mpscCurrentinfo🔥
Відкрити в Telegram
427
Підписники
Немає даних24 години
+47 днів
+530 днів
Архів дописів
#Updated Current Eco
👉ऑरेंज इकॉनॉमी (Creative Economy)
👉 केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये प्रथमच Orange Economy ला अधिकृत स्थान.
👉 मुंबई येथे Indian Institute of Creative Technologies (IICT) स्थापना.
👉 AVGC (Animation, Visual Effects, Gaming and Comics) Labs 15,000 शाळा व 500 महाविद्यालयांमध्ये सुरू.
👉 15,000 युवकांना मोफत AI प्रशिक्षण देण्यासाठी National AI Skilling Initiative.
MPSC अर्जप्रक्रिया सुलभ.
प्रमाणपत्र, कागदपत्रांसाठी डीजिलॉकर प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय.
#Updated Eco Current
भारत VISTAAR AI TOOL
घोषणा: केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27
Full Form: Virtually Integrated System to Access Agricultural Resources
निधी: सुमारे ₹150 कोटी
उद्दिष्ट: AI द्वारे शेतकऱ्यांना रिअल-टाइम कृषी सल्ला देणे
AI सहाय्यक: “Bharati”
माहिती: पीक नियोजन, हवामान, कीड-रोग, बाजारभाव
प्रवेश: हेल्पलाईन 155261, मोबाईल अॅप व वेब पोर्टल....
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरती प्रक्रियांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे / कागदपत्रे ‘डिजिलॉकर प्रणाली’द्वारे घेण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा GR आयोगाने वेबसाइटवर टाकलेला आहे 🔥🔥
लवकरच परीक्षा योजना जाहीर होईल 🔥🔥
👉UDAN योजना: घोषणा (21 Oct 2016), लॉन्च (27 Apr 2017)
👉विस्तार: 2026–2031 (5 वर्षे),
₹4,500 कोटी
👉लक्ष्य: 100 विमानतळ + 200 हेलिपॅड
👉एकूण खर्च: ₹28,000 कोटी (10 वर्षे)
👉उद्दिष्ट: दुर्गम भागांना हवाई कनेक्टिव्हिटी 👍
बडतर्फ होण्याच्या घटना खुप कमी असतात .
आपण काय करत आहे याच थोडं भान ठेवुन काम करावे
नगरपरिषद गट-क आणि गट-ड पदभरती बाबत 7 मे रोजी बैठक आयोजित केली आहे..
अजून किती बैठका घेतात काय माहित
👉सेंद्रिय शेती उत्पादन प्रथम क्रमांक महाराष्ट्र आणि द्वितीय स्थानी मध्य प्रदेश आहे.
👉देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सेंद्रिय उत्पादनांना मोठी मागणी आहे.
👉महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीखालील क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत घटले आहे.
👉तरीही सुमारे ((30%))वाट्यासह सेंद्रिय उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.
👉स्त्रोत: आर्थिक पाहणी अहवाल 2025/26
👉(2023/24 नुसार मध्य प्रदेश हे प्रथम स्थान होते व महाराष्ट्र द्वितीय स्थानी होते)
जा. क्र.१३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ – शुध्दीपत्रक आयोगाच्यासंकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी मध्ये अडकलेल्या व्यापारी जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने 'प्रकल्प फ्रीडम' (Project Freedom) ही मोहीम सुरू केली आहे.
युक्रेनची टेनिसपटू मार्ता कोस्त्युक ने मॅड्रिड ओपन 2026 मधील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. [अंतिम सामन्यात तिने रशियाच्या मिरा आंद्रीवाचा पराभव केला.]
झारखंडमधील हजारीबाग हे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) अंतर्गत भारतातील पहिले अधिकृत 'मोती शेती क्लस्टर' (Pearl Farming Cluster) बनले आहे.
