mpscCurrentinfo🔥
Відкрити в Telegram
423
Підписники
+224 години
+17 днів
+130 днів
Архів дописів
गट ब मध्ये सहा प्रश्न रद्द झाले. तीन प्रश्नांची उत्तरे बदलली. एकूण २० मार्कांचा फरक या २०२६ च्या MPSC परीक्षेत करण्यात आला.
मा. श्री. सतेज पाटील
आमदार, विधानपरिषद
🔥🔥🔥🔥असे प्रत्येक लायब्ररी मधून एक लेटर, MPSC OFFICE आणि बाकीचे लेटर मंत्रालयात जाऊद्या....
पत्रांचा पाऊस पडला पाहिजे.. पत्र पाठवले की आपल्या ऍडमिन ला फोटो सेंड करा.
सद्या आपले मवाळ अधिवेशन चालू आहे.. असे समजा... 12 तारखेपर्यंत...
12 नंतर जहाल अधिवेशन चालू करू...🙏🙏
ऑनलाईन नाही…! पूर्वपरीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच झाली पाहिजे.
पुण्यातील सर्व स्पर्धा परीक्षा शिक्षक विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
संवाद सुरू झाला आहे… पुढचा टप्पा मा. मुख्यमंत्री महोदयांशी थेट चर्चा.
मागणी न्याय्य आहे, भूमिका ठाम आहे आणि मार्ग संविधानिक आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शेवटपर्यंत…! ✊🇮🇳
👉राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देणारे 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक' विधानसभेत 2 जुलै 2026 रोजी एकमताने मंजूर करण्यात आले आहे.
👉या विधेयकामुळे राज्यातील महिलांना जमिनीच्या मालकीशिवाय, स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता व प्रमाणपत्र मिळणार आहे.
👉महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, 2026' हे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत मांडले.
