्क असेल
Tax चे वेगळे
Clerk चे वेगळे
Ex psi चे वेगळे
Industry चे वेगळे
टेक्निकल Ass चे वेगळे
AMVI चे वेगळे
♦️31 वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी पदभार स्वीकारला..
👉 यांच्यापूर्वी जनरल उपेंद्र द्विवेदी या पदावर कार्यरत होते..
♦️जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - सुधारित पदसंख्या आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Rural electrification corporation आणि Power Finance Corporation या महारत्न कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आले.
सद्यस्थितीमध्ये 14 महारत्न कंपन्या आहेत या विलीनीकरणामुळे संख्या एकने कमी होऊ शकते.
मिनीरत्न व नवरत्न दर्जा 1997 पासून देण्यात आला तर महारत्न हा दर्जा २०१० पासून देण्यात आलेला आहे.
#ARTI
Advertisement for ARTI-UPSC-Civil Services Mains Examination 2026 Financial Assistance Scheme
Last date 15 July
