uk
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Відкрити в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Показати більше
427
Підписники
+124 години
+47 днів
+430 днів
Архів дописів
💐 रितेश - जेनेलिया पाच वर्षांसाठी एसटीचे ब्रँड ॲम्बेसेडर
💐 रितेश - जेनेलिया पाच वर्षांसाठी एसटीचे ब्रँड ॲम्बेसेडर

पद्म पुरस्कारासाठी समिती स्थापन ⭐️विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफा
पद्म पुरस्कारासाठी समिती स्थापन ⭐️विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्याकरिता शासनाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची स्थापना केली आहे. ⭐️केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ही समिती गठीत करण्यात आली. 26 जानेवारी 2027 रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी व्यक्तींची नावे केंद्राकडे पाठवण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली.

photo content

🔰न्यायमूर्ती लीसा गिल - आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश 🔸नाव - न्यायमूर्ती लीसा गिल 🔹आंध्रप्
🔰न्यायमूर्ती लीसा गिल - आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश 🔸नाव - न्यायमूर्ती लीसा गिल 🔹आंध्रप्रदेश च्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश 🔸पदभार स्वीकारला - 25 एप्रिल 2026 🔹यापूर्वी त्या -पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश 🔸त्यांनी धीरज सिंह ठाकुर यांची जागा घेतली 🔹कलम 217 - उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती (राष्ट्रपतींद्वारे) 🔸कलम 222 -  उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे स्थानांतर (राष्ट्रपतींद्वारे)

❤️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे 🔥🔥🔥 ✅अर्ज सादर करण्याची लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main# ✅पूर्व परीक्षा जाहिरात लिंक https://t.me/mpscCurrentinfo/624 ✅अर्ज कालावधी - 10 एप्रिल ते 14 मे 2026

अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणी नौदलाने लावलेल्या सागरी सुरुंगांना शोधून नष्ट करण्यासाठी 'माइन हंटिंग' मोहीम सुरू के
अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणी नौदलाने लावलेल्या सागरी सुरुंगांना शोधून नष्ट करण्यासाठी 'माइन हंटिंग' मोहीम सुरू केली आहे.

♦️‘महाचतुर एआय चॅटबॉट’
♦️‘महाचतुर एआय चॅटबॉट’

♦️जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - शुद्धिपत्रक..
♦️जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - शुद्धिपत्रक..

आदिवासी विकास विभाग चौकीदार जाहिरात जागा 416

आदिवासी विकास विभाग चौकीदार ग्रुप ड सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध परिक्षा IBPS घेणार एकूण जागा : 416
आदिवासी विकास विभाग चौकीदार ग्रुप ड सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध परिक्षा IBPS घेणार एकूण जागा : 416

👉 प्रसिद्ध छायाचित्रकार रघू राय यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन. 👉 निधनस्थळ : नवी दिल्ली. 👉 दोन वर्षांपूर्वी प्रोस्टेट कॅ
👉 प्रसिद्ध छायाचित्रकार रघू राय यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन. 👉 निधनस्थळ : नवी दिल्ली. 👉 दोन वर्षांपूर्वी प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले होते. 👉 जन्म : 18 डिसेंबर 1942, झांग (पंजाब, सध्याचे पाकिस्तान). 👉 शिक्षणाने इंजिनिअर, नंतर छायाचित्रण क्षेत्रात प्रवेश. 👉 1966 मध्ये The Statesman मध्ये मुख्य छायाचित्रकार म्हणून रुजू. 👉 1972 मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त. 👉 1984 भोपाल गॅस दुर्घटना आणि बांगलादेश युद्ध यांचे छायाचित्रण प्रसिद्ध. 👉 Time, Life, New York Times मध्ये छायाचित्रे प्रसिद्ध झाली. 👉 इंदिरा गांधी, दलाई लामा, मदर तेरेसा यांची पोर्ट्रेट्स विशेष गाजली.

🙏🙏
🙏🙏

♦️आज झालेला मुंबई उच्च न्यायालय लिपिक चा पेपर...

