uk
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Відкрити в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Показати більше
428
Підписники
Немає даних24 години
+77 днів
+630 днів
Архів дописів
◆ "इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047" अंतर्गत 100% विमा कव्हरण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा अलवर (राजस्थान) आहे.

◆ नॅचुरोपॅथी राष्ट्रीय परिषद 2026 ची मुख्य संकल्पना "मजबूत आणि निरोगी आरोग्यासाठी योग व नॅचुरोपॅथी" आहे. ◆ नॅचुरोपॅथी राष्ट्रीय परिषद 2026 मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग (MDNIY) आणि सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन योग अँड नॅचुरोपॅथी (CCRYN) यांनी आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे आयोजित केली होती.

◆ शस्त्रांसह फोटो पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी ऑपरेशन शस्त्र दिल्ली पोलिस दलाने सुरू केले. ◆ 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा फरीदाबाद, हरियाणा येथे आयोजित करण्यात आला होता. [थीम : "Vocal to Global"] ◆ केरळ राज्य स्वतंत्र 'वृद्ध अर्थसंकल्प' जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. [ज्येष्ठ नागरिक बजेट] ◆ भारतातील व्ही.ओ. चिदंबरनार बंदर प्राधिकरण प्रगत अँटी-ड्रोन प्रणालीची अंमलबजावणी सुरू करणारे पहिले बंदर प्राधिकरण बनले आहे

✳️आदमपूर विमानतळाचे नामकरण 'श्री गुरु रविदास महाराज जी विमानतळ' ✳️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील जालंधर येथील आदमपूर
✳️आदमपूर विमानतळाचे नामकरण 'श्री गुरु रविदास महाराज जी विमानतळ' ✳️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील जालंधर येथील आदमपूर विमानतळाचे नामकरण पूज्य संत गुरु रविदास यांच्या नावावर केले. ✳️ लुधियाना येथील हलवारा विमानतळावर एका नवीन नागरी टर्मिनलचे उद्घाटनही त्यांनी केले.

: सध्या देशातील महिला उपमुख्यमंत्री (Woman Deputy CM) 👉 राजस्थान – दिया कुमारी 👉 ओडिशा – प्रवती परिदा 👉 मणिपुर – नेमचा किपगेन सुनेत्रा अजित पवार ही महाराष्ट्रची उपमुख्यमंत्री

◆ ऑपरेशन किया ही भारतीय सुरक्षा दलांकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू केलेली संयुक्त दहशतवादविरोधी मोहीम आहे. ◆ "वायुशक्ती 2026" (Vayu Shakti 2026) हवाई शक्ती सरावचे आयोजन राजस्थान राज्यात होणार आहे.

◆ इराणच्या माजी बॅडमिंटनपटू सोराया आघाई यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) पहिल्या इराणी महिला सदस्य म्हणून निवड झाली आहे. ◆ 2026 मधील 25 वे हिवाळी ऑलिंपिक 'मिलानो कोर्तिना 2026' या नावाने ओळखले जातात. [हे ऑलिंपिक इटलीमध्ये होणार आहे.] ◆ 2027 मधील आशियाई रायफल आणि पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद दिल्लीत भारताला मिळाले आहे.

Eco Current १६ वा वित्त आयोगाने राज्यांना महसूल वाटप करताना निकष कोणते असावे ते वरील प्रमाणे सांगितलेले आहे. नेहमीप्रमाणे उत्
Eco Current १६ वा वित्त आयोगाने राज्यांना महसूल वाटप करताना निकष कोणते असावे ते वरील प्रमाणे सांगितलेले आहे. नेहमीप्रमाणे उत्पन्न अंतर याला सर्वाधिक भरांक १६ व्या वित्त आयोगाने देखील दिलेला आहे. तसेच नवीन निकष GDP योगदान हा प्रथमच वापरला आहे. लोकसंख्या आकडेवारी 2011 च्या जनगणनेनुसार विचारात घेतलेली आहे

भारताने सहाव्यांदा Under-19 विश्वचषकावर आपले नाव कोरले 6 फेब्रुवारी 2026 रोजी झिम्बाब्वेमधील हरारे येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करून सहाव्यांदा 19 वर्षांखालील (Under-19) विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. विजेता : भारत (आयुष म्हात्रे : कर्णधार) उपविजेता : इंग्लंड (लुक बेनकेनस्टाईन : कर्णधार) परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे : 1] वैभव सूर्यवंशी या खेळाडूने अंतिम सामन्यात केवळ 80 चेंडूत 175 धावांची खेळी केली. [हा अंडर-19 विश्वचषक फायनलमधील आतापर्यंतचा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर आहे.] 2] भारत या स्पर्धेच्या इतिहासात 6 वेळा जेतेपद मिळवणारा एकमेव संघ ठरला आहे (2000, 2008, 2012, 2018, 2022, 2026) 3] भारतीय संघाने 2016 पासून आतापर्यंत सलग 6 वेळा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम केला आहे. 4] वैभव सूर्यवंशी ला अंतिम सामन्यात केवळ 80 चेंडूंत 175 धावांची खेळी केल्यामुळे Man of the Match हा पुरस्कार देण्यात आला. 5] मॅन ऑफ द सीरिज (Player of the Tournament) हा पुरस्कार सुद्धा वैभव सूर्यवंशी लाच मिळाला आहे.

