mpscCurrentinfo🔥
Відкрити в Telegram
424
Підписники
+124 години
Немає даних7 днів
+130 днів
Архів дописів
♦️#IBPS मार्फत 13,706 जागांसाठीमेगाभरती
1] ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : 8,183
2] ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : 4,256
🔥शैक्षणिक पात्रतापद क्र.1 & 2: कोणत्याही शाखेतील पदवी.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2026 [मुदतवाढ]पूर्व परीक्षा : नोव्हेंबर / डिसेंबर 2026 एकल/मुख्य परीक्षा : डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027 👉 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/rrboaxvaug26/ https://ibpsreg.ibps.in/rrbxvaug26/
1 ऑक्टोबर हा ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा होणार
राज्यात सर्व ठिकाणी 1 ऑक्टोबर हा ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस’ साजरा करण्यात यावा, असे शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केले आहे
महाराष्ट्र गट क परीक्षा 2026 जागा 🔥
कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी (गट - क) = 32 जागा.
वरिष्ठ लिपिक = 40 जागा.
Science आणि आरोग्यशास्त्र
तांत्रिक/तलाठी/ गट क पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम शिकवला जाईल.
State board आणि NCERT मधील examples सोबत
ज्यांना वाटतं की science मध्ये कमी marks येत आहेत ते फक्त Science आणि आरोग्यशास्त्र ची बॅच घेऊ शकतात .
ते फक्त 199 rs मध्ये.
15 दिवसात Science perfect करून घ्यावे.
Combine group B आणि c
TCS IBPS तसेच इतर exam साठी उपयुक्त ठरेल.
Syllabus पूर्ण English आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये शिकवला जाईल .
अधिक माहिती साठी संपर्क
Telegram I'd @VIJAYSINGH19
9545355218
🔥 जर समितीने शिफारस केली तर राज्यसेवा परीक्षा नक्कीच वस्तुनिष्ठ पद्धतीने होऊ शकेल...
PSI पद भरतीची परीक्षा ही कम्बाईन मधून वेगळी होणार आहे.....🔥🔥🔥🔥
कायदे येतील का नाही?.. हे समजू शकले नाही ...🙏
अजून बऱ्यापैकी चांगल्या न्यूज आहेत पण त्या सध्या शेअर करता येत नाहीत...💐💐💐
मुख्यमंत्री महोदयांनी आज दुपारी दिलेल्या न्यूज बाईट मधील ठळक बाबी...
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घ्यावयाची पदभरती ही एमपीएससी मार्फत घेतल्या जाईल की त्यासाठी वेगळी व्यवस्था करता येईल याचा विचार सरकार करत आहे....
राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह ची मागणी मोठ्या प्रमाणात व्ही राधा समिती समोर विद्यार्थी आणि विद्यार्थी प्रतिनिधी करत आहे त्यामुळे ही समिती जर सकारात्मक असेल आणि तसा अहवाल या समितीने दिला तर राज्यसेवा ही सब्जेक्टिव्ह वरून ऑब्जेक्टिव्ह केल्या जाऊ शकते....
आगामी कालखंडात पाचही विभागाकडून जागांचा आराखडा मागवून मोठी पदभरती काढल्या जाईल.... विशेषतः गट क
● परीक्षा सुधारणांचा अहवाल डिसेंबरअखेर
● उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्षा व्ही राधा मॅडम यांची माहिती
♦️मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की, व्ही . राधा समितीच्या शिफारस अहवालात Objective पॅटर्नची शिफारस आली, तर Objective परीक्षा पद्धत पुन्हा लागू करण्यात येईल.