अर्थतज्ज्ञ आणि पश्चिम बंगालमधील भाजप आमदार अशोक कुमार लाहिरी यांची नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती निश्चित करण्या
अर्थतज्ज्ञ आणि पश्चिम बंगालमधील भाजप आमदार अशोक कुमार लाहिरी यांची नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती निश्चित करण्यात आली आहे. [ते सुमन बेरी यांची जागा घेतील.] भोपाळ येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (IISER) संचालक आणि प्रख्यात वैज्ञानिक गोवर्धन दास यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

उद्या होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालय पदभरती साठी सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐

जागतिक पशुवैद्यकीय दिन : 25 एप्रिल 2026 जागतिक पशुवैद्यकीय दिन हा दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जगभरात साजरा के
जागतिक पशुवैद्यकीय दिन : 25 एप्रिल 2026 जागतिक पशुवैद्यकीय दिन हा दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जगभरात साजरा केला जातो. [2026 : 25 एप्रिल] जागतिक पशुवैद्यकीय दिन 2026 ची थीम "पशुवैद्य: अन्न आणि आरोग्याचे रक्षक" (Veterinarians: Guardians of Food and Health) ही आहे.

RBI ने बँकिंग नियमन कायदा, 1949 अंतर्गत पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना कायमचा रद्द केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियमांचे उल्लंघन आणि ग्राहकांच्या हितास बाधक कारभारामुळे Paytm Payments Bank चा बँकिंग परवाना रद्द केला आहे. 24 एप्रिल 2026 पासून हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू झाला असून, आता Paytm Bank नवीन ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा सामान्य बँकिंग सेवा देऊ शकत नाही.

जागतिक मलेरिया दिन :- 25 एप्रिल मलेरिया रोग मुळापासून संपवण्यासाठी आणि लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी 25 एप्रिल रोजी जगभरात जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो. 2026 ची थीम : "मलेरिया संपवण्यासाठी प्रेरित: आता आपण करू शकतो. आता आपण केलेच पाहिजे

Goldman Environmental Prize 2026 गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2026, ज्याला 'ग्रीन नोबेल' म्हणूनही ओळखले जाते, इतिहासात पहिल्यांदाच 6 महिला पर्यावरण कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात आला आहे.  22 एप्रिल 2026 रोजी जाहीर झालेल्या या पुरस्काराचे हे 37 वे वर्ष असून, पहिल्यांदाच सर्व विजेते महिला आहेत, जे जागतिक हवामान आणि संवर्धन आंदोलनांमध्ये महिलांचे नेतृत्व अधोरेखित करते.  2026 च्या 6 महिला विजेत्या आणि त्यांची क्षेत्रे : 1] इरोरो तान्शी - नायजेरिया (आफ्रिका) : त्यांनी समुदायाद्वारे व्यवस्थापित केलेली वन्यजीव संरक्षण प्रणाली विकसित केली आहे. 2] बोरीम किम - दक्षिण कोरिया (आशिया): त्यांनी तरुण-केंद्रित हवामान खटल्यांचे नेतृत्व केले, ज्यामुळे दक्षिण कोरियामध्ये उत्सर्जनाचे लक्ष्य कडक करण्यात यश आले. 3] सारा फिंच - युनायटेड किंगडम (युरोप) : त्यांनी सरे (Surrey) मध्ये नवीन तेल ड्रिलिंग प्रकल्पांविरुद्ध कायदेशीर लढा दिला. 4] थेओनिला रोका मॅटबॉब - पापुआ न्यू गिनी (बेट राष्ट्रे) : त्यांनी पांगुना खाणीतील पर्यावरणीय विनाशाचा सामना करण्यासाठी रियो टिंटो (Rio Tinto) कंपनीला जबाबदार धरले. 5] अलाना अकाक हर्ले - युनायटेड स्टेट्स (उत्तर अमेरिका) : त्यांनी अलास्कामध्ये 'पेबल माइन' (Pebble Mine) प्रकल्प रोखण्यासाठी 15 स्थानिक जमातींना एकत्र केले. 6] युवेलिस मोरालेस ब्लँको - कोलंबिया (दक्षिण/मध्य अमेरिका) : त्यांनी मॅग्डालेना नदीवर (Magdalena River) 'फ्रॅकिंग' (Fracking) प्रकल्प रोखले.