स्पेन - 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला युरोपीयन देश

Current Eco सहकार घटक 👉भारतातील पहिली सहकार टॅक्सी सुरुवात. 👉भारत टॅक्सी या नावाने सुरुवात. 👉 5 फेब्रुवारी 2026 सुरुवात 👉
Current Eco सहकार घटक 👉भारतातील पहिली सहकार टॅक्सी सुरुवात. 👉भारत टॅक्सी या नावाने सुरुवात. 👉 5 फेब्रुवारी 2026 सुरुवात 👉 केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी उद्घाटन केले. 👉 सहकार टॅक्सी को ऑपरेटिव्ह लिमिटेड याद्वारे संचालित केली जाणार. 👉 100 रु ली चालकाला 80 रुपये रक्कम मिळणार.

बंगळुरू संघ दुसऱ्यांदा ठरला चॅम्पियन आतापर्यंतच्या चार पर्वांमध्ये मुंबई इंडियन्सने दोन वेळा (2023 आणि 2025) विजेतेपद पटकावले
बंगळुरू संघ दुसऱ्यांदा ठरला चॅम्पियन आतापर्यंतच्या चार पर्वांमध्ये मुंबई इंडियन्सने दोन वेळा (2023 आणि 2025) विजेतेपद पटकावले आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) ने 2024 आणि 2026 असे दोन वेळा विजेतेपद जिंकले आहे. WPL 2026 सहभागी संघ आणि कर्णधार : 1] मुंबई इंडियन्स (MI) : हरमनप्रीत कौर (भारत) 2] दिल्ली कॅपिटल्स (DC) : जेमिमा रॉड्रिग्ज (भारत) 3] रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) : स्मृती मानधना (भारत) 4] गुजरात जायंट्स (GG) : ॲशली गार्डनर (ऑस्ट्रेलिया) 5] यूपी वॉरियर्स (UPW) : मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया)

Royal Challengers Bengaluru चॅम्पियन्स : WPL 2026 स्मृती मानधनाने WPL च्या चौथ्या हंगामात WPL मधील आपल्या 1000 धावा पूर्ण केल
Royal Challengers Bengaluru चॅम्पियन्स : WPL 2026 स्मृती मानधनाने WPL च्या चौथ्या हंगामात WPL मधील आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या. बक्षीस रक्कम : विजेत्या RCB टीमला ₹6 कोटी, तर उपविजेत्या दिल्ली टीमला ₹3 कोटी मिळाले. वैयक्तिक बक्षिसे : ऑरेंज कॅप, पर्पल कॅप आणि MVP विजेत्यांना प्रत्येकी ₹5 लाख देण्यात आले. पुरस्कार खेळाडूचे नाव संघ कामगिरी : Player of the Match (Final) : स्मृती मानधना (RCB) : फायनलमध्ये 87 धावा (41 चेंडू) Player of the Tournament (MVP) : सोफी डिव्हाइन (गुजरात जायंट्स) : 243 धावा आणि 17 विकेट्स Orange Cap (सर्वाधिक धावा) : स्मृती मानधना (RCB) : 377 धावा (9 सामने) Purple Cap (सर्वाधिक विकेट्स) : सोफी डिव्हाइन (गुजरात जायंट्स) 17 विकेट्स Emerging Player of the Season : नंदिनी शर्मा (दिल्ली कॅपिटल्स) : 17 विकेट्स Super Striker of the Season : ग्रेस हॅरिस (RCB) : 178.19 चा स्ट्राईक रेट

RCB दुसऱ्यांदा चॅम्पियन्स, दिल्ली फायनलमध्ये सलग चौथ्यांदा अपयशी Royal Challengers Bengaluru (RCB) ने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव
RCB दुसऱ्यांदा चॅम्पियन्स, दिल्ली फायनलमध्ये सलग चौथ्यांदा अपयशी Royal Challengers Bengaluru (RCB) ने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. विजेता संघ : Royal Challengers Bengaluru (RCB) उपविजेता : Delhi Capitals (DC) : सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभव. अंतिम सामना : बडोदा (Vadodara) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कोतांबी. धावसंख्या : दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 203/4 धावा केल्या होत्या.

photo content

Current Eco निर्गुंतवणूक उद्दिष्ट अर्थसंकल्पनुसार अर्थसंकल्प 2023- 24 -- 51,000 कोटी अर्थसंकल्प 2024- 25 -- 50,000 कोटी अर्थसंकल्प 2025 - 26 -- 47,000 कोटी ((अर्थसंकल्प 26/27-80, 000)) कोटी रु निर्गुंतवणूक धोरण 1991 ला स्वीकारले निर्गुंतवणूक धोरणाबाबत 1993 ला सी.रंगराजन समिती होती

#Updated Current Eco 👉Budget 2026/27 मध्ये सर्वाधिक महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 23,926 कोटी निधी...
#Updated Current Eco 👉Budget 2026/27 मध्ये सर्वाधिक महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 23,926 कोटी निधी...

नेमचा किपगेन यांची मणिपूरच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्या हे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला नेत्या ठरल्या आहेत.

Eco योजना मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना. सुरू केली : महाराष्ट्र सरकार घोषणा: अर्थसंकल्प 2025/26 मान्यता:  डिसेंबर २०२५ मध्ये मंत्रिमंडळ बैठकीत उद्देश : १) शेतजमिनींना जोडणारे मजबूत, बारमाही रस्ते तयार करणे. २) शेती यांत्रिकीकरणाला मदत करणे हा आहे. ३)१००% आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यावर भर दिला गेला आहे.

83वा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 : विजेत्यांची यादी Golden Globe Awards 2026 हा सिनेविश्वातील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा 11 जानेवारी 2026 रोजी कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्स याठिकाणी आयोजित करण्यात आला होता.